Тёмный

🔴Live | Jalna | अंतरवाली सराटी | Manoj Jarange Patil live| मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली | 

Dnyandev Kashid Official
Подписаться 133 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 74   
@niranjangiri6197
@niranjangiri6197 2 месяца назад
दादा उपोषण परत घ्यावेत. खरोखरच आपली महाराष्ट्राला आपली गरज आहे.समाज तर आपल्या पाढीशी आहेत.पण इतर महाराष्ट्रातील जनता आपल्या पाढीशी आहेत.सिर सलामत तर पगडी पंचास. अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@GajananYoubale-sj4ub
@GajananYoubale-sj4ub 2 месяца назад
हे ईश्वरा यापाटलाना आरोग्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो मुवरखेडाविरो ता जाफराबाद जिल्हा जालना येथून
@laxmangate664
@laxmangate664 2 месяца назад
Manoj Dada tumhi uposhan soda Karan itar atmahatya aplyasathi honyas suravat hoil. Mi Chiplun madhun live pahato aahe.Jay Shivaray.
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 2 месяца назад
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील परभणी पाथरी येथुन
@Abcde-fh4lw
@Abcde-fh4lw 2 месяца назад
समाजासाठी ऐवढा त्याग देणाऱ्या राजाला मानाचा मुजरा
@mpgameff99
@mpgameff99 2 месяца назад
जय शिवराय जय महाराष्ट्र
@DhurajiKale-hd6jr
@DhurajiKale-hd6jr 2 месяца назад
धन्यवाद पांडुरंग दादा तारक
@niranjangiri6197
@niranjangiri6197 2 месяца назад
जयहिंद जयहिंद जयहिंद अंबाजोगाई महाराष्ट्र भारत
@NarayanChavare-l2v
@NarayanChavare-l2v 2 месяца назад
Ek Maratha lakh Maratha
@rudramrudangclasses3409
@rudramrudangclasses3409 2 месяца назад
देवा आमच्या राजाला वाचव देवा हिच प्रार्थना❤
@pandurangsawant68
@pandurangsawant68 2 месяца назад
आमचे पांडुरंगाचा सच्चा मित्र पांडुरंग तारक साहेबांचे आम्ही आभारी आहोत
@MadhavraoDeosarkar
@MadhavraoDeosarkar 2 месяца назад
माधवराव देवसरी दादा ऊपोनसोठा 6:58
@mohankadam5716
@mohankadam5716 2 месяца назад
सत्ताधारी विरोधी पक्ष नेते यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@DanobaDeshmukh
@DanobaDeshmukh 2 месяца назад
कमलापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी एक मराठा लाख मराठा
@RameshMangnale
@RameshMangnale 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा टेंभुणी
@sudamlaghane5724
@sudamlaghane5724 2 месяца назад
सुदाम रंगाने संभाजी नगर ऊपासेन थांबा दादा
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 2 месяца назад
आपण एक दिवस उपवास धरला तर कसं होतंय. मनोज दादांकडे बघून लयीच वाईट वाटतय 😢😢 निदान सलाईन तरी लावायला पाहिजे
@nagnathkagde5167
@nagnathkagde5167 2 месяца назад
Jaishivray.beed.
@dnyaneshwarpatil7184
@dnyaneshwarpatil7184 2 месяца назад
दादा उपोषण सोडा आम्हाला आपली गरज आहे तुम्ही आमचे देव आहात
@dhanrajkatare9615
@dhanrajkatare9615 2 месяца назад
छान काम करताय लाईव दाखून
@hariprasadKashte
@hariprasadKashte 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@dnyandeokalke2009
@dnyandeokalke2009 2 месяца назад
जिरेवडी बीड आमच काळीज देवा साभाल
@pandurangsawant68
@pandurangsawant68 2 месяца назад
दादांची काळजी वाटते!कोल्हापूर भू दरगड हुन पाहत आहोत!
@rishikeshmote141
@rishikeshmote141 2 месяца назад
Manoj jarange patil yanchi tabeyet changli ravi hich devakde prarathana
@haribhaubhosale5037
@haribhaubhosale5037 2 месяца назад
पाटोदा ता येथुन सर्व बाधा दादा उपचार घयावेत
@ManojRajeshirke-n6e
@ManojRajeshirke-n6e 2 месяца назад
Chiplun... Kokan... Dada... Uposhan.... Soda.... Tumcha.... Aami... Patici.... Aahot.... 🙏🙏
@MadhavraoDeosarkar
@MadhavraoDeosarkar 2 месяца назад
माधवराव ज ताംऊमरखेड जियवतमाल ऊपोसन सोठा
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 2 месяца назад
मुख्यमंत्री साहेब खर्याला न्याय द्यावा राहुरी
@dhanrajkatare9615
@dhanrajkatare9615 2 месяца назад
धनराज कतारे पुणे हडपसर
@Kanayasuryawanshi
@Kanayasuryawanshi 2 месяца назад
आम्ही परभणी जिल्हा येथुन बगतो
@prashantdeshmukh4162
@prashantdeshmukh4162 2 месяца назад
अकोला
@ManojRajeshirke-n6e
@ManojRajeshirke-n6e 2 месяца назад
दादा... उपोषण... सोडा... उपचार... घ्या... आम्ही... तुमचा... पाटीसी... आहोत... तालुका....chiplun...जिल्हा... रत्नागिरी
@Kanayasuryawanshi
@Kanayasuryawanshi 2 месяца назад
परभणी
@hariprasadKashte
@hariprasadKashte 2 месяца назад
राजवाडी तालुका सेलू दादाच्या जगाला गरज आहे दादांनी उपोषण सोडवावे
@sanjayjadhav3088
@sanjayjadhav3088 2 месяца назад
संजय जाधव संभाजीनगर वाळुंज एम आय डी सी
@RajaramNarwade-y6p
@RajaramNarwade-y6p 2 месяца назад
Sambhaggi Nagr
@dnyaneshwarchavan6520
@dnyaneshwarchavan6520 2 месяца назад
दादांना एक हातजोडून मनापासून विनंती आहे कि दादांनी आता उपषोण बंद करा कारण दादाची समाजाला तुमंची खूप गरज आहे ज्ञानेश्वर चव्हाण माऊली धामणगाव ता. खुल्ताबाद जिल्हा संभाजीनगर
@suyashbhavar5533
@suyashbhavar5533 2 месяца назад
दादा तब्येतीची काळजी घ्या Ivory coast Abidjan west Africa
@chandrakantsurvase2442
@chandrakantsurvase2442 2 месяца назад
Vasai palgar Dada uposan soda
@shivajisarode5166
@shivajisarode5166 2 месяца назад
Ak maratha lac maratha only jarangy
@tulshidasmahipal9340
@tulshidasmahipal9340 2 месяца назад
दादा आपण उपोषण सोडावे आपण 288 जागा लढू किंवा पाडू 🚩🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩
@RangnathKanhole
@RangnathKanhole 2 месяца назад
संभाजीनगर तालुका फुलंब्री आडगाव खुर्द
@MotiramSawalkar
@MotiramSawalkar 2 месяца назад
मोतीराम सावळकर अंबाजोगाई/ पुणे
@jayshriphuse9199
@jayshriphuse9199 2 месяца назад
Dr. rushikesh phuse nav घ्यायला विसरले भाऊ.ज्यांनी bp घेत होते ते.पिस्ता कलर शर्ट वाले
@amrutraomore1887
@amrutraomore1887 2 месяца назад
मोरेपा.धर्माबाद
@iamyash65r14
@iamyash65r14 2 месяца назад
छञपती संभाजी नगर
@subhashdhumal2079
@subhashdhumal2079 2 месяца назад
Pune
@विठ्ठलकदम-ध5भ
@विठ्ठलकदम-ध5भ 2 месяца назад
हिंगोली जिल्हा
@sudamlaghane5724
@sudamlaghane5724 2 месяца назад
लघाने वेल्डर दादा ऊपासे सोडा
@umeshsatam7637
@umeshsatam7637 2 месяца назад
जरांगे साहेबाना उपोषण सोडायला लावा आपण दुसरा मार्ग काढू. मराठा समाज आपल्या पाठीशी आहे. उमेश साटम मुंबई
@shivbhakt96k_
@shivbhakt96k_ 2 месяца назад
KOPARGAON ravande
@MotiramSawalkar
@MotiramSawalkar 2 месяца назад
दादा कळकळीची विनंती कृपया उपोषण सोडा एक समर्थक
@बालाजीघोगरे
@बालाजीघोगरे 2 месяца назад
दादा उपोषण मागे घ्यावं
@dilipkrishnakadam
@dilipkrishnakadam 2 месяца назад
दादा तुम्ही उपोषण सोडा.
@LahuKhendkar
@LahuKhendkar 2 месяца назад
Lahu khendkr Akola
@GaneshNalawade-od8nn
@GaneshNalawade-od8nn 2 месяца назад
Sangli tasgoan
@GokulMatkar-x3y
@GokulMatkar-x3y 2 месяца назад
Dada uposhan soda sanbhaji naga
@JamilPatel-t1h
@JamilPatel-t1h 2 месяца назад
TAKLI R R
@sureshdurge1046
@sureshdurge1046 2 месяца назад
Suresh durge .dada apan kalji ghaya apan ahe tar sarv thik ahe ek mara ratha. Lak mararatha .pune shirur.karegaon
@rudramrudangclasses3409
@rudramrudangclasses3409 2 месяца назад
दादा नी त ब्बेतीची घ्यायाला हवी
@chavanjagannath6914
@chavanjagannath6914 2 месяца назад
सरकारला मराठा आरक्षण देणे नसेल तर सत्तेची खुर्ची खाली करा आणि चालते व्हा आणि आपापल्या घरात जाऊन बसा दादांचे आरोग्य चांगले राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@GopalTambe-uq6yv
@GopalTambe-uq6yv 2 месяца назад
साताज्या तून बघत आहे
@shivajisarode5166
@shivajisarode5166 2 месяца назад
Ak maratha lac maratha onlyDada 5umi upchar gya
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 2 месяца назад
Dadaci kalji gay
@kailaszagade3155
@kailaszagade3155 2 месяца назад
गर्दी दाखवा
@DhurajiKale-hd6jr
@DhurajiKale-hd6jr 2 месяца назад
काळ कुंटे नाना दीसानात
@dhanrajkatare9615
@dhanrajkatare9615 2 месяца назад
दादांना वीनंती आपन काहीही करू पण ऊपोषन नको
@dhanrajkatare9615
@dhanrajkatare9615 2 месяца назад
लाखांचा पोषींदा जगला पाहीजे दादा ऊपोषन नको
@rudramrudangclasses3409
@rudramrudangclasses3409 2 месяца назад
जो आपल्या आरक्षणला आडवा येते ना त्या ला सोडणार नाही
@prafullpande8209
@prafullpande8209 2 месяца назад
तुम आगे भढो.
@NarayanChavare-l2v
@NarayanChavare-l2v 2 месяца назад
Ek Maratha lakh Maratha
@rishikeshmote141
@rishikeshmote141 2 месяца назад
Ek Maratha lakh Maratha
Далее