आडेली येथे सादर झालेला संयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग शनि प्रताप
दादा राणे उदय राणे कोनस्कर संचालित कोकण डिस्कवरी ऑफिशियल चैनल वर सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत 💐💐💫💫💫
✨️✨️✨️कलाकार आणि भुमिका✨️✨️
🔴मारुती -दादा राणे कोनसकर
🔴राजा शकुन-उदय राणे कोनसकर
🔴राणी-बंटी कांबळी
🔴राम-नारायण आसियेकर
🔴ब्रह्मराक्षस-प्रशांत मयेकर
🔴अंजनी-शिवा मेस्त्री
🔴शनीदेव-विलास गवस
🔴नारद-चारूहास मांजरेकर
🎧🪕संगीत साथ...
✨️ हार्मोनियम वादक-मयूर गवळी
✨️ पखवाज-बुवा चंद्रकांत खोत
✨️ झांज वादक हरेश नेमळेकर
✨️विशेष सहकार्य✨️
♦️लंकेश गवस
♦️रोहन राणे
♦️स्वप्निल परब
असेच नवनवीन नाट्यप्रयोग आणि दशावतारी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ✨️
5 авг 2023