Тёмный

😭माझा बाप म्हणतोय तिसरा मुलगा म्हणून तुला सांभाळतो ह्या माणसाची कशी उतरवायची ती बघतो😭 

Kavita Koli vlog
Подписаться 20 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@kashilingrupnarvlogs27
@kashilingrupnarvlogs27 2 дня назад
सासरा जोमात जावई कोमात एकदम झापुक झुपुक, गोलीगत , बुक्कीत टेंगुळ😅😅😅
@sureshzende1534
@sureshzende1534 2 дня назад
असा पाहिजे बाप धाडशी तर च दारुडी सुधारतिल एकच नंबर काका
@dr.dipakshinde7003
@dr.dipakshinde7003 2 дня назад
एकच नंबर
@hansachavan7701
@hansachavan7701 2 дня назад
कविता काही उपाय नाही असली लोक सुधारित नाही
@shamalkamble1280
@shamalkamble1280 2 дня назад
एकदम बरोबर
@guv1632
@guv1632 2 дня назад
दारू सोडवा औषध गोळा मिळतात मेडिकल मध्ये 🎉🎉
@anujchikhale5265
@anujchikhale5265 2 дня назад
पप्पा तुम्ही पोरीला घेऊन जावा
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193 2 дня назад
याला चोप कविता
@VikasBandagar-j8b
@VikasBandagar-j8b День назад
त्या माणसाचा हात-पाय बांधून टाका
@shitalc9594
@shitalc9594 11 часов назад
रान रान च करतोय बाबा... किती आहे नेमकं याला रान .३-४ एकर जर असत तरी तु अशा घरात राहत असता का.नुसती मका पिकते त्याच्यात तुला मका फवारणी करायला ४-५ हजार रुपये नव्हते आणि घर माझं रान माझं करतो १०० वेळा
@daykoli8872
@daykoli8872 2 дня назад
काग😅
Далее