Тёмный

🔴 चहा सोडण्याची अशी अनोखी जादुई सोप्पी ट्रिक कधीच ऐकली नसेल. गॅरंटीने सांगते कट्टर चहा ३०१% सुटणारच🔥 

Knowledge Basket India
Подписаться 189 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

🔴 आपल्या हर्बल टी मध्ये आले प्रकृतीला मानवेल इतकेच घाला. इतर आजार किंवा औषधे चालू असल्यास आधी तुमच्या डॉक्टरांना विचारा.
दुधाच्या चहामुळे गळयाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, मधुमेह होतो. चहा चे तोटे आणि चहाचे दुष्परिणाम भयंकर आहेत. त्यामुळे चहा आजपासूनच सोडा. हि सोपी ट्रिक वापरून चहा कधी सुटला हे तुम्हाला कळणार देखील नाही.
चहा च्या सवयीमुळे असंख्य भयंकर रोग होतात. चहाचे तोटे खूप जास्त आहेत त्यामुळे याविषयावर समाजात जागृती निर्माण करण हि आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण तर चहा सोडलाच पाहिजे आणि आपल्या मुलांना, नातेवाईकांना तसेच मित्रमैत्रिणींना देखील यापासून परावृत्त केलं पाहिजे.
लवकरच नवनवीन ट्रिक्स वापरून चहा कसा सोडवायचा या विषयावर खूप महत्त्वपूर्ण विडिओ चॅनेलवर आपणा सर्वांना पहायला मिळेल.
सुखी, स्वस्थ आणि आनंदी राहायच असेल तर आयुर्वेदाने सुचवलेल्या गोष्टींचे जरूर पालन करावे. @Knowledge Basket India
Stay Tuned! Stay Happy! Stay Healthy!
Like 👍 | Share 💫 | Subscribe 🔔
Knowledge Basket India
Thank you.
Subscribe To Knowledge Basket India and Watch all Pregnancy Related Important Videos.
Disclaimer:
The Information Provided And Its Videos Are For General Purpose And Should Not Be Considered As Substitution For Doctor's Advise.
#चहा
#चहाप्रेमी
#newtrick
#knowledgebasketindia
#hellodoctor
#healthylifestyle
#ayurvedictips
#ayurvedalifestyle
#tealover
#tea
#sideeffectsoftea
#herbaltea
#howtomaketea
#healthtips
#usefultips

Опубликовано:

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@mayadiveshinde1711
@mayadiveshinde1711 2 года назад
Tayee, Tumhi Bolta tevha eikatach rahavasa vaatata..Tumhi shevati Jo mantra sangitala chaha soodaycha. Thank you. Aani dudhacha chaha ghenaryansathi pan upay sangitala acidity na honyasathi..itka paripurna video aani khup vaatala ki cancer madhumeh hoyeel..parat chaha haatat ghetana haat thar thar kaapel maaza..maaza mulga khup chaha pito tyala shaletun aalyavar hae dakhvate.. koti koti dhanyavaad aani thank you tayee..khup aaplasa vaatata tumacha Bolna eiktana
@jyotislifestyle5930
@jyotislifestyle5930 Год назад
मला पण चहा सोडायचा आहे पण जितका सोडायचा विचार करते तितकाच चहा हवा हवासा वाटतो...
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@MohanGujar-iq4oh
@MohanGujar-iq4oh 2 месяца назад
हो ना
@ShubhangiKhatik-ds9sl
@ShubhangiKhatik-ds9sl 27 дней назад
Dudh pil tr chalel ka madam
@dilippawale4783
@dilippawale4783 46 минут назад
फार छान माहिती आहे,,,
@shortsandvlogs171
@shortsandvlogs171 2 года назад
Thanks for this informative vedio.. आधी फक्त एवढच माहीत होत की चहा हा हानिकारक आहे शरीरासाठी...पण तो कसा आणि नक्की काय harmful contents आहेत..त्याचे तोटे काय..ते आज तुमच्या व्हिडियो च्या माध्यमातून समजल... THANK U.☺️☺️☺️
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 2 года назад
Thank you 🙏🏻
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@pratibhafirodiya3128
@pratibhafirodiya3128 2 года назад
किती सुंदर माहिती दिली ताई.चहा ला रामराम .😊
@sujatapatil5196
@sujatapatil5196 Месяц назад
ताई, खूप छान, आणि उपयुक्त माहिती दिलीत मी पण चहा लवकरात लवकर सोडेन.
@shivajitathe9904
@shivajitathe9904 2 года назад
Madam tumhala खूप shubhecha. लवकर दहा लाख subscraybar hotil. तुमची माहिती मनाला पटते. घरात सगळ्यांना दाखवला आणि चहा सोडायला लावलाय..,,thanku
@santoshsolanke4624
@santoshsolanke4624 Месяц назад
फारच छान माहिती दिली आहे ताई ने
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 2 месяца назад
Khupch chan mahiti 🎉
@dipakparmekar5423
@dipakparmekar5423 2 месяца назад
Chan mahiti👌🙏
@tejsinhmane7175
@tejsinhmane7175 2 года назад
Khup Chan mahiti Dili.mala pan cha khup awadto ATA mi cha sodnaycha paryant Karin. thank you for this trik
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@ushashinde9858
@ushashinde9858 Месяц назад
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद मॅडम
@shrawikakale8022
@shrawikakale8022 2 года назад
Very informative
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@chayabhalerao1159
@chayabhalerao1159 2 года назад
Thank you Tayee 👌
@vijaynalkul2973
@vijaynalkul2973 Месяц назад
Thanks Thanks Thanks
@Atishpatil2271
@Atishpatil2271 7 месяцев назад
Thank you ताई 😊
@subhashhundre2779
@subhashhundre2779 9 месяцев назад
Thanks tai
@shitalbhosale9000
@shitalbhosale9000 Год назад
Tnq..
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@shailakhandave369
@shailakhandave369 10 месяцев назад
खूप मस्त माहीती सागितली आहे ताई
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ देखील आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नक्की बघा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YM26iq-g12o.html
@Mangalmaitri16
@Mangalmaitri16 7 месяцев назад
Mam thank you for this tric❤😊
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 7 месяцев назад
Most welcome 😊
@arunagite2388
@arunagite2388 10 месяцев назад
Thanks 🙏🙏
@makarandhuchche9772
@makarandhuchche9772 Месяц назад
What about Green tea
@priyankaghorpade4793
@priyankaghorpade4793 Год назад
Thank you so much ...
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@ramsarode9718
@ramsarode9718 6 месяцев назад
Nice information
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 6 месяцев назад
Thanks
@pramodraypure3386
@pramodraypure3386 2 года назад
छान ताई
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@ankushnikam5395
@ankushnikam5395 Год назад
Kadachit Muddyach Sangitale aste tr bare Jhale aste.................... By the way so nice
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@anilsawant9541
@anilsawant9541 11 месяцев назад
Thanks
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 11 месяцев назад
Welcome
@radhikajagtap4072
@radhikajagtap4072 Год назад
Madam weight loss karai aahe
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia Год назад
नमस्कार ताई, संतुर माॅमी दिसण्यासाठी... वजन व पोट कमी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WaPb9a6jcNI.html बाळंतपणानंतर पोट कमी करायचे असेल तर खालील दोन्ही विडिओ बघा. लिंक देत आहे. बाळंतिणीची काळजी भाग १: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sXFsrKofuAU.html बाळंतिणीची काळजी भाग २: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r6DO_0qjrSE.html Like, Share, Subscribe Knowledge Basket India Thank you
@KnowledgeBasketIndia
@KnowledgeBasketIndia 10 месяцев назад
हा विडिओ सुदधा महत्वपूर्ण आहे नक्की बघा. लिंक देत आहे. 100% PROOF सह जाणून घ्या WALKING मुळे शरीरातील बदल. मोठमोठे आजार शिवणार देखील नाहीत. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-v3mbTQzBOHo.html
@nayanakapure8827
@nayanakapure8827 9 месяцев назад
🎉🎉
@vinodbhalerao861
@vinodbhalerao861 10 месяцев назад
♥️❤️❤️❤️👍🏻
Далее
Estrogen & progesterone
9:14
Просмотров 353 тыс.
चहा पिण्याचे फायदे
7:04