Тёмный

🔴 सर्व जाती धर्माचे पत्रकार का आले भेटीला परभणी जिल्ह्यातून | मनोज जरांगे पाटील लाईव्ह | Uday News| 

Uday News (उदय न्यूज)
Подписаться 144 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

Hello friends I am Uday Bhise Patil
उदय नव्या पर्वाचा,नवी आशा नवी दिशा ,उदय News चॅनल
आपले सहर्ष स्वागत करीत आहे..
आपला मित्र उदय भिसे पाटील
🎯 जरांगे पाटलांचे व मराठा आंदोलनाचे विचार जास्त जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी
#subscribe_लाईक_शेअर_कमेंट करायला कोणीही विसरू नका
आपला मित्र उदय_भिसे_पाटील
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय...🚩
🤝🙏 धन्यवाद बांधवांनो
_____________________________
Facebook:- / udhavbhise
Instagram:- / uday_bhise_
Gmail:- udaybhise9@gmail.com
_________________________________________
#Udaybhise #Udhavbhise # anchorBhiseuday
_____________________________________________
manoj jarange
manoj jarange patil
manoj jarange today live
manoj jarange live news today zee 24 taas
manoj jarange patil today live
manoj jarange song dj
manoj jarange mumbai live
manoj jarange shivigal
manoj jarange hindi speech
manoj jarange patil shivigal
manoj jarange patil song new
manoj jarange abuse
manoj jarange angry
manoj jarange abp maza
manoj jarange antarwali sabha
manoj jarange aarakshan
manoj jarange ajit pawar
manoj jarange aaj tak
manoj jarange attitude status
manoj jarange ahmednagar live
manoj jarange abp maza katta
abp maza live manoj jarange
ajit pawar on manoj jarange
abp maza manoj jarange
abp news live manoj jarange
aaj tak manoj jarange
abp maza live manoj jarange patil
abp news live manoj jarange patil
aaj tak live manoj jarange
ajit pawar and manoj jarange
manoj jarange bhashan
manoj jarange biography in marathi
manoj jarange beed
manoj jarange beed live news today

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 146   
@ashokkhude3492
@ashokkhude3492 7 дней назад
सर्व जनता जरांगे पाटलांसोबत आहे.
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 7 дней назад
सर्व धर्मांचे. संगे घेऊन लढा. महाराष्ट्राची. व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे.
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 7 дней назад
उगाच नव्हं या व्यक्तिसाठी जीव द्यायची तयारी ठेवतो आम्ही मराठे मी निष्ठावंत सैनिक मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटलांचा 🚩🚩🚩🚩🙌🏻
@TanajiGove-m5q
@TanajiGove-m5q 7 дней назад
गरीबाच सरकार आलं पाहिजे काळाची गरज फक्त आणि फक्त मनोज दादा जरागे पाटील
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 7 дней назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉
@_VAIBHAL
@_VAIBHAL 7 дней назад
एका मराठा लाख मराठा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 7 дней назад
गरजवंताचा गोरगरिबांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा मजुरांचा निस्वार्थी नेतृत्व म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही कायम दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vijaydarande9564
@vijaydarande9564 7 дней назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤
@vidhata.
@vidhata. 7 дней назад
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 6 дней назад
हा अनपढ मन्या कितीही बोबलला तरी आरक्षण मिळत नाही म्हणजे नाही कारण मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।
@ParwatiChavan-g5o
@ParwatiChavan-g5o 7 дней назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय एकच नेता मनोज दादा ❤ पाटलांनी उपोषण करू नये विनंती आहे 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@bhagwatkolhal1802
@bhagwatkolhal1802 7 дней назад
एक मराठा लाख मराठा लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे
@akshaykashid
@akshaykashid 7 дней назад
पत्रकार बंधूचे स्वागत 🎉 सकल मराठा समाज 🎉 जय शिवराय
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 7 дней назад
जरांगे पाटील सांगतील तसच बरका यावेळेस.
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 7 дней назад
100 % पाटिल म्हणतील तस
@atulgavali9696
@atulgavali9696 7 дней назад
एक मराठा लाख मराठा
@shivajikakade3755
@shivajikakade3755 7 дней назад
सर्व मराठा समाज बहुजन समाज पाटलांसोबत आहे
@nayabghule5786
@nayabghule5786 7 дней назад
नवीन पक्ष स्थापन करून, सर्व जागा लढवाव्यात.❤❤
@MangeshDikkar
@MangeshDikkar 7 дней назад
खरं बोलले पत्रकार साहेब
@Vilaspatil96k
@Vilaspatil96k 7 дней назад
असा प्रामाणिक नेता पुन्हा होणे नाही .... सर्वांनी मनोज दादा जरांगे पाटलांना साथ द्या...
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 6 дней назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@RajuSabale-bw2ss
@RajuSabale-bw2ss 6 дней назад
सर्व गर्जवंत मराठा मनोज दादा पाटील आपल्या सोबत
@anilbachhav1611
@anilbachhav1611 7 дней назад
सावधान‌ दादा‌ एकच‌ वादा‌ जरागे‌ पाटील
@SahebraoDeshmukh-w6e
@SahebraoDeshmukh-w6e 7 дней назад
जय शिवराय पत्रकार मित्रानो
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 7 дней назад
जय शिवराय पत्रकार बधुनो
@SaichranPawar
@SaichranPawar 7 дней назад
Only manoj patil❤❤
@shivajishelke2102
@shivajishelke2102 7 дней назад
गरजवंत मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 6 дней назад
सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vasantkank9670
@vasantkank9670 6 дней назад
सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार खरच सर्व समाजाला एकत्र घेऊन जे काम करणार असतील त्यांना निवडून दिले पाहिजे समाजामध्ये भांडण लावणाऱ्यांना घरी बसवले पाहिजे एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️
@vijaymore7026
@vijaymore7026 3 дня назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब
@comedyfunney-d5p
@comedyfunney-d5p 7 дней назад
न्यायप्रविष्ट बाजु मांडल्याबद्दल धन्यवाद
@drmanishaugale889
@drmanishaugale889 5 дней назад
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 7 дней назад
Ek maratha lakh maratha ❤
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 7 дней назад
गरवंत. मराठा समाजांचा लढा. आता. 288.ऊभे करा दादा. नसता. मराठा समाजाला. पळपुटे. म्हणतील. हि काळाची गरज आहे.
@pradipdhame8552
@pradipdhame8552 7 дней назад
सुंदर चर्चा झाली आहे
@magicmoments9939
@magicmoments9939 7 дней назад
Only Manoj Dada Jarange Patil
@sureshmore3064
@sureshmore3064 7 дней назад
एक मराठा लाख मराठा दादा नांदेड
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 7 дней назад
जरागे पाटील म्हणतील तसे एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@bhitadeganesh9398
@bhitadeganesh9398 7 дней назад
आम्ही पाटलांन सोबत
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 7 дней назад
एक च वादा मनोज दादा #मराठा
@RushiPatil888
@RushiPatil888 7 дней назад
ओन्ली पाटील❤
@baliramshinde3464
@baliramshinde3464 7 дней назад
एक मराठा कोटी मराठा दादा म्हणतील तसा
@VinodKadam-w9u
@VinodKadam-w9u 7 дней назад
गरीब सरकार येऊ ध्या श्रीमंत सरकार गेलं चुलीत
@ishwarmete776
@ishwarmete776 7 дней назад
जरांगे साहेबामुळे हे राजकीय नेते सामान्य माणसाला सुद्धा घाबरायला लागलेत.
@DamodharSuste-i4p
@DamodharSuste-i4p 7 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 6 дней назад
मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤
@sangmaha3176
@sangmaha3176 7 дней назад
288 मराठा उमेदवार उभे करावेच लागतील नाहीतर इतर लोक पळकुटा म्हणतील .जे होईल ते पण एकदा हा प्रयोग कराच फक्त मराठा इतर कोणीही नाही
@Marathayoddha_302
@Marathayoddha_302 7 дней назад
खुर्चीजवळ हाके बसलाय की काय?😂😂😂
@sanjaygadhavepatil7270
@sanjaygadhavepatil7270 17 часов назад
शेतकरी सर्व समाजातील आहेत . मनोज दादा निस्वार्थी माणूस आहे. आरक्षण हे पाहिलं ध्येय आहे. आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा कळवळा दादा च्या हृदयात आहे
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 5 дней назад
Jarange पाटील निवडणुकीत उभे राहिले पाहिजेत निवडणुकीत
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 6 дней назад
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 7 дней назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@JagannathBorade-p5b
@JagannathBorade-p5b 6 дней назад
🚩 patil Saheb,,,,,, jayshivaray
@MarotiChimate
@MarotiChimate 6 дней назад
जय शिवराय दादा
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 7 дней назад
I support जरंगे पाटिल ❤❤❤❤
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 7 дней назад
जय शिवराय जय शंभुराजे 🎉🎉🎉😢🎉🎉
@govindnimbalkar3103
@govindnimbalkar3103 7 дней назад
मनोज दादा दम दाखवा एकदा मग समजेल कोण किती पाण्यात २८८उभे करा उगाच ह्याला पाडा त्याला पाडा ह्यात मराठा समाजाला काही फायदा झाला का लोकसभेत कोण खासदार आला का ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारा पुढे आता लढा एकदाच एक मराठा लाख मराठा
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 7 дней назад
जय शिवराय खर आहे आपल पण लोकसभेला तयारी झाली नसल्यामुळे महविकस आघाडी ला फायदा झाला आता नाही आता फक्त पाटिल म्हणतील तस
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 7 дней назад
शेवटी दादा चिखलामध्ये उतरल्याशिवाय चिखल साफ करता येत नाही चिखलाच्या बाहेरून चिकन साफ करायला गेलं तरी अंगावर उडतो म्हणून दादा निवडणूक लढवायला काय हरकत नाही 18 पगड जातीला सर्व धर्माच्या लोकांना धनगरांना एकत्र घेऊन तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत राहा वाटल्यास त्याने तुमची इज्जत राहील
@madhavsarade6885
@madhavsarade6885 7 дней назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील ओन्ली ओन्ली ओन्ली
@kishorjogdand5235
@kishorjogdand5235 7 дней назад
Ek Maratha lakh Maratha
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 7 дней назад
ऐका जरा एवढे सांगतात. पक्ष काढून लढा. युती कारा काहिसोबत जसे की कडू,आनंदराज, संभाजी राजे, वगेरे. अठरा पगड जतीना घेऊन.
@shivramwagh6947
@shivramwagh6947 7 дней назад
हाच तर ट्रँप आहे मत विभाजन करुन सत्तेत यायचा .
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 7 дней назад
​@@shivramwagh6947 हा तुझं ऐकून तुतारी केळं देऊ या वेळी 😂
@rajukale8783
@rajukale8783 6 дней назад
दोन्ही चोर सोडून कोणाला सांगा पत्रकार साहेबांनी मांडलेले विचार योग्य
@vip__kartik143official
@vip__kartik143official 6 дней назад
जरागे पाटील जिंदाबाद
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 7 дней назад
Jaisa rang Jay Jay Dada Jay shivray
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo 6 дней назад
Only one jarange patil, Ek maratha lakh maratha
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 7 дней назад
आघाडी खासदार निवडून दिलेले आहे त्याचं ओबीसी मधुन आरक्षण मिळावे म्हणून समर्थन आहे का लिहुन घ्या समर्थन नाही त्याचा राजीनामा घ्यावा
@sachinbobde398
@sachinbobde398 7 дней назад
Manoj dada Jarange Patil🚩🚩🚩🚩
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 7 дней назад
Only jarange power ❤❤
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 7 дней назад
Only Jarange patil ❤
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 7 дней назад
Only Manoj dada ❤🎉
@SubhashBhoye-b5q
@SubhashBhoye-b5q 7 дней назад
मनोज दादा लोकांच्या मागे नका लागू हे तोंडावर पाडतील
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave 6 дней назад
🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 6 дней назад
Only jarange Patil
@ganeshwagh2185
@ganeshwagh2185 6 дней назад
तिरुखे पाटिल राम राम
@motiramsapkal5558
@motiramsapkal5558 7 дней назад
आता कसं पाटील म्हणतील तसं
@kashinathfulmali6142
@kashinathfulmali6142 7 дней назад
Only shivba sanghtna Manoj jarange patil
@lahudake8536
@lahudake8536 7 дней назад
Only manoj dada jarange patil saheb एक मराठा लाख मराठा
@SantoshSandur
@SantoshSandur 7 дней назад
दादा तूम्ही मानस आपली टाका नाही तर समाज आजूण पागेल
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 7 дней назад
जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा मराठा समाज मागे एकही पाऊल हटणार नाही लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे ह्यात वाक्यावर ठाम राहील एक मराठा कुठे मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@madantaur883
@madantaur883 7 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 7 дней назад
यावेळी विधानसभा ला डी एम फॅक्टर धनगर दलित मुस्लिम मराठा डी एम फॅक्टर शंभर टक्के चालणार.✌️
@aniketpawar2027
@aniketpawar2027 7 дней назад
🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤
@babludhanke9328
@babludhanke9328 6 дней назад
❤❤❤
@anilbachhav1611
@anilbachhav1611 7 дней назад
जरागेपाटील‌ पासुन‌ दुर‌ घेले‌ त्याची घरची‌परिस्थिती कशी आहे पहामग जरा घे पाटीलचा विरोधात जा
@PinnedBoy
@PinnedBoy 7 дней назад
तुम्हाला समजत का नाही बारामती काकाला मतदान करा याच हेच मन हाय
@jagtapsampat560
@jagtapsampat560 6 дней назад
आम्ही दादा सोबत कायम
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 7 дней назад
Ek maratha lak maratha
@govindagadekar3343
@govindagadekar3343 7 дней назад
Jay ho
@laxamanranjawane2193
@laxamanranjawane2193 6 дней назад
Pune
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 6 дней назад
Ak maratha lakha maratha
@umeshbhosale6284
@umeshbhosale6284 7 дней назад
मनोज दादा
@RamnathGulve-pz7hs
@RamnathGulve-pz7hs 6 дней назад
AK Maratha kunbi AK koti Maratha kunbi
@DattaPawale-v9b
@DattaPawale-v9b 7 дней назад
निषटावंत माणूस
@user-og3ck3zz4q
@user-og3ck3zz4q 6 дней назад
आरक्षण राहिले बाजूला राजकारण सुरू झाले
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 7 дней назад
🔥
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 7 дней назад
आता कसं पाटिल म्हणतील तस
@marotiwagh3013
@marotiwagh3013 7 дней назад
❤❤❤❤❤ पाटिल
@rameshlangde7235
@rameshlangde7235 7 дней назад
पत्रकार हिंदुस्थान टाईम्स होते का
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 7 дней назад
कोण आहे असा की स्वताची जमीन विकुन जनतेच्या लढ्यात सहभागी झाले
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 7 дней назад
Jati ganna kara Ani sarvana sarkar adikar dene to paryant obc araksion jse rajkiy band zale tase sarvache band krave Kiva time table tharun tharavik kalat sarvana saman sandi dene
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 7 дней назад
Yesvbro
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k 7 дней назад
ही पण फडणवीस ची टोळी वाटती. वेगळा ट्राप टाकलाय. आणाजी पंत मित्र मंडळ
@satishsalunke9835
@satishsalunke9835 7 дней назад
योग्य संधी आहे म्हणून सर्वजण विनंती करतात तर याचं समर्थनच व्हायला पाहिजे.
Далее