भावा मी alight motion मधी आता उतरलो आहे आधी भीती आहे कारन मी करुन बघतच नव्हतो तर बघूनच माघार घ्यायचं पण तू काय मस्त सांगितलं आज मी तुला माझ्या एडिटिंग गुरूचा दर्जा देतो आणि तू खुप भारी सांगतोस फक्त ते फाईल च बघ ना ओपन नाय होत
फाईल बद्दल जो पण प्रॉब्लेम येतोय त्याची थोडी स्क्रीन रेकॉर्ड काडून मला इन्स्टा ला शेर करा, इन्स्टा लिंक दिस्क्रिपशन ला आहे id - @gk_creation_in_marathi