Тёмный

🔴 LIVE : १ कोटी मराठे, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांची विराट सभा | Manoj Jarange Patil Sabha 

Подписаться
Просмотров 2,5 млн
% 56 339

Manoj Jarange-Patil : पिक्चर अभी बाकी है… मनोज जरांगे पाटील यांचा सभेपूर्वीच मोठा इशारा काय? #ManojJarangePatil #AntarwaliSarati #MarathaAarakshan
अंतरवली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा होणार आहे. या सभेला सात लाख लोक हजर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्रीपासून या सभेला मोठी गर्दी झाली आहे. सभेला महिलांची मोठी उपस्थिती आहे.
जालन्यातील अंतरवली सराटी गावात भगव वादळ आलं आहे. अंतरवली सराटीत काल रात्रीपासूनच हजारो लोक एकवटले आहेत. दीडशे एकर मैदानावर बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक या मैदानात एकवटले असून आरक्षणाबाबत सर्वांच्या भावना तीव्र आहेत. सभेला आलेले लोक आरक्षणाबाबत पोटतिडकीने भूमिका मांडत आहेत. तर, मनोज जरांगे पाटील आज काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. जरांगे पाटील यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील सभेत काय बोलणार याचे संकेतच मिळत आहेत.
अंतरवली सराटीत जनप्रलयच आला आहे. मराठा समाज शांततेत आला आहे आणि शांतेत जाईल. आज दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात होईल. देशाला आणि राज्याला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते सरकारला द्यावंच लागेल. सरकारने भावना शून्य होई नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. ४० दिवसांत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. या आश्वासनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं. यानंतर आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उगारलं आहे. अंतरवाली सराटी येथील जाहीरसभेतून जरांगे यांनी तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Keywords ;
मनोज जरांगे पाटील live
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील भाषण
मनोज जरांगे लाईव्ह
jarange patil live news today
jarange patil live
jarange patil speech
antarwali sarathi live
antarwali sarathi live news today
antarwali sarathi live batmya
antarwali sarathi live 14 october
antarwali sarathi live 14 october
maratha aarakshan latest news jalna
maratha aarakshan live
manoj jarange patil live sabha today
manoj jarange on chagan bhujbal
manoj jarange on chhagan bhujbal
manoj jarange on sadavarte
gunaratna sadavarte on manoj garage
gunaratna sadavarte
gunratna sadavarte on maratha arakshan
chhagan bhujbal on manoj jarange
chhagan bhujbal on jarange patil
jalna news today live
jalna maratha sabha
maratha morcha live
#EknathShinde #gunratnasadavarte #manojjarangepatil #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
antarwali sarathi sabha
antarwali sarathi live
Antarwali Sarathi
Village in Maharashtra
Wadigodri , Nalewadi
Jalna Beed Highway
Dhule Solapur Highway
Ambad
Georai Gevrai
Beed
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #newsstatemaharashtragoa #AjitPawar #Kolhapur #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #Jarange #FullSpeech #LIVE #livestream #livenews #livestreaming #rajthackeray
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : ru-vid.com
► Facebook : viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видеоклипы

Опубликовано:

 

14 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,5 тыс.   
@devanikam1547
@devanikam1547 Год назад
मि अंबाजोगाई तालुका येथून हि सभा पाहत जिरगे पाटीलसाहेब याना खुप खुप शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी महाराज जय शंभूराजे
@narayanwarang8149
@narayanwarang8149 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय , 🚩🚩💐🙏 मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण.जरांगे पाटील साहेब आपल्या या कार्याला आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आणि आपला सर्व मराठा समाजातील बंधू-भगिनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.आम्ही कोल्हापूर शाहुवाडीकर.🙏 जय शिवराय
@madhukarjarare8779
@madhukarjarare8779 Год назад
नेत्यांच्या सभेला पैसे वाटप करूनसुद्धा लोकं येत नाहीत.
@nandkishorsawkar7811
@nandkishorsawkar7811 Год назад
नंदकिशोर एकनाथ सावकार जोरण सटाणा नाशिक
@DattatrayShetake-j6p
@DattatrayShetake-j6p Год назад
🎉khindvharade Kolhapur Maharashtra
@janardansawnt7198
@janardansawnt7198 Год назад
व्हायरल इंडियाने विनाव्यत्यय प्रसारीत केल्या बद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.. ता.लांजा जि.रत्नागिरी
@nileshmore7292
@nileshmore7292 Год назад
मी स्वतः आलो होतो. आणि तरी पण लाईव्ह पण बघत आहे. मी उदमाईवाडी ता. इंदापूर, जि. पुणे
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Год назад
लढवय्या सेनापती..मनोज जरांगे ( पाटील ) यांना..मानाचा मुजरा 🙏 मु. पो. सोनुर्ली, ता. भुदरगड जि. कोल्हापूर : एक मराठा लाख मराठा : धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sunilshinde5330
@sunilshinde5330 Год назад
नवी वाट,नवी पहाट, रयतेचा वाली, मराठ्यांच्या धनी सराठी आतंरवली, जय भवानी,जय शिवराय 👏
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 Год назад
मराठी माणूस एकत्र आले की काय होतं याचं हे उत्तर. श्री. मनोज जरांगे पाटील.. एक मराठा योध्दा. सर्व मराठी बांधवांचे मनपूर्वक आभार 🙏 एक मराठा कोटी मराठा 🙏 विजयी भवं🙏
@dattatrayzoman880
@dattatrayzoman880 Год назад
2:22:35
@bhagawangiri5476
@bhagawangiri5476 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नरकर एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@royalkarbhar123
@royalkarbhar123 Год назад
दिल्लीतून पाहतोय.... तुमचं हे लाईव्ह भाषण 👑🌼💝कोटी कोटी प्रणाम जरांगे पाटील तुम्हाला एक मराठा लाख मराठा🎉🎉🎉✨📡📺📢📢🔊🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@pranavborkar5327
@pranavborkar5327 Год назад
मी वाशीम जिल्ह्यातून लाइव्ह आहे जरांगे पाटलांचा विजय असो मराठा एकजुटीचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏
@santoshpatil7800
@santoshpatil7800 Год назад
धानवड तालुका जिल्हा जळगाव
@pushpadabhade3176
@pushpadabhade3176 Год назад
आमचा योद्धा जरागे पाटील आपणास कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏
@shankarkapale9565
@shankarkapale9565 Год назад
मनोज जरांगे पाटील यांच्या शिस्तबद्ध आंदोलनाला हार्दिक शुभेच्छा, आंदोलन यशस्वी होनारचं... ". एक मराठा ,लाख मराठा ,विजयी मराठा ,होनारच.. शंकर दामोदर कपाळे बजाज नगर. छत्रपती संभाजी नगर.
@drsarojrajebhosale5638
@drsarojrajebhosale5638 Год назад
धन्य धन्य तो मराठा.. मनोज जरांगे हा खडा छ.शिवरायांचा मावळा आई जिजाऊंच्या बाळा अनंत आशीर्वाद तुजला....जी जी 🚩 दाखवीले तू जगाला एकीचा हा खेळ सगळा धावून आला मराठा सगळा वाचविण्यास स्व समाजाला एक मराठा लाख मराठा झाला....जी जी 🚩 संयम शिस्त सामंजस्याला शांतता सहकार्य या गुणाला वाटे करावा प्रणाम धैर्याला लाखाचा करोडो तो झाला एक मराठा करोड मराठा बोला..जी जी 🚩🚩🚩 डॉ.सरोजप्रकाश राजेभोसले.महाराष्ट्र.
@dilippatil3895
@dilippatil3895 Год назад
आता पर्यंत मराठ्याची सर्वात मोठी सभा हे ऐक्य कायम राहील आता अंतिम चरणा पर्यंत माघार नाही नाही नाही
@bhimraohalnor
@bhimraohalnor Год назад
Samajik karysathi abhinandan
@anilwagh597
@anilwagh597 Год назад
गाव नजीक पांगरी येथून आंतरवली साठी येथील कार्यक्रम लाईव्ह पाण्यात आला जिल्हा जालना वायरल इंडिया यांची खूप खूप धन्यवाद पत्रकारांची मनापासून खूप खूप कोटी कोटी धन्यवाद❤❤❤❤ 👌👌👌👌👌👌
@anilwagh597
@anilwagh597 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nareshpatil8921
@nareshpatil8921 Год назад
लाख मोलाचा आवज
@machindrachormare8146
@machindrachormare8146 Год назад
वडी
@ShivajiBhosale-w5s
@ShivajiBhosale-w5s 7 месяцев назад
मी फलटण तालुका येथून ही सभा पाहत आहे जरांगे पाटील साहेब यांना खूप खूप शुभे्छा जय भवानी जय शिवाजी महाराज की जय जय शंभू राजे
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 Год назад
अभिमान आमचा योद्धा मराठ्यांचा, जरांगेपाटील जिंदाबाद! कोपरगावतालुक्यातील सवांतसर
@DeepakPawar-sl9eo
@DeepakPawar-sl9eo Год назад
हा मराठ्यांच्या शांततेचा, संयमाचा आणि एकजुटीचा महासागर आहे..एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@AngadHare
@AngadHare Год назад
😊
@anandadudhane9629
@anandadudhane9629 Год назад
एक मराठा करोड मराठा.❤
@dattatraypaul
@dattatraypaul Год назад
Kbknmllaa byAZ àeß I'by de
@dattatraypaul
@dattatraypaul Год назад
Dii
@dattatraypaul
@dattatraypaul Год назад
Digras jahangir
@prashantghodake2884
@prashantghodake2884 Год назад
I am watching from Maldives... जय शिवराय⛳
@Manoj-hb2gw
@Manoj-hb2gw 10 месяцев назад
A nagar Maharashtra
@amolpawar2941
@amolpawar2941 Год назад
किती लोक असतील यांची कल्पना सुद्धा करू शकत नाही ,, मनोज जरांगे पाटील यांना खूप खूप धन्यवाद आम्हाला आता आरक्षण मिळल आस वाटतय फिजीक्स विषयावर पि एच डी करून नेट.सेट.गेट.सगळ्या परिक्षा देवून पण नोकरीच्या प्रतिक्षेत आहे खूप त्रास झाला. एकही गूंटा शेती नाही. दुसर्याच्या शेतात काम करून घरच्यांनी शिकवलं.आता तूमच्या कडे बघून वाटतय काय तरी होइल धन्यवाद भाऊ जिल्हा, सांगलीतून
@digambarchoutmal5312
@digambarchoutmal5312 Год назад
आता पर्यंत मराठा समाजाचे नेते सत्ता उपभोग्याची मराठा समाजाचे काहीच केले नाही. आता त्यांचे उरावर जारांगे पाटील यांनी निस्वार्थ मराठ्या साठी एवढी ताकद दाखवली. हार्दिक शुभेच्छा जारंगे पाटील.❤❤
@nitinkadam77
@nitinkadam77 Год назад
जय शिवराय जय शंभुराजे ❣️
@vidyashinde7822
@vidyashinde7822 Год назад
​@@nitinkadam77❤❤
@pravinpatil1604
@pravinpatil1604 Год назад
आम्ही येऊ शकलो,नाही पण मी आणी माझं कुटुंब तुमच्या sob👍🏻आहे
@shravanimahaleiasmusicstud8011
1 Maratha .....1 Koti Maratha.....Proud of Maratha❤
@jagdishkhedekar760
@jagdishkhedekar760 Год назад
upsc karta kyy tumhi
@bhaskarwagh59
@bhaskarwagh59 Год назад
​@@jagdishkhedekar760फकटप
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Год назад
कोटी कोटी प्रणाम जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@maheshbarkul2957
@maheshbarkul2957 Год назад
इतिहास मध्ये नोंद रेकॉर्ड ब्रेक 💯 गर्दी एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@vinayakmore6738
@vinayakmore6738 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय Real Tiger of Maratha community , From Latur
@bhausahebjadhav9993
@bhausahebjadhav9993 Год назад
I am viewing this programme of Shri Manoj Jarange Patil .Highly Regards to Shri Manoj .Bhausaheb Jadhav Pune
@yt_sarkar_26
@yt_sarkar_26 11 месяцев назад
Proud to be Maratha❤❤Jay shivray
@franciumzlegacy
@franciumzlegacy Год назад
Thank you for sharing live updates of such revolution... I am watching this from Bengalore. ❤ Thanks.
@hanumantmaske3261
@hanumantmaske3261 Год назад
We are proud of The great Maratha, Manoj Jarange Patil
@hanmantkodale4903
@hanmantkodale4903 Год назад
🙏🙏🙏🙏
@bhausahebbedre8560
@bhausahebbedre8560 11 месяцев назад
I am watching from Ahmednagar...जय शिवराय ... एक मराठा लाख मराठा...
@waingadebalasaheb2568
@waingadebalasaheb2568 Год назад
कोटी कोटी प्रणाम मनोज जरांगे पाटील विजय असो❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PrashantJagdale
@PrashantJagdale Год назад
PROUD OF MARATHA...🚩🚩 एक नंबर भाषण झालयं... 🚩🔥 एक मराठा लाख मराठा...🚩🔥
@BusinessPrashant
@BusinessPrashant Год назад
एक मराठा लाख मराठा🚩🔥
@marathasamrajya123
@marathasamrajya123 Год назад
लढाई न्यायाची | लढाई हक्काची | सर्व सामान्य जनतेची || एक मराठा लाख मराठा 🚩🧡👑🧡🚩
@nishapatil386
@nishapatil386 Год назад
Great Maratha......bhetlech pahije arkshan...👌👌
@kisanamatare1940
@kisanamatare1940 Год назад
​@@nishapatil386😢😢😂
@nandkumargordepatil999
@nandkumargordepatil999 Год назад
@@kisanamatare1940 काय
@hanmantshivajibhosalehanma5472
Ji bhavani ji shivaji
@kiranshinde1486
@kiranshinde1486 Год назад
खुप खुप धन्यवाद वायरल इंडिया तुमचे तुम्ही मराठा समाजाची सभेची लाईव्ह टेलिकास्ट दाखवल्या बद्दल
@shubhankit7787
@shubhankit7787 Год назад
एक मराठा लाख मराठा ------- श्री मनोज जरांगे पाटील आपल्या कार्याला नक्कीच यश येईल जय भवानी जय शिवराय ----- उमरखेड
@savitabobade7368
@savitabobade7368 Год назад
Hu😊
@savitabobade7368
@savitabobade7368 Год назад
Nhi😮😂
@bhosalelaxmi
@bhosalelaxmi Год назад
एक मराठा लाख मराठा..⛳⛳⛳ जय जिजाऊ.....जय शिवराय.....जय शंभूराजे....🙏🙏🙏⛳⛳⛳ नावी मुंबई, ऐरोली
@machindradhumal2890
@machindradhumal2890 Год назад
मुंबई , गोरेगाव ( प ) महाराष्ट्र
@arunshinde4769
@arunshinde4769 Год назад
आदरणीय आमच्या श्री दादासो जरांगे पाटील साहेब यांच्या सोबत आहोत 🌹🌹🙏 आपले मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा🌷🌷🌷 🙏🙏🙏
@rupalibhusari3045
@rupalibhusari3045 Год назад
❤❤❤❤❤❤
@AkkiKale-ms6rb
@AkkiKale-ms6rb Год назад
कोटी कोटी प्रणाम मनोज जरांगे पाटील
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br Год назад
*मराठा समाजाला 10 दिवसात आरक्षण द्यावे अन्यथा आम्हाला ओपन मधून संरक्षण द्यावे - ओपन मधून अर्ज करेल त्यालाच ओपन पकडले पाहिजे असा जीआर महाराष्ट्र शासनाने काढावा* *सध्या 20% SC , ST व 32% OBC असे 52% लोकांना 52% आरक्षण आहे बाकी राहिलेल्या 48% लोकांना 48% साठी संरक्षण मिळावे*
@DattatrayaPadalkar
@DattatrayaPadalkar Год назад
Extremely well suggestion .
@jyotipatil5796
@jyotipatil5796 Год назад
अप्रतिम नयनरम्य सोहळा.... खरोखरच अभिमानास्पद दृश्य पाहून मनाला खूप आनंद झाला. एक मराठा लाख मराठा!
@jyotipatil5796
@jyotipatil5796 Год назад
महाराष्ट्र लातूर
@RUGVED234
@RUGVED234 Год назад
एक मराठा लाख मराठा सांगली जिल्हा. अभिमान आहे मला मराठी असल्याचा 🎉❤
@sandeepchabukswar5765
@sandeepchabukswar5765 Год назад
Very proude of Manoj patil and all the Marathas who attended the large and gigentic sabha.
@AjayGhule-s8g
@AjayGhule-s8g Год назад
🚩 जय जगदंबा भवानी, जय राजमाता जिजाऊ,जय छत्रपती शिवाजी राजे, जय छत्रपती शंभू राजे , जय मराठा 💐🙏😊💐🚩 पुणे महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🌞
@nitinughade1234
@nitinughade1234 Год назад
मी थेरडी (वन) पोस्ट दराटी ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून जय जिजाऊ जय शिवराय
@shyamhawale450
@shyamhawale450 Год назад
गीनिष बुक रेकॉर्ड सभा . बागितलिका मराठ्यांची ताकत जय शिवराय 🚩🚩
@mangeshbokil6901
@mangeshbokil6901 Год назад
मनःपूर्वक शुभेच्छा .💐💐
@pralhadkavade.3979
@pralhadkavade.3979 Год назад
इतिहास घडेल आता the pover of marathons🚩🚩💯🔥🔥
@swayammane01
@swayammane01 Год назад
झलक
@ramdasdesai1016
@ramdasdesai1016 Год назад
हा मराठ्यांच्या शांततेचा, संयमाचा आणि एकजुटीचा महासागर आहे.
@somawandhekar4614
@somawandhekar4614 Год назад
The great Leader ... मनोज जरांगे पाटिल... एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण 🙏🚩💯💯💯🚩... ता... पाथर्डी जिल्हा... अहिल्यानगर ❤️🚩🌎🙏🌸
@akshaygaikwad5210
@akshaygaikwad5210 Год назад
King Of पुरंदर ❤ जय जिजाऊ जय शिवराय👑🚩
@BhiseNarayan
@BhiseNarayan Год назад
भोकरबा ता, रेनापुर जि,लातुर
@MarutiLandge-qq8fl
@MarutiLandge-qq8fl Год назад
Khup छान❤
@Navnath-kk3zz
@Navnath-kk3zz Год назад
अतिशय भव्यदिव्य अशी सभा
@mtlover9055
@mtlover9055 Год назад
लक्ष्यात ठेवा मित्रानो एवढा मोठा जनसमुदाय जमला होता पण एक आमदार/खासदार/मंत्री/ सुधा आला नाही , आमचा पाठिंबा आहे असं सांगायला आला नाही,आपण उगाच आमचा नेता करत यांच्या मागे फेरतो यांन्ची वेळ आली की हे फुर्र 🙏🙏🙏🙏
@sunilsursa401
@sunilsursa401 10 месяцев назад
जरांगे पाटील साहेब तुम्ही आणि बच्चू कडू साहेब दोघे एकत्र
@MadhukarGavhane-qp8nm
@MadhukarGavhane-qp8nm Год назад
❤ jay maratha jay Maharashtra
@JanardanJambhale-e8g
@JanardanJambhale-e8g Год назад
मुबंई 🙏🙏🙏🌹🌹🌹
@rahulbhilare1252
@rahulbhilare1252 Год назад
PROUD OF MARATHA ❤ जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@datushainde
@datushainde Год назад
46:54
@anilmore656
@anilmore656 Год назад
@shivnarayankolhekar2221
@shivnarayankolhekar2221 Год назад
Shivnarayan kolhe 🚩🚩
@akashbochare4216
@akashbochare4216 11 месяцев назад
जय जिजाऊ जय शिवराय
@kirannigal5228
@kirannigal5228 Год назад
⛳पोटी कन्यापुत्र होतीरे सत्विक तायचा हरिक वाटे जीवा👑 मराठयांचा ढाण्या वाघ 👑 मनोज जरांगे पाटिल🔥⛳जय श्री राम👑 जय शिवराय♥️ जय शंभुराजे🔥
@tukaramsurve7302
@tukaramsurve7302 Год назад
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र मी लाईव्ह पहिली. मी मराठा. लाख मराठी. माझा रत्नागिरी जिल्हा तालुका संगमेश्वर देवरूख सिटी बेलारी. मी कामा निर्मित हरियाणा मध्ये आलेलो आहे. तीतून मी लाईव्ह पहिली.साहेबांचे एक नंबर काम. मी आभारी आहे. साहेब आम्ही आपल्या पाठीशी आहोत.
@satishkadam5475
@satishkadam5475 Год назад
मराठा बाणा मनोज जरागे पाटील लाख लाख सलाम तुम्हाला... 🚩🚩🚩💐💐👍👌🏻🙏🏻💞
@ManojShewale-v3p
@ManojShewale-v3p Год назад
Vijayi bhavh 1 maratha koti maratha jay jijau jay shivaji
@bhanudascheke5030
@bhanudascheke5030 Год назад
अतिशय भव्य दिव्य सभा. एक मराठा लाख मराठा.
@rohitjadhav3800
@rohitjadhav3800 Год назад
PROUD OF MARATHA ❤
@bhimraopawar5501
@bhimraopawar5501 Год назад
भीमराव पवार ---जारांगे पाटील आगे बढो👍
@bhaskarmahandule2193
@bhaskarmahandule2193 Год назад
Bhaskar Mahandule.Sarola Adwai Tal.Parner Dist.A.Nagar.
@DadasahebWakchouare
@DadasahebWakchouare Год назад
@kakaadityathkrehande3367
@kakaadityathkrehande3367 Год назад
कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका मुक्काम पोस्ट हुपरी या गावातून लाईव्ह बघत आहे नंबर एक भाषण झालेला आहे
@AnilPhapale-zv7qt
@AnilPhapale-zv7qt Год назад
1चनंबर
@gajanandawale5527
@gajanandawale5527 Год назад
मी सध्या वाळूज एमआयडीसी भागात राहतो, माझे मुळ गाव मु पो लिंगसा ता परतूर जि जालना...
@BabaPawar-e5c
@BabaPawar-e5c Год назад
मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@bhaskarpande7957
@bhaskarpande7957 Год назад
एक मराठा लाख मराठा ..... मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील..जय भवानी जय शिवराय...जय महाराष्ट्र
@dattatraydivekar1848
@dattatraydivekar1848 Год назад
जय शिवराय जय भवानी जय हिंद
@KapilDalvi-rx7jc
@KapilDalvi-rx7jc Год назад
आरक्षण पायिजे
@KapilDalvi-rx7jc
@KapilDalvi-rx7jc Год назад
मि भोकरदन ता कैतु दानापुर गाव मधुन आहे
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 Год назад
हर हर..,महादेव.......
@manojkale8852
@manojkale8852 Год назад
मनोज काळे मी तुळजापूर आहे जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravibhaukhairnar9657
@ravibhaukhairnar9657 Год назад
मी रवींद्र खैरनार दलित बांधव मी आपल्या मराठा बांधवांच्या मोर्चाला माझा व माझ्या समाज बांधवांची तर्फे जाहीर पाठिंबा
@rameshrdhumal8298
@rameshrdhumal8298 Год назад
रवींद्र खैरनार आपल्या मनाचा मोठेपणा आहे, त्याबद्दल आभारी आहोत. 🙏
@rajendrawakchaure2957
@rajendrawakchaure2957 Год назад
🚩👏🙏
@Just_chill_1M
@Just_chill_1M Год назад
धन्य ती माता माऊली ❤ एका वाघाला जन्म दिलाय
@badjoker7355
@badjoker7355 Год назад
एक मराठा लाख मराठा मुंबई ,अंधेरी जय शिवराय जय महाराष्ट्र
@prakashshelar5991
@prakashshelar5991 Год назад
Viral india आपले मनःपूर्वक आभार. श्री. प्रकाश मारुती शेलार मुबई एक मराठा ...लाख मराठा.
@sureshmore3676
@sureshmore3676 Год назад
सोनपेठ जिल्हा परभणी येथून मी लाईव्ह प्रक्षेपण बघत आहे मराठा एकजुटीचा विजय असो मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो ❤
@vilasjadhav7472
@vilasjadhav7472 Год назад
1 नंबर भाषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 एक मराठा ,लाख मराठा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 जय हिंद जय महाराष्ट्र, जय भारत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@meeragondal5863
@meeragondal5863 Год назад
या मराठी राजाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏✌✌🙏😊
@rajshekharingale9859
@rajshekharingale9859 Год назад
Karad satara
@VilasDalve-jk9dp
@VilasDalve-jk9dp Год назад
vilasDalve
@yogeshkamate1068
@yogeshkamate1068 Год назад
बाकी च्या चॅनेल वर दाखवत नाहीत..
@tanushriclasses3413
@tanushriclasses3413 Год назад
Wah love u Maratha Mala aabhaman aahe jarange sahebancha I am dhangar
@ajitpatale8974
@ajitpatale8974 Год назад
हार्दिक हार्दिक शुभेच्छा जरांगे पाटील साहेब
@raghunathfarkade7693
@raghunathfarkade7693 Год назад
रघुनाथ फरकाड़े बनकीन्होळा ता ,सिल्लोड जि छञपती सभाजी नगर
@sunitadeshmukh7310
@sunitadeshmukh7310 Год назад
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील यांना शतश धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी
@शाहीरशरदयादव
वाई सातारा...... जबरदस्त सभा..... एक मराठा लाख लाख मराठा....... 🚩🚩🚩🚩🚩
@KedarKale-z7e
@KedarKale-z7e Год назад
जय शिवराय
@yashwantdeshmukh8582
@yashwantdeshmukh8582 Год назад
जय जिजाऊ🎉🎉🎉
@krushnadarkundekrushnadark7820
🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩जय मनोज जरांगेचा विजय असो 🚩🚩
@mohanshinde2164
@mohanshinde2164 Год назад
मराठा योध्दा श्री मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है. एक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
@anilpawar2367
@anilpawar2367 Год назад
Jay Shivray
@yograjpatil2117
@yograjpatil2117 Год назад
70/75 लाख नाही 02 कोटी म्हण... रोड ला हिंड थोडं..... 🚩
@amoljadhav52
@amoljadhav52 Год назад
कारे भाड्या भिखाच्या तू मुसलमानांची पैदास आहे का
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 Год назад
बरोबर बोलतोय भावा इथं बसायला जागा नव्हती आम्ही तर रस्त्याला थांबलोच मागं दादांचा आवाज येऊ का नाही पण मनात एकच भावना होती एक मराठा लाख मराठा झोप आडवा येईल तर आडवा करण्यात येईल मनोज दादांना खंबीर पाठिंबा आणि माझ्या मराठा बांधवानो आज समाजासाठी आणि तुमच्यासाठी ही तरुण पिढी काहीही करू शकते मनोज दादांनी फक्त बोट दाखवा त्याचा काटा काढण्यात येईल
@classandclass4976
@classandclass4976 Год назад
राणे, संभाजीराजे बघा सामान्य माणसाची ताकद
@marotishinde-d6e
@marotishinde-d6e Год назад
आमचा मराठा योद्धा आगे बढो हम तुमच्या सोबत सारा समाज आहे, एक मराठा लाख मराठा
@kiranpawar2878
@kiranpawar2878 Год назад
देवापुर सातारा महाराष्ट्र
@suvarnakulkarni7357
@suvarnakulkarni7357 Год назад
आगे बढो 👍👍👏👏🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👌
@Yadneshrau
@Yadneshrau Год назад
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटलांचा विजय असो ⛳⛳तालुका कज॔त. जिल्हा रायगड .जय शिवराय शिवछत्रपतिची भूमी.जय शिवराय ⛳⛳⛳⛳
@RutujaBurgute
@RutujaBurgute Год назад
एक.मराठा.लाख.मराठा❤
@ajitghodake2868
@ajitghodake2868 Год назад
🚩🚩🚩🚩🚩1नंबर भाषण 🎉
@maheshpawar4339
@maheshpawar4339 Год назад
नाशिक. सिनर.मानोरी.
@sanjaynikam8778
@sanjaynikam8778 Год назад
Thank you Maharashtra Police
@arunlakhkar7836
@arunlakhkar7836 Год назад
आपणास शुभेच्छा!🙏
@chabajinavale690
@chabajinavale690 Год назад
🛑जय जिजाऊ 🛑🙏🌺⛳⛳⛳