Purnima tupe gujrat, sir maze sasarache lok kup tras detat ahe (step mother in law ahe) mala na kup depression yet ahe.please upay sanga .kamipana getala tari tyna jo tras dayacha ahe te tedach ahe
सर,माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही ह्या भागांमध्ये दिले आहे.नेहमीच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता धन्यवाद.भाग सात साठी माझा प्रश्न आहे....पूर्वेला व उत्तरेला उंब-या खाली कोणता धातू वापरावा,आम्ही चांदीचे नाणे वापरले आहे.हे बरोबर आहे काय.
Hello sir this is samrudddhii from Kolhapur Office la Yeun bhetene possible nahi Google meet through apn connect hou shakto ka guidance sathi Kundali kadhayche ky charges aahet
सर आता रेग्युलर श्री यंत्र आणि अखंड श्री यंत्र यात काय फरक आहे .. आता नविन श्री यंत्र घेण्यासाठी पैसे जमा केले आणि आता नविन अखंड श्री यंत्राची किंमत जास्त आहे तुम्ही मागच्या व्हिडियो मध्ये दाखवलेले श्री यंत्र म्हणजे आताचे नविन किती पर्यंत मिळेल