Тёмный

😭 मी पोरंघेऊन घरसोडून निघून जाणार माघारी तोंड दाखवा देखील येणार नाहीआत्ता पोट भरलंना😭 

Kavita Koli vlog
Подписаться 20 тыс.
Просмотров 4,7 тыс.
50% 1

😭 मी पोरंघेऊन घरसोडून निघूनजाणार माघारी तोंड दाखवा देखील येणार नाहीआत्ता पोट भरलंना😭#kavitakolivlog

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@padminikatkar3583
@padminikatkar3583 День назад
कविता तुम्ही त्यांना विश्वासात घ्या आणि गोड बोला म्हणजे काय तर फरक पडेल तुम्ही सारख सारख वाद घालाल तेवढं ते बिघडतील हे लक्षात ठेवा
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv День назад
आपलं दुःख जंगलाला सांगून दुःख कोण हलकं करत नाही तर आपला आपण काढावा लागत
@nandakhodade6623
@nandakhodade6623 17 часов назад
कविता मुलांच्या शाळेचा विचार कर त्यांच्यावर किती परिणाम होत असेल दोघं पण शांत बसा
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv День назад
स्वामी समर्थांची सेवा करा ताई जागेवर
@Swaruu1968
@Swaruu1968 День назад
स्वामी सेवा करा
@rohansathe9586
@rohansathe9586 14 часов назад
बरोबर आहे मी कीती वेळा सांगितले तरी काय ताई सॉमी सेवा करत नाही😢😢
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv День назад
दोन मुले ताई लय हाल होतात
@dnyandeonarute3749
@dnyandeonarute3749 День назад
अहो ताई‌ विकली नसतील मला वाटतं ते सारं नाटक करीत असतील ‌तुम्हाला‌ धडा शिकविण्यासाठी
@hanmantghadge1966
@hanmantghadge1966 День назад
कविता ताई तुम्ही खुूप सहन केले परन्तु तो बेवड़ा सुधारनार नाही।त्याला धड़ा शिकवा त्या बेवड़याला तुमच्या मागे आला पाहिजे की माझे चुकले म्हणून त्याने माफी मागून आला पाहिजे
@BaluPawar-cc1yl
@BaluPawar-cc1yl День назад
कविता ताई कुठल्यातरी देवाला नवस करा सगळं चांगलं होईल ताई धीर सोडू नका चार दिवस असतात सासूचे कसली दोन पोरं आहेत सोन्यासारखी कसा प्रपंच करावा ते त्याला कळत नाही आपलं नीट नाही दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग आहे
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv День назад
कमेंट ला उत्तर द्या माघारी माझ्या
@subhadrafalke3157
@subhadrafalke3157 День назад
कविता तुझा घरापुढे बेलाचे झाड आहे उद्या सोमवार आहेबेलाला तुपाचा दिवा लावून पाणी घालसगळ चागल होईन
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv День назад
जाऊ नका
@AshokParbhane-kq8jv
@AshokParbhane-kq8jv День назад
100 वेळा विचार करा
@AshokRaskar-d8s
@AshokRaskar-d8s День назад
भांडण करु नका
@AshokRaskar-d8s
@AshokRaskar-d8s День назад
भांडण करु नका
Далее