Тёмный

🔥 गजरा मधुन केले उत्तम प्रकारचं मार्गदर्शन 💯👍🏻 भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर 🔥 तिरंगी सामना 

𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫
Подписаться 22 тыс.
Просмотров 19 тыс.
50% 1

#raj_vardekar #राजवर्देकरएककलाप्रेमी #tusharnalawade

Опубликовано:

 

30 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@yogeshmungale723
@yogeshmungale723 Год назад
आपला कोकण म्हणजे भजनाचा खजिना
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Год назад
बुवा खुप छान... कोरस सुरेल. खरंच बुवा..तुमची बारी ऐकून पाहिले दिवस म्हणजे पहिल भजन आठवलं. खुप वाईट वाटतं...आताची भजन काही बुवांची ऐकून. कुठेतरी हे बंद व्हायला हव. बुवा..तुमचा खडा आवाज ऐकून...खुप बर वाटलं. आताची भजना आणी तुमच भजन खुप फरक माऊली. आपल्या पेक्षा लहान जरी जोडीवाला बुवा असला तरी आदर देण...अहो जाओ करण....खरंच खुप अभिमान वाटला बुवा..आपला.
@shivrammhapankar1320
@shivrammhapankar1320 Год назад
अश्या चांगल्या बुवांच्या रोज बाऱ्या झाल्या पाहिजेत नक्कीच भजनाला चांगले दिवस येतील 🙏🏼
@user-fz5lf4lp6k
@user-fz5lf4lp6k 6 дней назад
खूप छान
@yogeshmungale723
@yogeshmungale723 Год назад
खूप छान ❤
@kishoramberkar2897
@kishoramberkar2897 Год назад
🙏खुप छान 👌विठ्ठल विठ्ठल 🙏माऊली
@shivrammhapankar1320
@shivrammhapankar1320 Год назад
ऐक मेकांना न बोलत पण सुंदर बारी होते. हे सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे सुंदर बुवा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@riteshmargi9972
@riteshmargi9972 Год назад
माऊली खूप छान सादरीकरण.आणी बतावणी.
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Год назад
माऊली खुप छान सादरीकरण..👌💐❤️
@Avinashpatil26
@Avinashpatil26 Год назад
खरोखरच खूप सुंदर अतिशय उत्तम प्रकारे समाज प्रबोधन बुवांनी केलं
@sharadlabde9737
@sharadlabde9737 Год назад
Very nice buwa ekdam kadak buwa
@SureshYadav-lr3is
@SureshYadav-lr3is Год назад
छान गजर
@vishnujanardanredkar1184
@vishnujanardanredkar1184 Год назад
Khup Sunder
@eknathraut2588
@eknathraut2588 Год назад
Sunder Rachnna Mauli 👏🙏🚩
@sandipghadigaonkar1621
@sandipghadigaonkar1621 Год назад
ऐकत राहावं अस गायन बुवाच 👌🏻
@reshmarawool5656
@reshmarawool5656 10 месяцев назад
Mast
@RajVardekar
@RajVardekar 10 месяцев назад
Thanks 🤗
@sanjaykhot2235
@sanjaykhot2235 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@santoshgurav7604
@santoshgurav7604 Год назад
Very nice
@vishnujanardanredkar1184
@vishnujanardanredkar1184 Год назад
👏🙏🥰
@prathamghadi77
@prathamghadi77 Год назад
Sat. Pancaycals. Valo. Sansar. Sampurna. Cakta.. Bhjanat. Nako. Ta. Boola. Nako
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Год назад
राज माऊली, केळूसकर माऊलींचा नम्बर मिळेल काय?
@RajVardekar
@RajVardekar Год назад
94229 64132
@vinayakbagwe1714
@vinayakbagwe1714 Год назад
बुवा खरच बरोबर बोललात घरी आलेलं गोपळांंच भजन परत कधीच पाठवायचा नाही, निदान बाळगोपाळांना बसवून १० मिनिट संगित साहीत्याचा सन्मान करुन कमितकमी आरती करुन तरी आनंदाने परतावा करावा
@vinayakbagwe1714
@vinayakbagwe1714 Год назад
भजनात ताकद आहे
Далее
Вопрос Ребром - Субо
49:41
Просмотров 1,1 млн
Вопрос Ребром - Субо
49:41
Просмотров 1,1 млн