भावा तुझ गाणं खूप सुंदर आहे पण असं गाणं चालू असताना मधे मधेच गाणं थांबवून पैसे घे ना काही बरोबर वाटलं नाही गाणं संपल्यानंतर सर्वांकडून पैसे घेत जावा त्या समोरच्या बायांनाही नाचायचं समजत नाही गाणं संपल्यानंतर सर्वांनी पैसे द्यावेत असं जाहीर करावं पैशापेक्षा गाणं महत्त्वाचं आहे यावर लक्ष द्यावा
सर आपण जे गान गायल ते मला मान्य आहे सर तुम्ही गान गात होतात आणि मी ते गाण रडत बगत होतो फक्त मला एका गोष्टीच वाईट वाटल ते की ह्या गाण्यच्या माध्यमातून एक बहिण वाट लावली आणि एक नाचवली