Тёмный

😍Devhare Shimga Utsav 💫Konkan Holi Utsav 🔥🔥Mandangad@Ratnagiri 😎 

PratiRosh Marathi Vlog
Подписаться 863
Просмотров 3,5 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
आज आमची पालखी रात्री सावरी भागडेवाडी येथे वस्तीला होती. सकाळी गाव घेऊन आम्ही दुपारी जेवणासाठी सावरी गाव येथे गेलो, तेथे खेळी साठी जेवण होते ते झाल्यानंतर गाव घेऊन आम्ही मालेगावला आलो. मालेगाव घेऊन झाल्यावर आम्ही पुन्हा दोन दिवसांनी आमच्या गावी म्हणजेच देव्हारे येथे आलो. कारण पुढील चार दिवस तर आमचा गाव घ्यायला लागतो. प्रत्येक वाडीवर एक दिवस जातो.
जर तुम्हाला वीडियो आवडला तर नक्की चॅनेल ला subscribe करा, video like करा, share करा.
धन्यवाद.

Опубликовано:

 

3 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Mandangad  palkhi mohsav konavli
8:12
Просмотров 112 тыс.