Тёмный

🔴 आंदोलनाला बसण्याआधी काय केले कारस्थान | कोण राजश्रीताई राठोड | Uday Bhise Patil | Rajeshri Umbre | 

Uday News (उदय न्यूज)
Подписаться 144 тыс.
Просмотров 119 тыс.
50% 1

Hello friends I am Uday Bhise Patil
उदय नव्या पर्वाचा,नवी आशा नवी दिशा ,उदय News चॅनल
आपले सहर्ष स्वागत करीत आहे..
आपला मित्र उदय भिसे पाटील
🎯 जरांगे पाटलांचे व मराठा आंदोलनाचे विचार जास्त जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी
#subscribe_लाईक_शेअर_कमेंट करायला कोणीही विसरू नका
आपला मित्र उदय_भिसे_पाटील
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय...🚩
🤝🙏 धन्यवाद बांधवांनो
_____________________________
Facebook:- / udhavbhise
Instagram:- / uday_bhise_
Gmail:- udaybhise9@gmail.com
_________________________________________
#Udaybhise #Udhavbhise # anchorBhiseuday
_____________________________________________
manoj jarange
manoj jarange patil
manoj jarange today live
manoj jarange live news today zee 24 taas
manoj jarange patil today live
manoj jarange song dj
manoj jarange mumbai live
manoj jarange shivigal
manoj jarange hindi speech
manoj jarange patil shivigal
manoj jarange patil song new
manoj jarange abuse
manoj jarange angry
manoj jarange abp maza
manoj jarange antarwali sabha
manoj jarange aarakshan
manoj jarange ajit pawar
manoj jarange aaj tak
manoj jarange attitude status
manoj jarange ahmednagar live
manoj jarange abp maza katta
abp maza live manoj jarange
ajit pawar on manoj jarange
abp maza manoj jarange
abp news live manoj jarange
aaj tak manoj jarange
abp maza live manoj jarange patil
abp news live manoj jarange patil
aaj tak live manoj jarange
ajit pawar and manoj jarange
manoj jarange bhashan
manoj jarange biography in marathi
manoj jarange beed
manoj jarange beed live news today

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@Maratha96zxnm
@Maratha96zxnm 6 дней назад
जरांगे पाटलांच्या विरोधात जेवढे कारस्थान कराल तेवढयाच ताकतीने मराठा समाज पाटलांच्या सोबत येणार🚩🚩ओन्ली मनोजदादा जरांगे पाटील🚩🚩
@vinayakmane23
@vinayakmane23 6 дней назад
Only जरांगे
@ranjeetadnak8907
@ranjeetadnak8907 6 дней назад
पाटील खडे तो सरकार से बडे 🚩🚩🚩💪
@DigambarTarle
@DigambarTarle 6 дней назад
पाटील खडे तो सरकार से बडे
@DigambarTarle
@DigambarTarle 6 дней назад
@jitinmane4158
@jitinmane4158 6 дней назад
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 6 дней назад
सगळीकडून घेरल जातंय दादांना. आपण दादाची बाजू भककम लढतवतय . धन्यवाद असेच सोबत रहा.
@DhananjayBarbade
@DhananjayBarbade 6 дней назад
दादांचा इम्पॅक्ट कमी नाही होणार❤️‍🔥
@SambhajiBhosle-eu7dt
@SambhajiBhosle-eu7dt 6 дней назад
केवळ, आदरनीय जरगेपाटला सोबत एक मराठा लाख मराठा
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 6 дней назад
पाटलांची निष्ठा हिच आमची प्रतिष्ठा सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा
@BhauraoTambe
@BhauraoTambe 5 дней назад
@vijayjadhav2851
@vijayjadhav2851 2 дня назад
राजश्री बाई मराठा समाजास तुझ्यावर चढतील तू उठणार सुद्धा नाही
@IamBatman236
@IamBatman236 День назад
Jarangechi nishta sharad pawar kadhe😂😂
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 День назад
@@IamBatman236 तुम्हाला स्वप्नात पण पाटील दिसतात
@nandkumarpatil7349
@nandkumarpatil7349 6 дней назад
उदय जी आपले खूप खूप अभिनंदन . आम्ही असे फसवे लोक मराठा समाजासाठी आंदोलन करून दिशाभूल करतात तेंव्हा याची सत्यता पडताळून पहाण्यासाठी आपलेच विश्वासनीय चॅनेल द्वारे आम्ही माहिती घेतो . पुनचः आपले अभिनंदन आपले चॅनेल खूप यशस्वी होवो हि आई भवानी चरणी प्रार्थना
@sureshsolanke1309
@sureshsolanke1309 6 дней назад
जिवंत आहेत तोपर्यंत जंरागे पाटीला सोबत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramchavan7251
@ramchavan7251 6 дней назад
फक्त जरांगे पाटील मराठा समाजाचे नेतृत्व
@mohanjadhav7119
@mohanjadhav7119 6 дней назад
Nice
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 6 дней назад
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा, Only Jarange Patil 💪🔥🚩🚩🚩
@ashokpawar8014
@ashokpawar8014 6 дней назад
असे आले किती.,. असे गेले किती.... असे आले किती.... असे गेले किती.... शंभर... नाही लाखो आले तरी 🚩जंरागे पाटील एक नंबर 🚩
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 6 дней назад
जीवात जीव असेपर्यंत फक्त आणि आणि फक्त, "पाटलांसोबतच एकनिष्ठ.!! #कट्टर_मराठा_💪🚩
@AMITWAGH2596
@AMITWAGH2596 6 дней назад
दादा ही खूप महत्त्वाची माहिती तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली आहे तुमचे धन्यवाद
@ishwarbhore8339
@ishwarbhore8339 6 дней назад
उदय अभिनंदन अभिनंदन अभिनंदन हि माहिती दिल्याबद्दल एक मराठा लाख मराठा भुम जाबं
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 6 дней назад
संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा संघर्ष योध्दा दुसरा कोणीही होऊ शकत नाही.आम्ही जरांगे पाटील सोबत.
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 6 дней назад
Akhya bhartat bhi nahi ajun paryant tari
@dattaraowagh3007
@dattaraowagh3007 6 дней назад
❤❤❤
@obc7523
@obc7523 6 дней назад
तुतारी वादक
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale 6 дней назад
फडनवीस कीती डाव खेळता आता तुम्हाला डाव करण्यासाठी या भाजप नेतया राठोड ताई या चा उपयोग करता याना उपोषणाला बसवले हे विडीओ वरुन समजते कीती खालची पातळी गाठली
@sachinpatil3555
@sachinpatil3555 5 дней назад
आम्ही जरांगे साहेबासोबत जरांगेसाहेब पवारसाहेब यांच्या सोबत😢😢
@AkashPatil-n4d
@AkashPatil-n4d 6 дней назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@janaknandure
@janaknandure 6 дней назад
खूपच महत्वाची माहिती दिली ओनली मनोज दादा जरांगे पाटील मराठा नेते आहेत.
@bapumore5533
@bapumore5533 6 дней назад
राठोड ताई तुम्ही कितीही अनाजी पंतांचे ऐकून फूट पडायचा प्रयत्न केला तरी अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤
@Kute_patil
@Kute_patil 6 дней назад
मराठ्यांनो सावधान मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी, सगळ्या टीम सक्रिय झाल्या आहेत. आपल्याला पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे . एक मराठा लाख मराठा.🚩
@surekhachavan5248
@surekhachavan5248 6 дней назад
मराठ्यांनो सावधान जागृत राहा आणि दादांच्या पाठीमागे खंबीर उभी रहा आव्हान आणि षडयंत्र यांना बळी पडू नका जय जिजाऊ जय शिवराय
@bal3428
@bal3428 4 дня назад
जय जिजाऊ.. जय शिवराय. 🚩 ओन्ली संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील.❤
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 6 дней назад
उदय भाऊ आपले खूप खूप आभार समाज बांधवांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल
@KuteSopan
@KuteSopan 6 дней назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix 6 дней назад
#मराठा समाजाचे राज्यव्यापी आंदोलन मनोज दादा जरांगे पाटील, आणी सकल मराठा समाज यांच्या नेतृत्वाखाली चालू असताना, कुणीतरी ऊमरे, राठोड, नाईक, अशी तिन अडनावे धारण केलेली महिला उपोषण करतीय. आंदोलन चालू असताना आताच का उपोषण? अस केल्याने मराठा समाजात आणि जरांगे पाटलांत फुट पडणार नाही.
@naitikwin5908
@naitikwin5908 6 дней назад
ती ताई फक्त मनोज दादाच श्रेय घेण्यासाठी बसललेली आहे आम्ही कायम मनोज जरागें पाटील यांच्या सोबत आहोत, आहे आणि राहाणारचं,🚩🚩🚩🙏🙏🚩🚩
@tusharshinde5481
@tusharshinde5481 6 дней назад
जी गरजवंत मराठा समाजाच्या विरोधात आणि माननीय जरांगे पाटलांच्या विरोधात ती आपली ताई कधीच होऊ शकत नाही कारण ती कैकई अथवा शूर्पणखा असू शकते
@navnathtarde3222
@navnathtarde3222 6 дней назад
असे अजून कितीही येवुदे इथे फक्त एकच मराठा नेतृत्व संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील
@GaneshMadke-nj9uu
@GaneshMadke-nj9uu 6 дней назад
Only dada
@GaneshMadke-nj9uu
@GaneshMadke-nj9uu 6 дней назад
Mi 100 Janna na sher kel sarv sher kra. Aplya jat wacha hya fasunuki passun
@MCCCreator
@MCCCreator 6 дней назад
एकदम बरोबर भाऊ, एकजूट कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे राहील
@patil7777-i9c
@patil7777-i9c 6 дней назад
ही बाई फसवणीच नि बसविली आहे
@dnyaneshwarghanwat5859
@dnyaneshwarghanwat5859 6 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय दादा गरजवंत मराठ्यांचा वाघ संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सकल मराठा समाज सदैव तुमच्या सोबत आहोत 🚩 🚩 🔥 🔥 🐅 🐅 💐 💐
@PradhumnaSawanePatil-qi4ix
@PradhumnaSawanePatil-qi4ix 6 дней назад
ताई तु स्वताच्या आई बापाची नाही झाली तु समाजाची कशी होणार...! राजकीय पक्षासाठी तु मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करु नको 🙏 #maratha
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r 6 дней назад
जरांगे पाटिल अगोदरच बोले होते कट करस्थान चालू होनार आणि ते zaal ❤
@subhashbhosale3375
@subhashbhosale3375 6 дней назад
धन्यवाद उदयजी आपाले. हा व्हिडिओ बनवून मराठा समाजा समोर हे वास्तव मांडल्या बद्दल.यातून मराठा समाज नक्कीच अश्या BJP पुरस्कृत आंदोलनांना बळी नाही पडणार याच्या पुढें. जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो.🙏❤️🌹❤️🙏.
@AnilKadam-bl6fb
@AnilKadam-bl6fb 6 дней назад
ऐक मराठा लाख मराठा जय शिवराय फक्त जंरागे पाटील
@a.s.4774
@a.s.4774 6 дней назад
सत्याला त्रास आहे पण विजय सत्याचाच आहे ओन्ली मनोज दादा सोबत❤
@cricbhai5168
@cricbhai5168 6 дней назад
मराठा समाजात फूट पाडून दोन गट करण्याचा प्रयत्न सुरू आहे..
@sunilbhaukotkar2064
@sunilbhaukotkar2064 6 дней назад
एक मराठा लाख मराठा... फक्त मनोज जरांगे पाटील
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 6 дней назад
❤ निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा ❤असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤ असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤
@Pruthvirajmane07
@Pruthvirajmane07 6 дней назад
फक्त मराठीचे नेते म्हणून जरांगे पाटील दादा आहेत
@bapuraomule6751
@bapuraomule6751 6 дней назад
फक्त जरांगे पाटीलच मराठा समाजाचे नेते
@Rukmanadkakde
@Rukmanadkakde 6 дней назад
जितक्या ताकतीने कारस्थान कराल तितक्याच ताकतीने मराठे एकत्र येणार
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 6 дней назад
आरक्षणाचे काहीही होवो, आम्हाला,मतदान,आंदोलन,व मराठ्यासाठी एक झालेला मराठा पाहायचा आहे.तो पण फक्त मनोज दादां जरांगे पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक, गरीब, त्यागी नेतृत्वाखाली एकत्र झाला पाहिजे.
@ChaitanyaKale-h1x
@ChaitanyaKale-h1x 6 дней назад
आम्ही सगळे दादा सोबत❤
@tulshidasmahipal9340
@tulshidasmahipal9340 5 дней назад
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा🚩🚩
@FulchandSawant
@FulchandSawant 6 дней назад
, धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही जे बोलत आहात ते अगदी योग्य सत्य आहे आशा भवानी दादाचा आंदोलन मोडीत येऊ शकत नसतं जागजी तालुका धाराशिव
@pandurangghute8639
@pandurangghute8639 6 дней назад
एक मराठा लाख मराठा फक्त मनोज दादा जरांगे पाटील.
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 6 дней назад
🚩 सर्व मराठा समाज चार पत्र्याच्या घरात राहणाऱ्या व समाजातील वंचीत समाजाच्या प्रगतीसाठी वाहून घेतलेल्या संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याच मागे आहे.समाज्यात फूट पाडण्याचे स्वप्न कदापिही यशस्वी होणार नाही.....! *जरांगे पाटील तुम आज बढो हम तुम्हारे साथ है* 🚩
@VikramSathe-q7s
@VikramSathe-q7s 6 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत
@maulimane3578
@maulimane3578 6 дней назад
जीवात जीव आहे तो पर्यंत मा.मनोज दादा सोबत. एक मराठा लाख मराठा
@datta7676
@datta7676 6 дней назад
असले कितीही आले तरी मनोज दादांच पाठबळ कमी होणार नाही
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 6 дней назад
कोणी काहीही करा, सगळ्यांनी प्रयत्न करा चांगली गोष्ट आहे पण सर्व सामान्य गरजू समाज मनोज दादांच्याच बरोबर आहे.
@rahulchavan6592
@rahulchavan6592 5 дней назад
जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 6 дней назад
जय शिवराय
@pandurangsawant68
@pandurangsawant68 6 дней назад
राजश्रीताई तुमचा एक महिला म्हणून अभिमान परंतु तुम्ही रस्ता चुकता आहात. विचार करा गांभीर्याने ही विनंती.
@gajananpatil2151
@gajananpatil2151 6 дней назад
❤ आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत ❤
@balasahebpawar6248
@balasahebpawar6248 6 дней назад
सकळ मराठा समाज बांधव संपुर्ण महाराष्ट्रातील एकत्र मिळून शेवट पर्यंत साथ देत ओन्ली वन मनोज दादा सोबत सदैव तत्पर आहे 🎉🎉🎉🎉
@ShivrajSuryawanshi-f4b
@ShivrajSuryawanshi-f4b 6 дней назад
सकल मराठा समाज परंडा कायम मनोज दादा बरोबर होतो आहे आणि राहील ❤
@RameshwarKhavle
@RameshwarKhavle 6 дней назад
आम्ही जरागे पाटील सोबत आहेत
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 6 дней назад
मनोज दादांची पण मागणी आहे कि हैद्राबाद गॅझेट लागु करा मग वेगळं आंदोलन कशाला.
@yogeshfatale6292
@yogeshfatale6292 6 дней назад
आशे किती आले तरी काही फरक नाही पडणार पाटलाला. संपूर्ण मराठा जरांगे पाटलासोबत आहे
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 6 дней назад
आम्ही दादा सोबत आहोत जय शिवराय
@vilasjagtap6335
@vilasjagtap6335 6 дней назад
एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 6 дней назад
आमच्या दादांना जे आंदोलन केलं आहे गरजवंत मराठ्यांसाठी केलेला आहे ताई जर तुम्ही राजकारण करत असाल तर हे मराठा समाज तुम्हाला खपवून घेणार नाही
@shyamshingne2797
@shyamshingne2797 4 дня назад
खूप छान पोलखोल केली... उदय पाटील जागरूक राहणं गरजेचं आहे....❤❤❤
@PravinNalawade-v3p
@PravinNalawade-v3p 6 дней назад
असे आले किती गेले किती येणार किती तरी पण काही फरक पडत नाही आम्हीं फक्त ओन्ली जरांगे पाटील साहेबा सोबत...एक मराठा लाख मराठा.
@vishwanathsalve4077
@vishwanathsalve4077 6 дней назад
राजेश्री राठोड सुपारी घेऊन उपोषण करीत आहे
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k 6 дней назад
पाटलासोबत ताकतीने उभे रहा❤ मराठा च काळीज पाटील❤
@FulchandSawant
@FulchandSawant 2 дня назад
धन्यवाद धन्यवाद सर उदय विशाल पाटील व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचविल्या बद्दल धन्यवाद एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@sundarkashte4974
@sundarkashte4974 6 дней назад
पूर्ण मराठा समाजाचे नेते हे फक्त जरांगे आहेत पाटील *एक मराठा लाख मराठा
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 6 дней назад
मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩
@dadajamdhade5713
@dadajamdhade5713 6 дней назад
अगदी बरोबर माहिती दिली
@santoshgholap3694
@santoshgholap3694 6 дней назад
जो खरा मराठा आहे तो जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे
@Maratha96zxnm
@Maratha96zxnm 6 дней назад
फक्त मनोजदादा जरांगे पाटील🚩🚩
@balajibodke6849
@balajibodke6849 6 дней назад
अगदी बरोबर बोललात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील
@ShivajiOlekar-h4o
@ShivajiOlekar-h4o 6 дней назад
फक्त मनोज दादा जलंगी पाटील
@SanjayDhanve-zz8zm
@SanjayDhanve-zz8zm 6 дней назад
आभारी
@dnyandevshinde5402
@dnyandevshinde5402 6 дней назад
जे सत्य असते तेच टिकते उद्धवजी
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 6 дней назад
उदय नाव आहे दादा
@prakashdasalkar1029
@prakashdasalkar1029 6 дней назад
एकच वादा मनोज दादा
@vaibhavkalkute5119
@vaibhavkalkute5119 6 дней назад
#एक मराठा-कुनबी लाख कुनबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे कोनाच्या बापाचे जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय 18 पगड समाज मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे आम्ही सदैव मनोज दादां सोबत आमच्या अखेरच्या स्वसापर्यंत 🇮🇳🚩🙏🙏🙏
@angadkothimbire6038
@angadkothimbire6038 6 дней назад
बरोबर आहे दादा हे सर्व कारस्थान आहे ..दादा विरोदात
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 6 дней назад
फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज आहे बाकी कोणासोबतही नाही
@govindborade5210
@govindborade5210 6 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@vijaymore7026
@vijaymore7026 6 дней назад
आमच्या अंगात सळसळत रक्त असेपर्यंत आम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेबांसोबत असणार आणि राहणार
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq 4 дня назад
धन्यवाद धन्यवाद भिसे भैय्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांचे तुमच्यामुळे व्हिडिओ घरात बसून बघायला मिळतात एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@rampathak2985
@rampathak2985 6 дней назад
एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील ❤
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 6 дней назад
भाजपने कितीही षढयंत्र केले तरी यशस्वी होणार नाही.संवेदना शून्य भाजप नेतृव आहे त्याना आता त्यांची जागा दाखवून द्या म्हणजे जागेवर येतील.सध्या आपल्याला वेळ आहे जनजागृती साठी आणी जनजागृती आवश्यक आहे.जय भवानी जय शिवाजी.
@NanaMote-n2r
@NanaMote-n2r 6 дней назад
दादा जय शिवराय सदैव जरांगे पाटलासोबत
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 6 дней назад
मराठ्यांनो आता गनिमाने वेगळाच डाव आखला आहे,सावध व्हा..!! #काय_एकनिष्ठ_💪🚩 #मनोज_दादा_जरांगे_पाटील_💪🚩
@prajwaljawale7886
@prajwaljawale7886 6 дней назад
खूप खूप धन्यवाद सर , संपूर्ण मराठा समाज जरांगे दादा पाटील यांच्या सोबत आहे
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 4 дня назад
एक.मराठा.कोटी.मराठा....सत्यमेव जयते.. सत्याचा विजय नक्कीच होणार.
@DipakPatil-ux2yb
@DipakPatil-ux2yb 6 дней назад
मराठा समाजाने सावध रहावे छत्रपतींना असेच समाज द्वेश्ट्यांनी त्रास दिला होता आता आपल्या मनोजदादा जरांगे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केले जात आहेत माहिती दिल्या बद्दल आपले आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय
@sureshgundale8287
@sureshgundale8287 6 дней назад
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ... मराठा समाज शुर वीर आणि निधड्या छातीचा आहे पण तितकाच साधा सरळ भोळा देखील आहे पण मनोज दादांच्या रुपात एक असामान्य व्यक्तिमत्व लाभले आहे ज्याला आपण सर्व जागरूक राहून सहकार्य केले पाहिजे
@DhananjayBarbade
@DhananjayBarbade 6 дней назад
तरी म्हंटल 10 दिवस झाले तरी ताईचा आवाज शाबूत कसकाय
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 6 дней назад
वडापाव आंदोलन.🍞🍗🍉
@rohankadam14
@rohankadam14 6 дней назад
गद्दारांची लाईन लागली तरी हरकत नाही...फितुरांची संख्या वाढली तरी हरकत नाही.... गरजवंत मराठे सदैव पाटलांसोबत होते आहेत 🚩🔥 #Patil
@vijaydarande9564
@vijaydarande9564 6 дней назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत आहे
@vaibhavkalkute5119
@vaibhavkalkute5119 6 дней назад
👍🏼
@vishwambarmore4670
@vishwambarmore4670 5 дней назад
सत्य आहे, सर्व मराठा समाजाचा दादांच्या पाठीमागे आहे, मी पैसे घेऊन कितीही कमी करायचा प्रयत्न केला तर आता मराठा समाजा भरकटणार नाही जय जिजाऊ जय शिवराय, तुमचे खूप खूप धन्यवाद
@ramchavan7251
@ramchavan7251 6 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@ganeshwagh3924
@ganeshwagh3924 6 дней назад
मरेपर्यंत पाटालासोंबत एकनिष्ठ 💪
@30rutujataur74
@30rutujataur74 3 дня назад
जोपर्यंत सूर्य,चंद्र आहेत तोपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम आम्ही संघर्षयोध्दे मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत आहोत
@bharatshinde3995
@bharatshinde3995 6 дней назад
फक्त जरांगे पाटील जय शिवराय इंदापूर पुणे
@pratapjo1853
@pratapjo1853 5 дней назад
ऐक नंबर भाऊ आम्ही सदैव पाटलान सोबतच ऐक मराठा लाख मराठा
@ganeshkolase428
@ganeshkolase428 6 дней назад
बरोबर आहे कारण अतुल सावे आजपर्यंत मराठा आंदोलनात कुठेही दिसले नाही
@RamharihawaleAbba-io9kz
@RamharihawaleAbba-io9kz 6 дней назад
आंदोलन सुरू असताना दुसऱ्या आंदोलनाची गरज नाही. डाव आहे. मराठ्यांनो दादाच्या मागे उभे राहिले पाहिजे एक मराठा लाख मराठा.
@PanduLokhande973
@PanduLokhande973 6 дней назад
महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज फक्त जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे तोही पूर्वीपेक्षा जास्त पटीने
@vaibhavkalkute5119
@vaibhavkalkute5119 6 дней назад
👍🏼
@Sag7523
@Sag7523 6 дней назад
दादा ह्या ताई दादांकडे एकदा पन आल्या नाही..पहिले umre पाटील म्हणत होत्या आता राठोड mhanat आहे.
@kinggamer-ez8yy
@kinggamer-ez8yy 6 дней назад
अशीच साथ राहु द्या छान माहीती दिली दादा🎉
Далее
Школьник угомонил бандита!
01:00