अण्णांचा लंगार मागचे दोन दिवस म्हणायचा प्रयत्न करतो पण दोन्ही दिवस शब्द मुखातून काढता डोळ्यात पाणी यायचं त्यामुळे मग जमल नाही पण काल अनेक मित्रांनी आणि विनंती केली की तू काहीतरी म्हण तेव्हा काल साळगाव येथे एका व्यक्तीने पुन्हा लंगार म्हणा माझ्या राजासाठी अस सांगून त्या व्यक्तीने दुःख व्यक्त करत सांगितलं की हीच माझ्या राजाला भावपूर्ण श्रद्धांजली... एवढं ऐकून डोळ्यात अश्रू अनावर झाले... लंगार म्हटला आणि लोकांनी डोळ्यात पाणी भरलं आणि पुन्हा म्हणताना सुदधा आमच्या कंपनीतील कलाकारांच्या डोळ्यात अश्रू साठले 😢 माझा राजा 😢
खरच संकेत दादा अप्रतिम लंगार गीत सादर केलंस.लंगार ऐकताना डोळे पाणावले.आणि खर सांगायच तर दु:ख या गोष्टीचं वाटतंं की सुधीर काकांना परत रंगमंचावर बघायला मिळणार नाही.आणि असा राजा परत होणे नाही.खूप छान लंगार सादर केलास.😭😭😭😭😭😭😭
Asa raja parat hone shakya nahi sarvancha atvanit rahanare sudhir ji ase achanak aplyatun nighun jane khup dukhachi batami ahe kharach dev tyancha atmyas shanti devo hich prarthna💐💐🙏🙏