Тёмный
No video :(

🔴 Live | मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावली | अंतरवाली आमरण उपोषण ३ रा दिवस | Manoj Jarange Patil | 

Dnyandev Kashid Official
Подписаться 110 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 260   
@pralhadhingane7853
@pralhadhingane7853 Месяц назад
पाटील आपण उपोषण सोडावे आपली समाजाला गरज आहे हिंगणे पाटील वरखेड बृ शेगाव बुलढाणा
@viswasjadhav3144
@viswasjadhav3144 Месяц назад
जरांगे पाटील साहेब आपण उपोषण सोडावे व विधानसभेच्या निवडनूकीची तयारी करुया मराठा समाजाला आपली गरज आहे. एक मराठा लाख मराठा... एक मराठा कोटी मराठा... छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय महाराष्ट्र...
@RamrawPatil-ou4eu
@RamrawPatil-ou4eu Месяц назад
दादा आपण उपोषण सोडले पाहिजे आम्हाला तुमची अत्यंत गरज आहे. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@user-le4ot2mp7h
@user-le4ot2mp7h Месяц назад
मुख्यमंत्री साहेबांनी जरांगे पाटलांचा तब्येतीची त्वरित काळजी घ्यावी ही मराठा समाजातर्फे मुख्यमंत्री साहेबांना विनंती
@kamlajirokade8568
@kamlajirokade8568 Месяц назад
तिथे जे कोणी असतील त्यांनी कृपया त्यांना डॉक्टर चा विलाज घ्यायला प्रवृत्त करा . तुमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे भावा हो
@user-ss2ks4jk5n
@user-ss2ks4jk5n Месяц назад
जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील 🚩🙏🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
@VishnuTagale
@VishnuTagale Месяц назад
दादा आपण उपोषण सोडावे सरकार निर्लज्ज आहे सरकारवर विश्वास न ठेवता आता आपण आपल्या समाजासाठी आपण उपोषण सोडावे जय भवानी जय शिवराय
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 Месяц назад
मनोज दादा पाटील यांना आमरण उपोषण त्वरित थांबवा. आपण विधानसभेला आमदार उभे करून. आपण आपली ताकद दाखवून देऊ. आपण आपली ताकद दाखवून दिलेली आहे.
@DadaBhawar-rp3rn
@DadaBhawar-rp3rn Месяц назад
दादा उपोषण सोडावे आपली मराठा समाजाला व युवकाला आपली गरज आहे
@SarthakKharsade
@SarthakKharsade Месяц назад
दादा उपोशन सोडा तुमची गरज आहे तळणे वाडी गेवराई बीड♥️
@AvinashBidkar-wy4rd
@AvinashBidkar-wy4rd Месяц назад
दादा उपोषण सोडा आपली मराठा समाजातील युवकाना आपली गरज आहे
@uttamhambre4142
@uttamhambre4142 Месяц назад
पाटील उपोषण सोडा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@OmkarDesai-oe5ts
@OmkarDesai-oe5ts Месяц назад
चुडावा ता पुर्णा जि परभणी सकल मराठा समाज आमचा प्राण जरागे पाटील ❤
@RANVIR-z6i
@RANVIR-z6i Месяц назад
Only patil Saheb
@DadaBhawar-rp3rn
@DadaBhawar-rp3rn Месяц назад
आष्टी मनोज दादा तुम्ही आमचं काळीज आहेत.दादा उपोषण सोडावे दादा तुम्हाला शरीर साथ देत नाही तरी सरकारने लवकरात लवकर न्याय दयावा.
@shripatipatil627
@shripatipatil627 Месяц назад
बाबा विधान सभेला मराठा उमेदार उबे करू पण तुम्ही उपोसेण करू नये
@dilipmane4732
@dilipmane4732 Месяц назад
Dada ni uposhan sodav hi vinanti ahe dada amache ❤ahet
@pawanjadhav7579
@pawanjadhav7579 Месяц назад
मयुर जाधव या बोरगाव बु या कळंब जि धाराशिवकर❤❤❤❤जरांगे पाटील समर्थक
@shrinivaspawar9044
@shrinivaspawar9044 Месяц назад
दादा उपोषण सोडा तुमची आम्हाला गरज आहे.तासगाव सांगली.
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly Месяц назад
याला सर्वस्वी विधमान सरकार जबाबदार राहील हे लक्षात ठेवा कितीही योजना आणा काही फायदा होणार नाही सरकार मनोज जरांगे पाटील साहेबांची काळजी नाहीतर अवघड होईल.
@adinathpagire9928
@adinathpagire9928 Месяц назад
सरकार ने ताबडतोब निर्णय घेण्यात यावा ही विनंती आहे ❤
@DigambarShinde-cs8dn
@DigambarShinde-cs8dn Месяц назад
दादा तुम्ही सलाईन इंजेक्शन तुमची काळजी आहे सर्व जनतेला मन्यारवाडी तालुका जिल्हा बीड एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 😊😊😊😊😊😊😊😊
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 Месяц назад
मनोज दादा आपण आरक्षण बद्दल एवढं मोठं आंदोलन करत आहे निर्लजचे सरकारला त्याचा काहीच फरक पडत नाही तरी तुमची गरज आम्हा मराठ्यांना आहे उपोषण सोडावी ही माझी नम्र विनंती आहे एक मराठा लाख मराठा ❤️❤️❤️
@user-fu9wb7cv7n
@user-fu9wb7cv7n Месяц назад
दादा तुम्ही उपोषण सोडा तुमची समाजाला गरज आहे.
@ankushlomte6605
@ankushlomte6605 Месяц назад
साहेब तुम्ही उपोषण सोडा आपल्या समाजाला फक्त तुमची गरज आहे मराठवाडा आपण सरकारला धडा शिकवला मु़ वरूड ता़ मंठा जालना
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 Месяц назад
दादा उपोषण सोडा आम्हाला तुमची खूप गरज आहे दादा ऐका हो तुमच्या लेकरांच सोडा उपोषण आम्ही नाशिक जिल्ह्यात सिनंर तालुका मुसळगाव येथून बघतो सोडा दादा उपोषण निर्मला जाधव
@VilasbappaZodge
@VilasbappaZodge Месяц назад
एक मराठा लाख मराठा कानडी घाट तालुका जिल्हा बीड
@DhonduIkkar
@DhonduIkkar Месяц назад
लोनार सरोवर वून ईकर पाटील एक मराठा लाख मराठा
@shivajivarpe2155
@shivajivarpe2155 Месяц назад
खरंच खूप काळजी वाटते एक मराठा लाख मराठा दौंड पुणे
@user-rn1go3nl3t
@user-rn1go3nl3t Месяц назад
दादा तुमचीच गरज आहे. जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक कोटी मराठा मु.पवारवाडी पो.बेलापूर ,(बदगी ‌) ता,अकोले,जि,अहमदनगर
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 Месяц назад
दादा ना आई तूळजा भवानी माता व श्री शिवाजी महाराज यांनी दादा ना ताकत दयावी अशी मी प्रार्थना करतो केज तालुक्यातील नायगाव मधून पाहत आहे दादा ची तब्येत बरी होवो
@PralhladShinde-sf7zo
@PralhladShinde-sf7zo Месяц назад
दादा उपोशन सोडा आपली समाजाला गरज आहे माजलगाव दिंद्रुड
@rahulgaikwad3740
@rahulgaikwad3740 Месяц назад
ऊपशन करुनय आमदार उभे करा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@anandwartale3895
@anandwartale3895 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
@AamhiVarkari-pi8zn
@AamhiVarkari-pi8zn Месяц назад
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल आपणास दिव्यांचा, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांची नम्र विनंती दादा आपण उपोषण सोडा व आम्हाला आपली गरज आहे.आम्हि आपल्या सोबत आहे.
@gunavantraosonawane2184
@gunavantraosonawane2184 Месяц назад
खानदेश जळगाव जिल्ह्यातील दादांनी उपोषण सोडावे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते दादा...
@sumitgaikwad3706
@sumitgaikwad3706 Месяц назад
मनोज दादा पाटील आता उपोषण करू नका पूर्ण मराठा समाजाला तूमची काळजी वाटते
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug Месяц назад
दादा उपोषण सोडा तुम्ही जो निर्णय घेताल तो निर्णय आम्हाला मान्य आसेल एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील
@arunataware6087
@arunataware6087 Месяц назад
पाटील समाजाचा आग्रह आहे उपोषण सोडा येका सर्वांची विनंती आहे 🙏🙏🙏🙏
@AvinashBidkar-wy4rd
@AvinashBidkar-wy4rd Месяц назад
दादा उपोषण सोडा आपली महाराष्टातील मराठा समाजातील युवकांना आपली गरज आहे
@RamdasPol-rq4kg
@RamdasPol-rq4kg Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय सातारा कराड तालुका येथून आता नाही तर कधी ना ही हम सब jarange
@shivajijagtap8813
@shivajijagtap8813 Месяц назад
सरकारने जरांगे पाटला विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
@mukundgavhane5861
@mukundgavhane5861 Месяц назад
दादा तुम्ही मराठ्यांचे आधारस्तंभ आहात तुम्ही जनतेसाठी गरजेचे आहात आम्हाला उपोषण बघवत नाही आत्ता उपोषण नको आहे जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩 तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 Месяц назад
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
@jitendrapatil7004
@jitendrapatil7004 Месяц назад
जर काही झालं तर महाराष्ट्र जळेल
@arjunkodare5404
@arjunkodare5404 Месяц назад
Kay pan
@mohanshitole9446
@mohanshitole9446 Месяц назад
चलो अंतरवली 🚩
@shivajiwavare7343
@shivajiwavare7343 Месяц назад
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगेपाटील आपण उपोषण सोडावं .... छत्रपती संभाजीनगर कर
@aglavekrishna7835
@aglavekrishna7835 Месяц назад
दादा तुम्ही उपोषण सोडा सध्या आरक्षणापेक्षा तुमची साथ पाहिजे मराठ्यांना🚩🚩
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Месяц назад
मनोजदादा तुम्ही उपोषण सोडावे ही कळकळीची विनंती आहे
@popatjagadale8781
@popatjagadale8781 Месяц назад
अंतरवाली सराटी दादांच्या बरोबर असणारे सर्व भावांना विनंती आहे 🙏 त्यांना उपचारासाठी प्रवृत्त करावे उपचार लवकर सुरुवात करावे हात जोडून विनंती 🙏 आहे
@GovindRaoBiradar-cg4hd
@GovindRaoBiradar-cg4hd Месяц назад
जिव वाचवा जिव वाचवा जिव वाचवा वाघाचा . भावणेचा उद्रेक होवू देवू नका कृपया रातीतुन काही होवु शकते .दादाला काही झाल्यावर आवधड आहे . लोकांच्या भावनेसी खेळू नका . दिवस रात्र बघू नका सरकार . जनतेला काम लावु नका लवकर जावा दादा कडे जा . समज द्या 🙏🙏🙏🙏🙏
@ashwinisonawane8227
@ashwinisonawane8227 Месяц назад
दादा आपण मुंबई बंद करून टाकले तरचं हा सरकार जागा होईल ही सरकार आपन मरायचीच वाट पाहत आहे त्यांच्या ईचछा पुणृ नका करू 😢😢 तुम्हाला ह्या सगळ्या मराठा बगीनीचीं शपथ उठा दादा ❤ प्लीज प्लीज 😢😢
@sundarraopawar8411
@sundarraopawar8411 Месяц назад
Prin Dr Sundarrao Pawar Chha Sambhajinagar Dada Uposhan Soda Kashid saheb Dhanyawad
@user-ox7my3ol4i
@user-ox7my3ol4i Месяц назад
परभणी मनोज दादा आमचं काळीज आहेत ❤❤
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g Месяц назад
मनोज दादा उपोषण सोडा तुमची गरज आहे आम्हाला.....
@GovindRaoBiradar-cg4hd
@GovindRaoBiradar-cg4hd Месяц назад
दादा प्रत्येक पोष्ट उपोशन सोडा म्हणुन आहेत दादा . सत्ताधार्‍याना खुपच काम आहेत अस वाटतय . निवडणुका जवळ असल्याने येणारच आहेत ते जनतेत आपले कडे . आता त्यांची वाट पहायच नाही . बस झाल आता 🙏🙏.
@fulchandgavhane8454
@fulchandgavhane8454 Месяц назад
दादा आपण उपोषण सोडा आपली मराठा समाजाला खूप आवश्यकता आहे आपण उपोषण करून सरकार रिस्पॉन्स देत नाही पण विधानसभेला आपले उमेदवार उभे करू बीड
@popatjagadale8781
@popatjagadale8781 Месяц назад
माळशिरस तालुका वेळापूर लाईव्ह पाहत आहे 🙏 सर्व मराठा समाजाचे दादांना विनंती 🙏 कि आपण हे उपोषण मागे घ्यावे तुमची आम्हाला गरज आहे आरक्षण आज नाहीं उद्या घेऊ
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी आपणास विनंती विजय पाटील वळदगाव संभाजीनगर
@SantoshNikhade-pv9zp
@SantoshNikhade-pv9zp Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ता. लोणार सरोवर बुलढाणा
@shrirambhalerao530
@shrirambhalerao530 Месяц назад
मनोज दादा क्रुपाकरुन आपन उपोशन सोडा.हे सरकार डुकराच्या कतडीच आहे.कोन मेल अन जगल काय त्यांना काही घेऊन देन नाही तुम्ही पुर्ण भारताच्या जनतेला हवे आहे.तुमच्या पाठीसी सगळा समाज आहे. २८० उमेद्वार उभे करुन मराठ्यांचा हिसका दाखवायलाच हवा. S BHALERAO nashik
@user-jm5jq3ft8m
@user-jm5jq3ft8m Месяц назад
दादा उपोषण सोडा समाजाला तुमची गरज आहे तुम्ही सांगाल ते करु
@keshavraojadhav5525
@keshavraojadhav5525 Месяц назад
नांदेड जिल्हा देवपण
@kacharuwagh848
@kacharuwagh848 Месяц назад
दादांनी उपोषण थांबवावे आणि सरकारच्या विरोधात निवडणूक घोषणा करावी
@jagannathgalgate7463
@jagannathgalgate7463 Месяц назад
दादा उपोषण सोडा तुमची तब्येत आता साथ देत नाही आता काळजी वाटते आम्हाला . लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे 🙏😂
@user-wp1mu7oi8w
@user-wp1mu7oi8w Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय
@MaratheMarathe-s2c
@MaratheMarathe-s2c Месяц назад
एक मराठा लाख मराठा कोठी मराठा
@kailasdongare9921
@kailasdongare9921 Месяц назад
मनोज दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा
@dhairyshiltapkire3509
@dhairyshiltapkire3509 Месяц назад
दादा उपोषण सोडा...आपल्या मागे मराठा समाजाला कोणीही वाली राहणार नाही... अंबाजोगाई जिल्हा बीड..
@raj02nimse
@raj02nimse Месяц назад
❤ एक मराठा लाख मराठा❤
@eknathabhang3782
@eknathabhang3782 Месяц назад
दादा आपले लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहे.उपोषण करून उपयोग होत नाही.कारण हे निर्दयी आहे.या वर संघर्ष हाच पर्याय आहे. काशीद सर आपले आभार. एकनाथ अभंग.अंबाजोगाई.जिल्हा बीड.
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 Месяц назад
दादा आपण समाजासाठी उपोषण सोडावे. कारण समाजासाठी आपण आवश्यक आहात. तरी पूर्ण मराठा बांधव चिंतेत आहे. मराठा बांधवाची आपण ही हाक ऐकावी. ही आपणास कळकळीची विनंती आहे एक मराठा कोटी मराठा. जय शिवराय. 🙏🙏🙏🚩🚩🚩
@MahendraMore-fz3rg
@MahendraMore-fz3rg Месяц назад
मनोज दादा उपोषण सोडा आपली या मराठा समाजाला गरज आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-wu9bd9pi9t
@user-wu9bd9pi9t Месяц назад
दादाउ प व सेसोडवाव❤❤❤❤❤❤
@Vilasdethe-gz3ze
@Vilasdethe-gz3ze Месяц назад
एक मराठा लाख मराठा सोनगिरी पो वरूड ता जाफराबाद जिल्हा जालना
@user-zm8ff6rt3u
@user-zm8ff6rt3u Месяц назад
आता वेळ आलेली आहे सर्व मराठा बांधवांनी उपोषणावर बसावे आणि सरकारला ठामपणे
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj Месяц назад
🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩जय महाराष्ट्र🚩 जय सातारा हर महादेव🙏🏻 ॐ नमो शिवाय 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल आपण आपल्या तब्बेतिची काळजी घ्यावी ही विनंती🙏🏻🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩
@anshiramtukaramdhage6006
@anshiramtukaramdhage6006 Месяц назад
दादा , उपोषण सोडा . तुम्ही महाराष्ट्रचा मुख्यमंत्री बनवू शकता दादा प्रत्येक समाजाला योग्य आरक्षण देऊन शकता. हावळे पाटील, काशिद सर दादांना विनंती करा. प्लीज. हा एकच मराठा हा असा आहे कि तो लाख मोलाचा आहे
@AnnaShinde-jl8ni
@AnnaShinde-jl8ni Месяц назад
दादा उपोषण सोडा आम्हांस आम्हांस गरज आहे तुमची जवनाला
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 Месяц назад
जरांगे -पाटील साहेब आपण ऊपोषण न करता राज्यव्यापी सनदशीर मार्गाने आंदोलन ऊभे करावे संपूर्ण मराठा समाज ठामपणेआपल्याबरोबर आहे.कृपा करून ऊपोषणाचा मार्ग सोडावा हि विनंती.
@parmeshwarbarakule3088
@parmeshwarbarakule3088 Месяц назад
दादा उपोषण सोडा आणि 288 पूर्ण उभे करा तुम्ही स्वतः सांगितल्याप्रमाणे तिथं कुठल्याही जातीचा असो फक्त इमानदार तुमच्यासारखा असावा आणि त्याची पारख तुम्हीच करावी
@hanmantshintre5391
@hanmantshintre5391 Месяц назад
Dada tummhi uposhan sodun lada tumch bar wait zhal tar konala kahi farak padat nahi
@nandukumarmate7135
@nandukumarmate7135 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@Bhausahebahirrao-l3w
@Bhausahebahirrao-l3w Месяц назад
Govt.will take immediate action otherwise the situation will be out of control
@dnyaneshwardhanuktekar3297
@dnyaneshwardhanuktekar3297 Месяц назад
कुणीतरी कॉमेंट्स पोहाचावरे दादा समोर
@pratibhasagle3718
@pratibhasagle3718 Месяц назад
दादा उपोषण सोडा तुमची तब्येत बरी नाही दादा उपचार घ्या तुमची आम्हा गरजवंत मराठ्याला तुमची गरज आहे मराठ्यांचे दैवत आहात तर दादा उपोषण सोडा ही विनंती आहे सरकारला मराठ्यांचे काही गेहण नाही मराठ्यांवर खुप अन्याय होत आहे जय जिजाऊ जय शिवराय
@dhairyshiltapkire3509
@dhairyshiltapkire3509 Месяц назад
आम्हाला ईकडे खूपच काळजी वाटत आहे डी.आर. तपकीरे ,अंबाजोगाई
@prabhakarlipne1179
@prabhakarlipne1179 Месяц назад
दादा उपोषण सोडा समाजाला आपली गरज आहे
@ShridharDhisale
@ShridharDhisale Месяц назад
एक मराठा लाख मराठा माजलगाव
@meerawankhede3486
@meerawankhede3486 Месяц назад
दादा तुम्ही उपोषण सोडा आम्हाला तुमची गरज आहे
@vishnupatil3776
@vishnupatil3776 Месяц назад
Dada tumhi upshan soda tumchi taibit changli asli tar ya sarkarla maz allela apan sare melun jirau
@rajop9901
@rajop9901 Месяц назад
Shivaji maharaj kadhich ashe radat nahi basle
@user-lj5my1di1r
@user-lj5my1di1r Месяц назад
दादा,मनेज,दारागे,पाटिल,शिवाजी,राजे,लाडु,जीखु,,कुटला,सारकार,देन,नाही,दादा,तुमिच,देऊ,18,पगाजितील,देऊ,ऊपसेन,ताभावा,दादा,,
@GovindRaoBiradar-cg4hd
@GovindRaoBiradar-cg4hd Месяц назад
उपोशन सोडा मराठ्याना वाटेत सोडु नका दादा . आपली प्रकृती साथ देत नाही कृपया उपोषन सोडा . तुम्ही म्हणाल ते करू . शासण हयगय करत यात घात होवु शकतो . आपणास पश्चीम महाराष्ट्रात शांतता रॅली काढायच आहे सात जिल्हे वाट बघत आहेत उपोशन सोडा . हट्ट करू नका सोडा उपोषन .🙏 🙏 पूढच पुढ आम्ही आहोत 🙏 उदगीर जिल्हा लातूर
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 Месяц назад
Aaj maratha samajasati arakshan yevdi tumchi garaj ahe
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Месяц назад
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे पाटील ❤
@AnnaShinde-jl8ni
@AnnaShinde-jl8ni Месяц назад
दादा उपोषण सोडा तुमी आमचे काळीज आहे तु मी तर आम्ही आहात मी गोजवडा ता.वाशी धाराशिव कर छत्रपती शिवाजी महाराज आहे दादा आमचा वाघ दादा उपोषण सोडा सरकार नालायक आहे
@__ox_4618
@__ox_4618 Месяц назад
जरागे दादा तुम्ही मराठ समाजाच काळीज आहात तुम्ही सोताची काळजी घ्यावी तुमची गरज आहे मराठा समाजाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा मु. बेलवाडी.पो.पिपळनेर .ता.जि. बिड
@apparaodange
@apparaodange Месяц назад
साहेब तुम्ही उपोषण सोड आपल्या समाजाला फक्त तूमचि गरज आहे मराठवाडा आपण सरकारला धडा शिकवला मू पोखर भोसि
@shivajidhengale6871
@shivajidhengale6871 Месяц назад
पाटील उपोषण जय जिजाऊ जय सेलु
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Месяц назад
दादांचे उपोषण आता बस झालं उपोषण बंद करा आणि उमेदवार उभे करून आपल्या आवडीचा मुख्यमंत्री करावे आणि आपले सर्व काही प्रश्न सोडवावे दादास विनंती आहे एक मराठा कोटी मराठा
Далее
A Minecraft Movie | Teaser
01:20
Просмотров 21 млн
La Tierra Robó El Anillo De Saturno #planetballs
00:14
A Minecraft Movie | Teaser
01:20
Просмотров 21 млн