Тёмный

🔴Live | अंतरवालीत मराठ्यांचा जागता पहारा | Manoj Jarange Patil Live News | Dnyandev Kashid official 

Dnyandev Kashid Official
Подписаться 136 тыс.
Просмотров 66 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 684   
@santoshregude7618
@santoshregude7618 15 часов назад
काशीद सर आपले शतशा आभार ,आपल्यामुळे सर्व नयनरम्य सोहळे पाहता येतात. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🙏🚩
@baburaotawde7430
@baburaotawde7430 11 часов назад
भेटला विठ्ठल..... मराठ्यांची पंढरी.... एक मराठा... लाख मराठा.... जय जिजाऊ.. जय शिवाजी 🙏🙏🙏🌹🌹
@arjungavhane5456
@arjungavhane5456 13 часов назад
आता कस पाटील म्हणतील तस, पाटील म्हणतील तेच धोरण आणि तेच तोरण.🚩🚩🚩 !! एक मराठा कोटी मराठा !!
@AnnaraoMane
@AnnaraoMane 10 часов назад
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जिल्हा लातूर
@AshokJuye-pl8ol
@AshokJuye-pl8ol 5 часов назад
़🎉ट
@globalholidays4244
@globalholidays4244 12 часов назад
काशीद सर आपले कार्य समाज कधीच विसरणार नाही.....
@tambetukaram1748
@tambetukaram1748 11 часов назад
जय शिवराय काशिद सर प्रस्थापित मराठा आमदारांना धडा शिकविण्यासाठी आणि ऊत्सुक सर्व सामान्य मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार तयार होत आहे
@rishikeshmote141
@rishikeshmote141 12 часов назад
मराठा भगिनींना खूप खूप धन्यवाद जे गोरगरीब मराठा समाजासाठी लढत आहेत व मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटत आहेत
@MadhukarKalugade
@MadhukarKalugade 9 часов назад
मुंबईतील मराठी माणसांची इच्छा आहे मुंबईतून सुद्धा उमेदवार द्यावे
@SudhakarIngle-w9i
@SudhakarIngle-w9i 13 часов назад
एकच वादा जरांगे दादा
@kantabaisherkar4314
@kantabaisherkar4314 11 часов назад
काशीद सर आपले शतशा आभार आपल्यमुले सवॅ मी बीड मधु पाहात आ.होतं
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 9 часов назад
💥रोखठोक💥 सर्वच समाजातील गरजवंतानी प्रामाणिक जरांगे पाटलांच्या सोबत रहावे. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे.
@vishwasshinde1388
@vishwasshinde1388 12 часов назад
खुप खुप धन्यवाद काशीद सर धाराशिव
@VasantDanve
@VasantDanve 6 часов назад
पाथर्डीतून पाहात आहोत आनी राहूरी पाथर्डीतून पाहात आहोत
@sulbhajadhav-everestabacus549
@sulbhajadhav-everestabacus549 9 часов назад
छत्रपती संभाजी नगर.. खूप खूप धन्यवाद दादा.. काशीद सर तुमचे योगदान या आंदोलनामध्ये मराठा समाज कधीही विसरणार नाही.. तुमच्यामुळे प्रत्येक क्षणाची अपडेट आम्हाला भेटते तू खूप धन्यवाद.. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत दादांच्या सोबत.. एक मराठा कोटी मराठा...
@FulchandSawant
@FulchandSawant 8 часов назад
धन्यवाद धन्यवाद काशीद सर आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय पूर्ण 18 पगड जात दादाच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणार आहे याच्यात मात्र शंका नाही
@sureshkale1490
@sureshkale1490 8 часов назад
आमचा व मराठा समाजासोबत अठरापगड जातीसह सर्वांचा भावी आमदार यांना हार्दिक शुभेच्छा.
@balasahebkamthe2124
@balasahebkamthe2124 9 часов назад
मी मु. पो. शिवरी ता. पुरंदर जिल्हा पुणे येथून पाहात आहे १ मराठा लाख मराठा
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 15 часов назад
ज्ञानदेव काशीद वर आम्हाला पाहायला मिळते हेच आमचं भाग्य आहे भाऊ
@shashikantgidde1627
@shashikantgidde1627 11 часов назад
⭕🚩🚩🚩🚩🙏
@shashikantgidde1627
@shashikantgidde1627 11 часов назад
A2Z मराठा⭕🚩🚩🚩🚩🙏
@NarhariDongare
@NarhariDongare 8 часов назад
धन्यवाद जय शिवराय 🎉
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 8 часов назад
धन्यवाद काशीद सर 🚩🙏
@rishikeshmote141
@rishikeshmote141 12 часов назад
ज्ञानदेव काशीद साहेबांना व उदय भिसे साहेबांना खूप खूप धन्यवाद जय मनोज जरांगे पाटील यांचे लाईव्ह कव्हरेज 24 तास दाखवत आहेत
@shahurajjadhav-vz8ri
@shahurajjadhav-vz8ri 8 часов назад
आम्ही माझी सैनिक त्यांच्या पाठीशी आहे ❤
@gorakhshingan1292
@gorakhshingan1292 9 часов назад
बीड मधुन गोरख सिंघन मराठा सेवक, काशीद सर तुमच कराव तेवढे अभिनंदन कमीच आहे खुप कष्ट केले आहे तुम्ही या मराठा आरक्षण लढ्यात
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 9 часов назад
इतिहास घडणार जय शिवराय
@avinashkakade2990
@avinashkakade2990 9 часов назад
एक मराठा लाख मराठा
@MahadevKandake
@MahadevKandake 9 часов назад
आरारारा आता प्रस्थापित भ्रष्ट राजकारणी घरी बसणार आण गरीब जनतेला न्याय देणारे प्रामाणिक लोक सत्ताधारी होणार ही आजच्या काळातील ऐतिहासिक मोठी क्रांती ठरेल .
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 часов назад
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳 अता कस मनोज जरांगे पाटील म्हणतील तस.,.
@rameshwarshinde5438
@rameshwarshinde5438 9 часов назад
परभणी जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
@AshokPatil-i1j
@AshokPatil-i1j 12 часов назад
शेवगाव लढा मराठ्यांच्या मुलांच्या साठी
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 11 часов назад
देव मणुस अवतरला जरांगे पाटील
@balasahebwayal3396
@balasahebwayal3396 10 часов назад
जय शिवराय
@SantoshShukla-s2b
@SantoshShukla-s2b 9 часов назад
मी बार्शी वरून पाहतोय माझा पाटील साहेबांना सपोर्ट आहे
@ramdeshmukh2911
@ramdeshmukh2911 7 часов назад
काशीद सर तुमच्यामुळे अंतरवली येण्याची गरज पडत नाही सर्व माहिती मिळते
@Ramdassathe289
@Ramdassathe289 11 часов назад
मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा कोटी मराठा
@Rushigarad1873
@Rushigarad1873 8 часов назад
काशीद सर आपले शतशा आभार, आपल्यामुळे सर्व नयनरम्य सोहळे पाहता येतात. जय शिवराय 🚩🚩🚩
@DattaBhawar-wl5ym
@DattaBhawar-wl5ym 8 часов назад
मराठा आरक्षण संघर्ष जरांगे सरकार स्थापन होणार ❤🎉
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk 10 часов назад
लातूरकर .ताई. अहमदपूर काशीद सर धन्यवाद दादा तुमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@adinathsawase882
@adinathsawase882 8 часов назад
काशीद सर आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. समाज कार्यासाठी आपण वाहून घेतले आहे. मराठा समाजाला एवढी संधी गोरगरिबांसाठी काम करावे.आपल्या लेकराच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी एक संघ राहावे.
@vaibhav_lagad4568
@vaibhav_lagad4568 9 часов назад
एक मराठा लाख मराठा.फुलब्री.मतदार संघांत मंगेश साबळे यांना तिकीट देण्यात यावे कारण साबळे शंभर टक्के येतील यांची लोक लेकी.खुप आहे
@SahebraoShewale-n2p
@SahebraoShewale-n2p 7 часов назад
आम्ही संपूर्ण जारंगे पाटलांचे लेकर आहोत ही लढाई गरजवंतांचे मराठ्यांचा लढा आहे आणि परिवर्तन तर आम्ही करणारच आहोत आज नाही तर कधीच नाही संघर्ष योद्धा जरांगे पाटील
@dilipmore3795
@dilipmore3795 10 часов назад
आळंदी येथे मी राहतो मला खूप आनंद होतो धन्यवाद 😢❤🎉😢
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 8 часов назад
इतिहासात ह्या गोष्टीची नोंद होईल एका संघर्षयोध्याने सगळ्या प्रस्थापिताना झुकण्यास भाग पाडले
@arunataware6087
@arunataware6087 8 часов назад
काशीद सर आपले खूप आभार 🙏🙏🙏🙏
@arunlondhe290
@arunlondhe290 15 часов назад
पाटील, फक्त पाटील चालणार 🚩
@KISNATHU
@KISNATHU 10 часов назад
धन्यवाद ज्ञानेश्वर काशीत सर ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वासाठी काम केलं त्याचप्रमाणे आपले योगदान आहे आपण एक निर्भीड निर्भीड सत्यशोधक सर्वसामान्यांची बाजू घेणारे एक धाडसी पत्रकार आहात त्याबद्दल आपले अभिनंदन या मनोज दादा च्या लढ्याला येस येवो ही माता जगदंबेच्या चरणी प्रार्थना
@keerankawade4042
@keerankawade4042 8 часов назад
जय शिवराय ❤️.. ज्ञानदेव काशिद साहेब आपले धन्यवाद.. पुणे कोरेगाव पार्क येथुन लाईव्ह पहात आहे..
@NarayanSurvase-c5d
@NarayanSurvase-c5d 9 часов назад
❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤❤ हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤
@bhausahebshirale878
@bhausahebshirale878 9 часов назад
धन्यवाद . काशीद सर . एक मराठा लाख मराठा . रा त पहाट एक करू पण विरुद्यांना धूळ चारू .
@mahadevjadhav3766
@mahadevjadhav3766 11 часов назад
खूप खूप धन्यवाद कशीद सर अंबाजोगाई
@subhashpithode7523
@subhashpithode7523 8 часов назад
मनोज जंरागे पाटील आगे बढो हम आपके साथ हैं धुळे
@VenkatWadje-b6o
@VenkatWadje-b6o 9 часов назад
🎉 आपला विजय नकी आहे. Venkatrao patil wadje Nanded, kandhar
@prakashhalkade6494
@prakashhalkade6494 9 часов назад
एकच नंबर
@sandeepshingar6112
@sandeepshingar6112 8 часов назад
Ek maratha koti maratha... Jay jijau Jay shivray...
@radh2202
@radh2202 13 часов назад
नांदेड मधुन तृतीय पंती उमेदवार द्या त्या तुमच्या कडे आल्या होत्या काल काही तरी वेगळे केले पाहिजे
@BhatankarGuruji
@BhatankarGuruji 5 часов назад
करू करू
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c 8 часов назад
सर्व सामान्यांचे निस्वार्थी निष्कलंक ईमानदार नेत्रुत्व मनोज जरांगे पाटील
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 8 часов назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 7 часов назад
आम्ही कूर्डूवाडीकर सर मनोज दादाच्या समर्थकालाच खवून मतदान करणार
@NarayanSurvase-c5d
@NarayanSurvase-c5d 9 часов назад
❤❤ जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤❤
@laxmanchothe2814
@laxmanchothe2814 9 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@sheshnarayanwaghmare5928
@sheshnarayanwaghmare5928 7 часов назад
मा .मनोज जरांगे यांच्यावर टिका करणाऱ्याना मोठी चपराक .
@KalpanaBapmare
@KalpanaBapmare 9 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय संभाजीनगर एक मराठा लाख मराठा ❤
@Gayatri-b2u
@Gayatri-b2u 6 часов назад
काशीद सर असंच काम करत राहा मनापासून आभार
@hiralalkokate7341
@hiralalkokate7341 10 часов назад
ढाल तलवार किव्हा भगवा mafrel चिन्ह निवडणुकीसाठी ठरवले पाहिजे
@ArunTakle
@ArunTakle 9 часов назад
जय भवानी जय शिवाजी
@RajendraBiradar123
@RajendraBiradar123 9 часов назад
देगलूर नांदेड 👍👍
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 7 часов назад
Chakradhar Shelke yek No Manus aahe,tyanna Umedwari dya Please.
@DipakJadhavninamsatara
@DipakJadhavninamsatara 15 часов назад
फक्त एकच जरांगे पाटील
@bhagwankuber692
@bhagwankuber692 13 часов назад
एक मराठा कोटी मराठा... छत्रपती संभाजीनगर
@devraopawar7910
@devraopawar7910 12 часов назад
धन्यवाद काशीद भाऊ आम्ही हिंगोली वरून पाहतो खरंच आता प्रत्येक समाज पेटून उठलेला आहे मनामध्ये ऐकत निश्चय हे गलिच्छ राजकारण नको आता
@sanjaykurle9559
@sanjaykurle9559 8 часов назад
Ok dada ekdam barobar Well done
@krishnashinde9592
@krishnashinde9592 8 часов назад
आम्ही आदेशाची वाट बगून आहोत परभणी कर
@VikramNimbalkr
@VikramNimbalkr 11 часов назад
🙏🙏सर माढा मतदारसंघातून सोलापूर
@vasantirautsikanon3261
@vasantirautsikanon3261 11 часов назад
खरोखर चांगलेच पाऊल उचललेला आहे अशीच एकी राहिली पाहिजे जय महाराष्ट्र पुणे
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 6 часов назад
Kashid सर. जय शिवराय. खरच तुमचे समाजा vishai कार्य खूप अभिमानास्पद आहे. एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.
@appamagar2038
@appamagar2038 11 часов назад
एक मराठा कोटी मराठा वैजापूर कोल्ही 🙏🙏
@dnyaneshwargajare6930
@dnyaneshwargajare6930 11 часов назад
नाशिक निफाड
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 10 часов назад
मावळ्यांनो रात्र वैर याची आहे , जागते रहो , हि लढाई प्रस्थापीत विरुद्ध विस्थापीत गरीब समाज असा आहे .
@BabasahebMore-u8o
@BabasahebMore-u8o 10 часов назад
वडाळा बहिरोबा मोरे पाटील❤❤❤❤
@nayabghule5786
@nayabghule5786 9 часов назад
❤धाराशिव , वाशी.प्रत्येक मतदार संघात,एकच उमेदवार निवडणुकीत उभा राहिला पाहिजे.विजय आपलाच आहे ❤जय हो मनोज दादा जय हो मराठा ❤
@shrinivaskalamkar5576
@shrinivaskalamkar5576 12 часов назад
Chatrapati Sambhaji Nagar.. सर्व उमेदवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@devidasware7112
@devidasware7112 7 часов назад
काशिद सर तूम्हच्या मूळेचआम्हाला सर्व माहिती कळते धन्यवाद
@PanditBiradar-i1g
@PanditBiradar-i1g 8 часов назад
Good 👍 patil pune kar
@lahudake8536
@lahudake8536 9 часов назад
Ek Maratha lakh Maratha
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 10 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय काशीद सर 🚩🚩
@ManoharGhorband
@ManoharGhorband 9 часов назад
आम्हाला आवाज येत आहे
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 11 часов назад
धन्यवाद सर तुमच नाव माहीत नाही पंन सर आपल्याला एकच उमेदवार एक मतदारस्गात उभकरू शेकतो परतेकान आप आपतास एक नीवडलाआसतेतर या सताधारीला आनी विरोधीवाल्याला समजलआसत आता पंन पाटील जे निवडला तेच राही कोनीही नाराज हुऊन हिच सर्व ना नब्र विनती आहे जे माराष्ट जे शिवराय
@kirtiamle5642
@kirtiamle5642 9 часов назад
Jarange patil tum aage badho hum tume sath ye❤ jay jijau jay shivray
@kirtiamle5642
@kirtiamle5642 9 часов назад
Vava dada va
@SATISHDeshmukh-n6b
@SATISHDeshmukh-n6b 13 часов назад
एक मराठा लाख मराठा जिंतूर
@Abcde-fh4lw
@Abcde-fh4lw 9 часов назад
खुप छान बोलले दादा एकच नं
@amarmahadik885
@amarmahadik885 7 часов назад
🚩🚩 मनोज दादा तुम आगे बढो 🚩🚩हम तुम्हारे साथ है ।। 🚩🚩
@BanduBorade-lg9ew
@BanduBorade-lg9ew 11 часов назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा करमाळा.
@BharatJadhav-zc5cm
@BharatJadhav-zc5cm 12 часов назад
अहमदाबाद
@mahadevkshinde583
@mahadevkshinde583 11 часов назад
हा मिडिया सर्वसामान्य जनतेचा कैवारी आहे
@BanduBorade-lg9ew
@BanduBorade-lg9ew 11 часов назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा करमाळा
@gamingstar0275
@gamingstar0275 9 часов назад
एक मराठा लाख मराठा मनोज दादांचा विजय असो
@agdada.2983
@agdada.2983 9 часов назад
Hi i
@bapugadekar3297
@bapugadekar3297 9 часов назад
ठीक काम सुरू आहे. धन्यवाद..
@bhausahebjadhav3643
@bhausahebjadhav3643 10 часов назад
मनोज दादा आगे बडो
@GajananKanhere-x2p
@GajananKanhere-x2p 11 часов назад
खूप खूप धन्यवाद सर बदनापूर
@DadasahebMore-f4w
@DadasahebMore-f4w 11 часов назад
बीड येथे पाहतोय
@MaheshPokharkar-iu4sp
@MaheshPokharkar-iu4sp 11 часов назад
जय भवानी जय शिवराय 🙏
@DattaShingalde
@DattaShingalde 9 часов назад
जय महाराष्ट्र माझा
@prakashjadhav3115
@prakashjadhav3115 2 часа назад
राजगुरुनगर पुणे
Далее
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
Каха понты
00:40
Просмотров 250 тыс.