Тёмный

😍कोमलताई पाटोळे यांनी चंदन कांबळे यांचे सुप्रसिद्ध गाणं गायलं, मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा💃 

झकास मनोरंजन
Подписаться 840 тыс.
Просмотров 425 тыс.
50% 1

कोमलताईंनी खुप खास गाणं गायलं | मल्हारी भोळा | चंदन कांबळे |
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सौ कोमल करण पाटोळे यांनी महाराष्ट्राचे लाडके गायक चंदन कांबळे यांचं मार्केट मधील नवीन गाणं म्हणजेच मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा, माळसा राणी च्या लग्नाचा धनी पण त्या बानुच्या काळजात जेजुरीचा वाणी हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे गायलं.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
Далее
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,4 млн