📚तहसीलदार पदासाठी उपयुक्त पुस्तके📚
www.amazon.in/...
@MPSCUPSCGURU
Shooting equipment-
Cannon 200D amzn.to/2tD6JEX
Tripod . amzn.to/2yHba7q
Recorder Zoom H1- amzn.to/2K9WUth
---------------------------------------------------------------------------------------------
Follow Us
Twitter- goo.gl/jagz2o
Facebook- goo.gl/CK5cEV
--------------------------------------------------------------------------
तहसीलदार शब्द तहसील + दार असा बनला आहे.
तहसील अरबी शब्द - म्हणजे महसूल
दार पर्शियन शब्द - म्हणजे गोळा करणारा.
तहसीलदाराला एका पूर्ण तालुक्याचे महसूल गोळा करण्याचे हक्क असतात.
तहसीलदाराला तालुक्याचा आणि कार्यकारी दंडाधिकारी असे म्हणतात.
तहसीलदारचे प्रामुख्याने काम जमिनीविषयक महसुलाचे असते.
वयोमर्यादा-
खुल्या प्रवर्ग- १८ वर्ष ते ३३ वर्ष.
OBC प्रवर्ग-१८ वर्ष ते ३५ वर्ष.
SC/ST/NT प्रवर्ग-१८ वर्ष ते ३८ वर्ष.
MPSC कडून परीक्षा घेण्यात येते.
कोणती परीक्षा द्यावी लागते?
राज्यसेवा परीक्षा ( State Service Exam ).
परीक्षा पॅटर्न -
परीक्षेचे ३ टप्पे
१. पूर्व परीक्षा
२. मुख्य परीक्षा
३. मुलाखत
पूर्व व मुख्य परीक्षेला Negative Marking आहे.
३ प्रश्न चुकले ते १ गुण वजा होईल.
पूर्व परीक्षेत २ पेपर होतात.
पेपर १ -G.S.
१०० प्रश्न
२०० गुण
वेळ १ तास
इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण ,पंचायत राज
पेपर २ - C-SAT
८० प्रश्न
२०० गुण
वेळ २ तास
Comprehension, Reasoning , Decision Making
मुख्य परीक्षेत ६ पेपर होतात.
पेपर १ - मराठी व इंग्लिश
निंबध लेखन, सारांश लेखन, भाषांतर
मराठी - ५० प्रश्न
५० गुण
इंग्लिश -५० प्रश्न
५० गुण
वेळ ३ तास.
पेपर २ - मराठी व इंग्लिश व्याकरण
पेपर ३ (G.S.1)- इतिहास व भूगोल.
पेपर ४ (G.S.2)- भारतीय राज्यघटना, भारतीय राजकारण आणि कायदे.
पेपर ५ (G.S.3)- मानवी संसाधन व मानवी हक्क
पेपर ६ (G.S.4)- अर्थशास्त्र व नियोजन, अर्थशास्त्राचा विकास आणि शेती आणि विज्ञान व तंत्रज्ञान.
10 окт 2024