खरोखरच छान नाटक पाहायला मिळाले, याठिकाणी असं मुळीच दिसुन आले नाही की "घरातील जमिनीच्या वादातून भांडण केल्यासारखे " याठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला तो नाटकी स्वरुपात.
संयुक्त नाटक कस असाव याच उदाहरण म्हणजे हे चालु असलेल मास्टर दादा राणे कोनसकर लिखित सुवर्णतुला नाटक वाद विवादा पेक्षा अतिशय समर्पक संवाद भुमिका आणी अभिनय आणी तेवढीच अप्रतिम संगीत साथ🙏👌👌👌👌👌