😱फक्त 2 लाखांत ट्रँक्टर😱 | second hand tractor in pune | लोन करून मिळेल
नमस्कार मित्रांनो माझ नाव सागर आहे आपल स्वागत आहे माझ्या My First Gaddi या यूट्यूब चैनल वर तर मित्रानों Second Hand Commercial Vehicles In Pune पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे मल्हार ट्रँक्टर वर त्याच्यांकडे फक्त 2 लाखांत व्यावसायिक ट्रँक्टर आहे मित्रानों डाऊन पेमेंट करून आपण गाडी घरी घेऊन जाऊ शकता. लोन सुद्दा करून देतात मित्रानों ते गाडीवर आणि RTO ची सगळी कामे करून देतात ते. त्यांच्याकडे भरपूर ट्रँक्टर गाड्यांचा stock त्यांच्याकड आहे मित्रांनो.
मल्हार ट्रँक्टर
थेऊर फाटा वरून १ किलोमीटर थेऊर गावाकडे गणेश वाडी HP पेट्रोल पंपाशेजारी थेऊर पुणे
Contact
9850556339
7775882212
Second hand commercial vehicle haddapar pune in this video i am gonna show you all commercial vehicle like tata ace, mahindra pickup, tata 1109, tata 407, and all trucks tempos.
All vehicle are in good condition as you can see in video.
In this video i explore all second hand trucks and tempo.
2 окт 2024