Тёмный

🔴 Live | हजारो गाड्यांचा ताफा | अंतरवाली सराटी ते छत्रपती संभाजीनगर | आमरण उपोषण स्थगित | 

Dnyandev Kashid Official
Подписаться 134 тыс.
Просмотров 69 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 525   
@SaiDakorepatil
@SaiDakorepatil 2 месяца назад
⛳लढेगे जितेगे हाम सब जरागे ⛳🙏
@kailasjadhav5929
@kailasjadhav5929 2 месяца назад
उपोषण मागे घेतले तर फार चांगले झाले मराठ्यांचे नेतृत्व म्हणून मनोज दादा पाटील आपल्याला फार आवश्यक आहे
@bandumule9243
@bandumule9243 2 месяца назад
तुमचा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय मी हिंगोली जिल्हा मुळे पाटील एक मराठा लाख मराठा
@knivara9122
@knivara9122 2 месяца назад
मला खुप आनंद झाला मनोज दादांची समाजाला गरज आहे आता उपोषण नको दुसरे मार्ग भरपूर आहेत ज्या सहकार्यानी दादाला जबरदस्तीने दवाखान्यात घेऊन गेले त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही 🙏🙏🙏🙏
@krishnapakale7813
@krishnapakale7813 2 месяца назад
तुम्ही सर्व मराठा बंधुभगिनी दादांच्या पाठिशी खंबिरपणे उभे आहात याचा खुप मोठा अभिमान आहे..महाराष्ट्राचा कानाकोपरा सर्व प्रक्षेपण पहातोय..काशिद सर.
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 2 месяца назад
अतिशय चांगलं काम झालं दादांनी उपोषण सोडलं दादा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा एक मराठा लाख मराठा
@asaramsable1125
@asaramsable1125 2 месяца назад
पाटील होऊन जाऊ द्या काय होणार ते फक्त तंदुरुस्त व्हा ताकतीने लठू
@dnyaleshwararsul7678
@dnyaleshwararsul7678 2 месяца назад
संपूर्ण दीन दुबळ्यांचे कैवारी असलेले श्री मनोज दादा आपल्या आरोग्याची काळजी खूप अशी वाटते आई तुळजाभवानी आपले रक्षण करो व आपल्या उदंड आयुष्य देवो हेच भवानी मातेच्या चरणी प्रार्थना
@darkdevil25.
@darkdevil25. 2 месяца назад
दादांनी खुप सुंदर निर्णय घेतला . आता दादांनी आपली तब्येत चांगली करुन या भ्रष्टाचारी नेत्यांच्या ऊरावर बसू सर्व समाज दादान बरोबर आहे. जय शिवराय
@chandrakantgiram3206
@chandrakantgiram3206 2 месяца назад
बरोबर आहे बीजेपी पाडली पाहिजे
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 месяца назад
शरद चां तोंडात घेऊन बसू आता
@bhausahebkathe8085
@bhausahebkathe8085 2 месяца назад
मराठ्यांचा बुलंद आवाज जरांगे दादा
@vijaysawai2486
@vijaysawai2486 2 месяца назад
Vaijapur awalgaon
@yogeshthombreJayShriRamgmail.c
@yogeshthombreJayShriRamgmail.c 2 месяца назад
Yes
@YogitaPandarkar
@YogitaPandarkar 2 месяца назад
धन्यवाद दादा उपोषण स्थगित केले
@subraokatwate6047
@subraokatwate6047 2 месяца назад
धन्य वाद दादा आपण उपोषण सोडले आहे आम्हाला आनंद झाला आहे मोर्चा काढून विजय मिळवला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कामतघर भिवंडी
@satyashilasolanke
@satyashilasolanke 2 месяца назад
आवाज येतोय दादा जंरागे दादा मराठयाची माऊली लवकर तब्येत बरी होवा हिच विठू माऊली चरणी प्रार्थना माझी ❤❤❤❤😂😂😂😂😂
@OmkarDesai-oe5ts
@OmkarDesai-oe5ts 2 месяца назад
माझ्या जीवा तो जीव आला बर झाल उपोशन सोडल, आमचा प्राण जरागे पाटील,सकल मराठा समाज चुडावा ता पुर्णा जि परभणी ❤
@munjajibhalerao8676
@munjajibhalerao8676 2 месяца назад
आवाज मराठ्यांचा बुलंद गगनभरारी...हॉ आवाज येतोय भाउ साहेब...एक मराठा कोटी मराठा...🎉🎉🎉
@munjajibhalerao8676
@munjajibhalerao8676 2 месяца назад
वसमत विधानसभा...दा रेफळ मधून.. भालेराव पाटिल ...
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 месяца назад
आज मला खूब आनंद झाला दादांनी समाज्याच्या आक्रोश जाणून खूब छान निर्णय घेतला रामचंद्र पवार पुणे शहर
@ChandrakantJadhav-du7hm
@ChandrakantJadhav-du7hm 2 месяца назад
जय शिवराय दादा 💐 उपोषण सोडले आहे दादा हार्दिक अभिनंदन 💐 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 2 месяца назад
आमरण उपोषण स्थगित केले धन्यवाद मा जरांगे पाटील आता सरकारला विनतीनको निवडणूक लढवा
@GangaramIngale-u4v
@GangaramIngale-u4v 2 месяца назад
आवाज एक दम स्पस्ट यतोय
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 2 месяца назад
मांजरा धरन जवळ नायगाव मधून पाहत आहे तूमचा आवाज येत आहे दादा
@ranbakadam4146
@ranbakadam4146 2 месяца назад
मी रानबा कदम माढा तालुका सोलापूर जिल्हा उपळाई खुर्द मधून व्हिडिओ बघत आहे ताईंचा आवाज कधीकधी कम ज्यादा होतोय दादा तुम्ही उपोषण सोडलं खूप छान झालं आम्हाला आनंद वाटत आहे लवकरात लवकर बरे होऊन तुम्ही या आपण सर्वजण लढू दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@KacharuDhapate
@KacharuDhapate 2 месяца назад
संपुर्ण महाराष्ट्र
@MadhukarSuryawanshi-jm4kx
@MadhukarSuryawanshi-jm4kx 2 месяца назад
छत्रपती संभाजी नगर
@संतोषमाहाराजशेळके
तुमचा आवाज येतोय
@rajeshribhosale413
@rajeshribhosale413 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@mahadevdhande3113
@mahadevdhande3113 2 месяца назад
कर्जत तालुका नगर जिल्हा येथून महादेव मारुती धांडे हे पाहत आहेत
@MaheshPokharkar-iu4sp
@MaheshPokharkar-iu4sp 2 месяца назад
दादा आवाज येतोय तुमचा राजगुरुनगर खेड महेश पोखरकर खूप चांगला निर्णय घेतला आहे दादा 2024 विधानसभा गाजवायची आहे मराठ्यांना आरक्षण तुम्हीच देऊ शकता म्हणून आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची आहे 288 जागा लढवायची आहे एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय 💐💐💐🙏
@GulabBhor-v8l
@GulabBhor-v8l 2 месяца назад
हो तुमचा आवाज येत आहे पुणे शिरूर 🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
@dhananjaydeshmukh273
@dhananjaydeshmukh273 2 месяца назад
Ek maratha lakh maratha
@vitthalchavan9305
@vitthalchavan9305 2 месяца назад
आवाज येतोय. एक मराठा लाख मराठा
@BapuJambhale-u1t
@BapuJambhale-u1t 2 месяца назад
👌ok, dada
@RamkishanIkkar
@RamkishanIkkar 2 месяца назад
मराठ्यांचा बुलंद आवाज जरांगे पाटील तू मागे बढो हम तुम्हारे साथ है दादाचा स्वास्थ्य लवकरात लवकर बरं व्हावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
@MahendrJadhav-di4nb
@MahendrJadhav-di4nb 2 месяца назад
😊
@nagve9672
@nagve9672 2 месяца назад
बदनापूर तालुक्यातील
@pratapraokadam8415
@pratapraokadam8415 2 месяца назад
धन्यवाद दादा.. ज्ञानदेव काशीदसर. ताई धन्यवाद. दादांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज खंबीर उभा आहे. जय शिवाजी जय भवानी......
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 месяца назад
मी पुणे येथून पहात आहे मनोज दादा समाज सदैव तुमच्या सोबत आहे
@anandwartale3895
@anandwartale3895 2 месяца назад
नांदेड आलेगावकर ता कधार😮😮😮😮😮😮
@VishnuGavali-b2d
@VishnuGavali-b2d 2 месяца назад
होय आवाज पोहोचलो
@shivajijogdand2374
@shivajijogdand2374 2 месяца назад
मनोज दादानी उपोषणाला स्थगिती दिली खुप बर वाटले आनंद झाला आहे रा.निळा ता.नांदेड
@sharadkavar2049
@sharadkavar2049 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा आवाज बुलंदमराठयांचा जय भवानी जय शिवाजी
@ajaypawar3327
@ajaypawar3327 2 месяца назад
मराठ्याचा आवाज आजपर्यंत बुलंद आहे आणि बुलंद राहील
@गणपतमोरे
@गणपतमोरे 2 месяца назад
गणपत मोरे छत्रपति संभाजी
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 2 месяца назад
आज मला खूप आनंद झाला दादांनी उपोषण सोडले दादांची समाजाला खूप गरज आहे मी एकही विडिओ सोडीत नाही सगळे बघते निर्मला जाधव सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथुन बघते
@ajayShinde-c3q
@ajayShinde-c3q 2 месяца назад
पैठण तालुक्यातुन वडवाळी येथुन ज्ञानेश्वर शिंदे
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq 2 месяца назад
धन्यवाद दादा बीड
@भरतसातपुते-म5व
@भरतसातपुते-म5व 2 месяца назад
काशीद सर तुमचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत
@भरतसातपुते-म5व
@भरतसातपुते-म5व 2 месяца назад
धन्यवाद काशीद सर तुमचा आवाज आमच्या सर्वां मराठा पर्यंत
@vaibhavrodeplays4784
@vaibhavrodeplays4784 2 месяца назад
धन्यवाद दादा आपण उपोषण सोडले आमची काळजी कमी झाली प्रकृती सांभाळुन आंदोलन करु
@DattaShindepatil-x2n
@DattaShindepatil-x2n 2 месяца назад
धन्यवाद दादा
@GopiNath-iv8mu
@GopiNath-iv8mu 2 месяца назад
आम्ही मुंबई मदून बगत आहोत दादांना
@वसंतपवार-ज2फ
@वसंतपवार-ज2फ 2 месяца назад
वैजापूर माळीसागज जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज दादा की जय खूप आनंद झाला उपोषण सोडल्याबद्दल
@sudhakarpawale4015
@sudhakarpawale4015 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 होय आवाज बरोबर येत आहे
@TarachandPawar-u9m
@TarachandPawar-u9m 2 месяца назад
वैजापूर ताराचंद पवार
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो जय शिवराय जय शंभुराजे
@sudhakarnevhal1634
@sudhakarnevhal1634 2 месяца назад
चैनल वाल्यांचे खूप अभिनंदन नेहमी दादा सोबत असल्याबद्दल 🙏🙏
@dharamdalvi9835
@dharamdalvi9835 2 месяца назад
दादांनी उपोषण स्थगित केले, खूप आनंद झाला, सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे. रायगड मधून.
@VaynktVfajge
@VaynktVfajge 2 месяца назад
मला आनंद झाला आहे दादा तुमची प्रगती व्हावी ही ईच्छा
@BharatNirwal-k4x
@BharatNirwal-k4x 2 месяца назад
आवाज,बरोबर,येतोय,,सर,मानवत, तालुका, सोमठाणा,परभणी,हुन, जय जिजाऊ जय शिवराय, कोटी मराठा
@VitthalTanpure-cf5nf
@VitthalTanpure-cf5nf 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा jamkhed.
@ShajiTalke
@ShajiTalke 2 месяца назад
एक मराठा एक कोटी मराठा पुणे
@dattaraydarekar9318
@dattaraydarekar9318 2 месяца назад
आमी ऐकत आहोत पुणे वरून
@darkdevil25.
@darkdevil25. 2 месяца назад
नाशिक जय शिवराय
@NageshPatilkawale
@NageshPatilkawale 2 месяца назад
तुमचा आवाज बरोबर येतं आहे एक मराठा लाख मराठा 🚩🙏
@rohidaslande3226
@rohidaslande3226 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
@kanifnathchavan8429
@kanifnathchavan8429 2 месяца назад
हो येतोय तुम्हाचा आवाज काशीद दादा
@HimmatHatote
@HimmatHatote 2 месяца назад
मराठे नो अता एक जुटीने पेटून उठा हे राजकारणी लोक अपलेला कमी समजतात जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा तुम आगे बढो हाम तुमारे साथ है
@VittlraoKale-qx4yk
@VittlraoKale-qx4yk 2 месяца назад
आवाज,येतोय, साहेब
@VittlraoKale-qx4yk
@VittlraoKale-qx4yk 2 месяца назад
पाथरी
@Navnathkokate2024
@Navnathkokate2024 2 месяца назад
धन्यवाद काशीद सर खूप छान लाईव्ह दाखवत आहेत आभारी आहोत बार्शी नवनाथ कोकाटे
@ExcitedPalmTrees-zn6uk
@ExcitedPalmTrees-zn6uk 2 месяца назад
लाखोचा पोशिदा जगला पाहिजे जय मराठा
@ExcitedPalmTrees-zn6uk
@ExcitedPalmTrees-zn6uk 2 месяца назад
17:50 17:51
@gunavantraosonawane2184
@gunavantraosonawane2184 2 месяца назад
आदरणीय संघर्ष युद्ध दादासाहेब यांनी उपोषण स्थगित केल्याबद्दल मनापासून यांचे धन्यवाद जळगाव जिल्हा खान्देश मधून बघत आहे
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 2 месяца назад
एक नंबर निर्णय घेतला आहे फक्त 200 जागा लढवल्या शिवाय दुसरा काहीच पर्याय नाही पाडण्यापेक्षा आपलं सरकार आपण बनवून सत्तेत येऊन सर्व समाजाला आरक्षण मिळु शकते शेतकरी,मंजुर, इत्यादी गोष्टी सुरळीत होऊ शकत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर एक मराठा कोटी मराठा बीड वरून शिंदे
@aniruddhanikam3445
@aniruddhanikam3445 2 месяца назад
हो सर एकदम स्पस्ट येतोय माहीती बद्दल अभारी🙏
@satishkangude9550
@satishkangude9550 2 месяца назад
आवाज येतोय मनोज दादा जिंदाबाद
@SarthakKharsade
@SarthakKharsade 2 месяца назад
तळेवाडी ते गेवराई जिल्हा बीड 🙏🙏🙏🙏🙏
@mukundgaikwad8696
@mukundgaikwad8696 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@yuvrajjadhav9285
@yuvrajjadhav9285 2 месяца назад
काशीद सर बीड मधून बोलतोय आणि भाग्य आमचं तुमच्यामुळे लाईव्ह आम्हाला बघायला मिळतंय
@RamdasPol-rq4kg
@RamdasPol-rq4kg 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय सातारा कराड तालुका येथून आता नाही तर कधी ना ही हम सब jarange
@nirmalamhaske4610
@nirmalamhaske4610 2 месяца назад
Ho येतोय आवाज,संभाजीनगर मध्ये,
@abasahebtupkepatil.2060
@abasahebtupkepatil.2060 2 месяца назад
आवाज आणि व्हिडिओ ठिक आहे. मी शिवराई ता वैजापूर येथुन आहे. जय शिवराय.
@narayandhobale495
@narayandhobale495 2 месяца назад
Dada very nice sound ❤❤❤
@ashokmalavekar1900
@ashokmalavekar1900 2 месяца назад
कोल्हापूर मधुन❤
@bharatshinde3995
@bharatshinde3995 2 месяца назад
मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा
@bhayeshwaramungal1721
@bhayeshwaramungal1721 2 месяца назад
मराठा सरकार नांदेड मधून
@sanjeevanishinde2916
@sanjeevanishinde2916 2 месяца назад
निर्णय खूपच सुंदर घेतला आता ताकदीने लढु 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@balasahebjeve4134
@balasahebjeve4134 2 месяца назад
अमरण उपोषण या पेक्षा धरणे आंदोलन करावे, सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर किंवा सर्व चक्का जाम करावे पण उपोषण करू नये. या शिवाय अनेक मार्ग आहेत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BhausahebMane-ho3no
@BhausahebMane-ho3no 2 месяца назад
मराठ्याचा बुलंद आवाज मनोज दादा जरांगे
@AN_001
@AN_001 2 месяца назад
सदैव दादांच्या सोबत 🚩
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 2 месяца назад
मराठ्याचा ढाण्या वाघाचा ताफा निघाला संभाजीनगर च्या दिसेने मराठा एक जुटीचा वज्रमूठीचा एल्गार ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
@5to7sr89
@5to7sr89 2 месяца назад
एकच मिशन मराठा आरक्षण 🙏🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
@AN_001
@AN_001 2 месяца назад
🚩💪उठ मराठ्या जागा हो आरक्षनाच धागा हो 💪🚩
@प्रदीपपांडुरंगवाखारे
एक मराठा कोटी मराठा अंखंड मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोजदादा जरांगेपाटील ।। जय भवाणी । जय शिवराय । जय अखंड मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़ मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा । अखंड मराठा समाजाचा एकजुटीचा विजय विजय असो । तुमचं आमचं नाते काय । जय जिजाऊ । जय शिवराय ।
@रामदासशिदे-च4थ
@रामदासशिदे-च4थ 2 месяца назад
पाटील आता महाराष्ट्राची सत्ता बधूलूटाका एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@digambarbobade3015
@digambarbobade3015 2 месяца назад
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@govindpadole1036
@govindpadole1036 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा👏✊👍 फक्त मनोज जरांगे पाटील👏✊👍
@SaurabhSalunkepatil
@SaurabhSalunkepatil 2 месяца назад
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@DattaShindepatil-x2n
@DattaShindepatil-x2n 2 месяца назад
धन्यवाद ताई खूप छान बोललात
@vishanub1113
@vishanub1113 2 месяца назад
दादा आम्हाला तुमची गरज आहे
@अशोकपोटरे
@अशोकपोटरे 2 месяца назад
जामखेड तालुक्यातील अशोक पोठरे लाईव्ह बघत आहे व दादा ची तब्येत चांगली व्हावी अशी आमची पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे
@tanajijadhav2389
@tanajijadhav2389 2 месяца назад
ताई खुप चागंल बोललेआहे ताई धन्यवाद
@BhausahebLasure-zf5nv
@BhausahebLasure-zf5nv 2 месяца назад
आम्ही येवला येथुन बघूत आहे एक मराठा लाख मराठा
@AjshindesscompanypuneSs.compan
@AjshindesscompanypuneSs.compan 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील फक्त
Далее
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 4,9 млн