नमस्कार 🙏तर आज काय स्पेशल 🤔 तर विदर्भातील फेमस रेसिपी तूमच्याशी शेअर करीत आहे.तिखट जिलेबी काही भागात याला शेंगोळे असे सुद्धा म्हणतात खूप टेस्टी आणि चवदार अशा या जिलेबी लागतात तर तूम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा.
9 окт 2024