Тёмный

😰 मित्रांनो, हा व्हिडियो पूर्ण बघा आणि मला हे प्रश्न नका ना विचारू । एकटा व्हिडियो का बनवतो ? 🙏😰 

Rumana Suleman Pathan Vlogs
Подписаться 376 тыс.
Просмотров 670 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 181   
@poojavavare2857
@poojavavare2857 2 года назад
असं समजलं जाते की संसारात स्त्रीलाच दुःख असते,पण सुलेमान सरांकडे बघून त्यांचं चेहऱ्यावरचं दुःख खूप काही सांगून जाते.खरंच रुक्साना मॅडम ना हिऱ्याची किंमत ओळखता आली नाही.पण जीवनाच्या एका मोडवर त्यांना खूप दुःख वाटेल.कारण हीरे नशीबवान व्यक्तीलाच मिळते.सुलेमान सर खूप छान व्यक्ती आहे.जे घडले ते खूप वाईट घडले.माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले.कदाचित ते खूप प्रेम करत असेल म्हणून रडत होते.परमेश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना करते.🙏
@Shravya1976
@Shravya1976 2 года назад
दादा तुमचा विडीओ पाहून डोळ्यात पाणी आले...माझे मिस्टर बाहेर गावी कामावर जातात .ते माझ्यावर जेवढं प्रेम करतात मी पण त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते ते ही अगदी प्रामाणिकपणे...
@Adhirajtanujamaheshdale
@Adhirajtanujamaheshdale 2 года назад
Dada Tu khup chan ahes ani tumacha maan khup saf ahe God always give you all happiness in hole World. Ani tumhala ya peksha hi chan life partner betal.
@SubhashMahadikSMCREATION
@SubhashMahadikSMCREATION 2 года назад
मित्रा तुला देवच चांगल्या व्यक्तिशी भेट घालून देईल जी तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद भरवून आनिल. तुझे आयुष्य पुन्हा उभे राहील.पुन्हा संसार उभा राहील.भावा एक लक्ष्यात ठेव आपल्याला एका पदाराच्या सावलीची गरज असते लहानपणी आईच्या आणी आयुष्यात पुन्हा पत्नीची ती सावली तुला सोडून गेली.पण त्या सावलीहून छान असा निवारा तुला भेटो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏
@vinodrathod7276
@vinodrathod7276 2 года назад
दादा आज सत्य आलं समोर मी आज पण वाट पाहात होतो तुमची सत्य काय बगायसाठी
@savitaaarude7653
@savitaaarude7653 2 года назад
बाळा तु खुप सुंदर आहे रडु नको। तुला तुझ्या पसंती चा पाटनर लवकर मिळेल तु खुष रहा आनंदी रहा
@shitalpatil1471
@shitalpatil1471 2 года назад
सुलेमान दादा तू असा विचार कर की तुझ्या जीवनातल घानीच पुयाड निघुन गेलय आणि आत्ता तुझ्या जीवनाचा सूंदर प्रवाह चालू झाला. माझे मिस्टर तर म्ह्ण्जे मला आई वडिलानच्यात जे जे काही मिलाल न्हवत ते सर्व खाऊ घातल पण कधी कधी निमताला मंगलवार घडतो आणि दुसर्याचा राग माझ्यावर निघतो आणि मारतो तरी सुद्धा माझ्या मनात कधी पर पुरूषाची भावना विचार मनात येत नाही
@pratikshashindepatil1001
@pratikshashindepatil1001 2 года назад
Dada kharch khup bhari aahes tu, tension nako gheus to , Sagal changal hoeail tuzyasobat, dev aahe tuzyapathishi, mi pn tuzyasarkhi life jagale aahe, khup tras hoto, mi samaju sakte tuzya bhavna, aapn eikhadya vaktila khup jiv lavto but to vakti tisarya Mansa chya javal jato Teva khup khup tras hot, mi pn jagele aahe hi life, jaude pn ata, je hot te changlyasathi ch hot
@rahulshete1715
@rahulshete1715 2 года назад
सुलेमान भैया तु रडु नको तुझं खुप चांगलं होणार आहे भगवान तुझ्या पिढीशी आहे
@ulhasbhole1753
@ulhasbhole1753 2 года назад
कारणं दादा तुम्ही खरं प्रेम केलं आहे म्हणून तुम्हाला खूप त्रास होतो आहे
@vanitapisal9561
@vanitapisal9561 2 года назад
दादा खुप वाईट वाटल ऐकून तू मागे झालय त्याच्याकडे लक्ष देउ नको
@rupagiri5412
@rupagiri5412 2 года назад
भाऊ तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कुठल्या गोष्टीचा टेन्शन नका घेऊ
@sarveshwaghmare8960
@sarveshwaghmare8960 2 года назад
Evdha changla navra gamavla hya bai NE.... Tumhala khup changli life partner Milel.. SARIKA WAGHMARE
@prashantbhosale4890
@prashantbhosale4890 2 года назад
सुलेमान दादा तुम्ही जी माहिती दिली ती योग्य आहे.दादा तुम्ही Great आहात.
@shreyveergamer0955
@shreyveergamer0955 2 года назад
Tu atta lavkar lagn kar.....tula khup Chan mulgi milel...
@urmilakodag5680
@urmilakodag5680 2 года назад
देव जे करतो ते चांगल्या साठीच करतो . तुमच्या आयुष्यात खुप सुखाचे क्षण येतील याची खात्री आहे आम्हा सर्वांना . काहीच वाईट वाटुन घेऊ नका दादा. पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा .
@aashu47
@aashu47 2 года назад
सोड ना तू भाई फालतू लोकांकडे लक्ष नको देऊस तू खुप छान आहे ❤️
@sominathghayal7149
@sominathghayal7149 2 года назад
सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सुलेमान दादा
@ujwalajadhav6434
@ujwalajadhav6434 2 года назад
Dada tula tujhya aaushat hichya peksha changli jodidar milel,god bless you
@jasminesayyad339
@jasminesayyad339 2 года назад
अस्सालामु waalaikum मे फलटण शहर से हु। आप सबर के साथ सब कुछ अल्लाह तआला पर छोडो । अल्लाह बहुत बडे हे सब कुछ अल्लाह पर हि छोडो । लोगों को भी ऐसी बाते नही करनी चाहीये ।
@kirtishinde4976
@kirtishinde4976 2 года назад
Dada khrach tu khup chaglya manacha manus ahes tuzya pathishi kayam devacha asirvad rahil ,🥰🥰
@pratibhabhorebhore3558
@pratibhabhorebhore3558 2 года назад
Dada navi vahini khup chhan ahe very nice 👌
@vaibhavkank7487
@vaibhavkank7487 2 года назад
खरच दादा तुझ मन खूप मोठं आहे सगळ्या गोष्टी कश्या हसून सोडतोस
@ankitasul3002
@ankitasul3002 2 года назад
Suleman dada..... Aaj tuzi story ekun kharch radu ale..... Ashya vyaktina tychi layli dakhun dilis... Tyna tuzya mant ajibat jaga deychi nahi.... Tu kalaji ge... Je hot te changlyasathi hot.... Ani dev pan changlya lokachich pariksha get asto..... Tuza nirany yog ahe
@prajakatashinde7107
@prajakatashinde7107 2 года назад
जे काही आहे ते इथेच फेडायचे आहे कर्माचे फळ नक्की मिळणार ,दादा तूम्ही छान रहा Tencion घेऊ नका
@akankshadeshmukh6201
@akankshadeshmukh6201 2 года назад
भैय्या जे लोग तुला विचारतात त्यांच मनावर घेऊ नको
@savitamurtadak8639
@savitamurtadak8639 2 года назад
Dada tuz man khup mot aahe. Tu srvana maf kel Dada Tu khrch khra aahe mhanun tuza vijy zala. Congratulations life.
@poojasapkal9281
@poojasapkal9281 2 года назад
Dada tumche vichar khup sunder ahet tripn ase ka asel mla khup avdyche tumche video pn atta samjle tr khup vait vatty tumch...tuj Prem khar hot he disl
@ulhasbhole1753
@ulhasbhole1753 2 года назад
आणि तुम्ही कधीच रडु नका तुम्ही खूप सुंदर आहे दादा
@rupagiri5412
@rupagiri5412 2 года назад
वहिनी कशा आहेत भाऊ दोघांचे व्हिडिओ खूप सुंदर असतात आम्हाला खूप आवडतात
@d.m.5410
@d.m.5410 2 года назад
भाऊ तुला ती सोडुन गेली ना तर ती आयुष्य भर सुखी राहु शकत नाही
@bhagyashrijadhav7924
@bhagyashrijadhav7924 2 года назад
Dada tu tension nako ghevu...... Tu dusre lagan kr tula khup chngli mulgi milel....... Karan tu khup mast disato🙂
@ayeshapathan7262
@ayeshapathan7262 2 года назад
Life me aage bdho...aapka future bright already hai.😍😍😍😍😍 bs logo ki baton pr dhyan mt do😌
@vaishalikarad6736
@vaishalikarad6736 2 года назад
सुलेमान sir मी पण पाटण ची आहे,लोकांना जुन्या जखमांना भरू च द्यायचे नसते त्या जखमांना भळ भळत ठेवायचे असते .
@vilasveer7451
@vilasveer7451 2 года назад
खूप छान व्हिडिओ ती मला तर तुमच्या दोघांची खूप व्हिडिओ आवडायची मी फॅन होते मला खूप वाईट वाटतंय या गोष्टीचे की तुम्ही जोडी राहिला पाहिजे होती मी खूप मिस करते तुमचे व्हिडिओ ची दोघाची
@g.d.divate7663
@g.d.divate7663 2 года назад
दादा जो खर प्रेम करतो त्याच्यासोबत असच होत माझ्या लग्नाला तर 11वर्ष झाले10वर्ष सर्व व्यवस्तित चालू होत आणि अचानक ह्या 1वर्षात काय झाल काही समजल नाही मला 2मुल आहे आणि ते कोनिच माझ्यासोबत नाही
@diyagharat4668
@diyagharat4668 2 года назад
दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका ... खूप छान तुम्ही सर्व माहिती दिलीत... तुम्ही रडु नका
@SanaShaikh-ox5nl
@SanaShaikh-ox5nl 2 года назад
Ro mat bhai,aap sache ho ye sab jante hai 👍
@mayurbhosale80
@mayurbhosale80 2 года назад
दादा तुमच्या x चे ब्लॉग व्हिडिओ पाहूनच कळते ती चांगल्या घराण्यातील नाही. तिची आई तर निव्वळ बाद केस दिसत आहे. बरं झालं सोडून दिलं. जिने तुम्हाला धोका दिला ती कोणाचीच होऊ शकणार नाही. सॉरी जास्त बोले तर
@sandipsalunke5564
@sandipsalunke5564 2 года назад
दादा तिचं नाव सांग ब्लॉक ला काय आहे प्लीज बघू दे नालायक बाई
@pallavibargunde87
@pallavibargunde87 2 года назад
@@sandipsalunke5564 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-J4eXWctJzDg.html
@pallavibargunde87
@pallavibargunde87 2 года назад
@@sandipsalunke5564 आई बाप वेग वेगळ्या कास्ट चे आहे असे समजले मला त्यांच्या गावातून . बघण्यवरून पण दिसत आहे तसेच प्रॉब्लेम. बरं झालं सुलेमान भाऊ सुटला यांच्या जाळ्यातून
@sandipsalunke5564
@sandipsalunke5564 2 года назад
@@pallavibargunde87 हो बघ ना दादा तो किती प्रामाणिक आहे कष्टाळू आहे आणि ती बाई गेली उधळत त्याला काय वाटतं असेल सुलेमान दादा खूप सरळ मनाचा आहे
@shrutipatil7900
@shrutipatil7900 2 года назад
@@sandipsalunke5564 तोंडावरूनच बाई आगाऊ आणि कॅरेक्टर लेस दिसत आहे. तिची आई ते ब्ल्युप बा आहे 😀😂 माय लेकी बसल्या आता ब्लॉग बनवत पैसा कमी पडतोय वाटत. तळतळाट लागला असावा माझ्या दादा चा
@पऱशूकोटजावरे
दादा टेंशन गेहूं नाका हेचा फोड़े खूब सुंदर आयुष आहे
@swatilondhe387
@swatilondhe387 2 года назад
दादा तु रडू नकोस देव तुझ्या पाठीशी आहे तू खंबीर रहा
@rubinamamma3274
@rubinamamma3274 2 года назад
Me rubina kinnar Karnataka se Meri Dua hai ki aapki jindagi acchi ho
@lalitapawer5403
@lalitapawer5403 2 года назад
जाऊदे दा दा रडूनकादेवसगलबगत आसतो 🤗🤗🙏🙏🙏🙏💓💓🌹🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻👌👌👌🌻🌻🇮🇳🇮🇳👍👍👍🌺🌺
@manjuraut1614
@manjuraut1614 2 года назад
Kay karj ahe anayci marude tikde
@padmakumarkairali1833
@padmakumarkairali1833 2 года назад
Mastr maind aahe ti khup dada khup vegli aahe ti bai nai bolelch bar
@rajashrikshirsagar952
@rajashrikshirsagar952 2 года назад
आज समजले काय झाले ते 2 वेगळे का झाले ते
@balajiawate2258
@balajiawate2258 2 года назад
Bhava trass karun gheu nako amhi tuja sobat ahot👍👍👍
@jaihavaldar9554
@jaihavaldar9554 2 года назад
छान माहिती दिली दादा माझसेम तुझ्यासारखं झाला आहे😭 असं काही पण लोक बोलत राहतात मला पण
@SummyVloger
@SummyVloger 2 года назад
Sahi bol rahe ho sir ham achhe hote hai lekin jaruri nahi k hamko achhe hi mile to aap ye sab mat socho or aage badte raho, me bhi ab darti hu dusri shadi k liye or mene to ab nayi shuruwat ki hai you tube par bas Allah kare jaldi se channel monitizetion ho jaye
@user-el6tq9zj8j
@user-el6tq9zj8j 2 года назад
Tension mat lena aapko usase acha humsafar milega allah bless you...vaise aapki koi galati nhi thi jo hua ache ke liye hua . Always Stay happy.
@shardakadam3421
@shardakadam3421 2 года назад
दादा खरया माणसाच्या मागेच लोकं लागदात
@sanjaydancer6047
@sanjaydancer6047 2 года назад
Bhutkal vicharun ugach tras deu naye🙏, bcoz jun te jun , nav te son
@sk-be3vz
@sk-be3vz 2 года назад
दादा तू खूप चागला आहे तू तूझी आणि आई बाबा ची काळजी घे जे तूला सोडून गेले ते कधीच खूश राहणार नाहीत कारन त्याना माहित आहे ती किती खोट बोल तात 🙏🙏🤗
@varshatirpude8528
@varshatirpude8528 2 года назад
Radu nka dada tumhi chan ahe.tummhala khup changali life partanar milel
@surajdudhe9279
@surajdudhe9279 2 года назад
यामध्ये दोघांचा पण दोष नाही कारण ।।।।। आपली माती आपले माणस
@poonamyelpale5406
@poonamyelpale5406 2 года назад
Bhau je lok pudhe jat astat tyanch kahich dusryana bgvt nst tumi lok boltat mhnun tyanchakd lksh nka deu tumch bhavishy khup changel ahe ashich mehnt ghya dev tumch nki changl krel swatacha atmvishwas kmi hou deu nka
@balasahebkhilare9500
@balasahebkhilare9500 2 года назад
खरच स्टार आहात सुलेमान दादा 👍👍
@kavtiaraykar479
@kavtiaraykar479 2 года назад
बाळा तु रडु नको तु खुप जिव लावला.तिला पणं तिने .तुझी जाण ठेवली नाही तुझं खूप चांगल.होईल मी.तुझा.आई सारखीच आहे
@kamlakarphad4453
@kamlakarphad4453 2 года назад
दादा चांगच होनार तुमचं काळजी करु नका तुमच्या सोबत देव आहे
@Twinmagicsa
@Twinmagicsa 2 года назад
दादा मला शेळी पालन करायचे आहे .मी तुमचे वीडियो पहिले आहेत पण माझ्या मिस्टरां ना तुम्हाला भेटून शेलिपालनाची माहिती पाहिजे आहे .तुम्ही भेटाल का.
@kharatranjana1232
@kharatranjana1232 2 года назад
Dada tuz khup changl hoeil ti baei khup nalayk aahe tichya nko nadi lagu
@shreyasghadigaonkar8174
@shreyasghadigaonkar8174 2 года назад
Dada tu happy Raha radu nakos👍
@sunitashinde981
@sunitashinde981 2 года назад
Suleman dada tula ashi partner bhetel ti tuzyavar khup prem karel take care 👍👍
@priyankasawale5296
@priyankasawale5296 2 года назад
Tila video awdt navte karayla tar ata ka karte video ti Kona barobr pn dada tu tension geu nko
@shubhangilokare8447
@shubhangilokare8447 2 года назад
Dada tu Teagan nko geu.. tuj pudhch life Chan Jail 👍👍👍
@gandhepriyanka1307
@gandhepriyanka1307 2 года назад
दादा खरच मला हे सगळे ऐकून रडायला येत आहे
@archnaugale6748
@archnaugale6748 2 года назад
खुपच छान स्वभाव आहे तुमचा
@sopandudhate9183
@sopandudhate9183 2 года назад
Kharach yar manala lagala tuzi bayaku mazya Khali 5varsh zopali he aikun manala khup lagal yar
@MrunalisWorld-b8k
@MrunalisWorld-b8k 2 года назад
स्टोरी च असते वकीलानकडे same story च असते मुलींसाठी , कॉपी पेस्ट असतं , just edit करतात. , बिनबुडाचे आरोप करतात मुळींकडाचे
@SanaShaikh-ox5nl
@SanaShaikh-ox5nl 2 года назад
Bhai aap bhuhat pyare ho 👍❤️
@savitamurtadak8639
@savitamurtadak8639 2 года назад
Dada kontya vyakti la savtr bhau ahe
@तूतिथेमी
@तूतिथेमी 2 года назад
मला पण. अस वाटलं येवढ्या देखण्या बायको ल शेतात काम करायला लावता
@subhashkaushalye1169
@subhashkaushalye1169 2 года назад
तुझच बरोबर आहे
@sukeshiniramteke1276
@sukeshiniramteke1276 2 года назад
Dada kadji ghya sawtachi radu nka'
@jyotikhaire7866
@jyotikhaire7866 2 года назад
तु टेंशन घेऊ नको... देव सोबत आहे आपल्या...
@Pawangaur7755
@Pawangaur7755 2 года назад
Women name and where are you from
@prema5251
@prema5251 2 года назад
Dada Tu great ashes
@manjuraut1614
@manjuraut1614 2 года назад
Tumi tension naka gheu dada
@apurvasapate9030
@apurvasapate9030 2 года назад
tenction gheu naka pl dada
@kavyaketanmane3712
@kavyaketanmane3712 2 года назад
Suleman dada aamhala tula bhetayche aahe
@poojasuryawanshi720
@poojasuryawanshi720 2 года назад
Happy Raha dada
@mrmrsgarad9294
@mrmrsgarad9294 2 года назад
लग्न तुझ तुटलं वाईट मला वाटतंय नको होत तुटायला खूप छान होती तुमची जोडी भावा तुला भेटण्याची इच्छा होती है भेटू शकत असेल तर रिप्लाय जरूर दे
@sapanadodke896
@sapanadodke896 2 года назад
God bless you
@matoshree7110
@matoshree7110 2 года назад
Tumi karch sagata dada
@archnaugale6748
@archnaugale6748 2 года назад
खुपच छान स्वभाव आहे दादा तुमचा
@Twinmagicsa
@Twinmagicsa 2 года назад
प्लिज स्वत:ची काळजी घ्या दादा
@shilpa-io4vy
@shilpa-io4vy 2 года назад
तरी लोक विचारतील काही मूर्ख लोक परत परत तेच प्रश्न
@priyankakesgir2524
@priyankakesgir2524 2 года назад
Very nice 👍🙂
@shivajishinde5809
@shivajishinde5809 2 года назад
Aar dada pay changle tr paytane pannas tasle tutlel paytan jaunde
@sameermote6919
@sameermote6919 2 года назад
👌
@rohinishewale8801
@rohinishewale8801 2 года назад
Great ahet dada tumhi
@pritimahangare235
@pritimahangare235 2 года назад
👍best luck suleman dada pudhil aayushyasathi
@mayurchaudhari6676
@mayurchaudhari6676 2 года назад
टेंशन नको घेऊ दादा आणि रडू नकोस
@nilamrithe8449
@nilamrithe8449 2 года назад
Tenshan nka gheu dada
@sunilsable3646
@sunilsable3646 2 года назад
Suleman Raja Manus aahe.. Kherdichi chuk aahe
@archanaduragude6027
@archanaduragude6027 2 года назад
दादा खरच तु खुपच भारी आहे काहिच काळजी करु नको
@ankitakhandare36
@ankitakhandare36 2 года назад
Dada tumhi radt nka jau rdlyavr Aamhala ks tr vatty. Tumhi faltu lokanch teasin nka gheu.
@satishjadhav4693
@satishjadhav4693 2 года назад
दादा आम्हालापन शेलीपालन करायचे आहे
@kailaskundkar1549
@kailaskundkar1549 2 года назад
काहीच कळलं नाहीं.वाहिनिविषयी.
@sunitasonawane5339
@sunitasonawane5339 Год назад
👍👌
@mohiniborkar4782
@mohiniborkar4782 2 года назад
Dada tu Happy rha
Далее
ТЕСЛА КИБЕРТРАК x WYLSACOM / РАЗГОН
1:40:47
Handsoms😍💕
00:15
Просмотров 6 млн
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 578 тыс.
O SATHI RE TERE BINA BHI KYA JINA
7:24
Просмотров 249 млн
ТЕСЛА КИБЕРТРАК x WYLSACOM / РАЗГОН
1:40:47