म तुमचा कुठला गाव तितुन १०किलो मिटर पडवी पठार का आमचे नातेवाईक आहेत साळुके आमचे गाव बिरवाडी धामणे पवार घराणे १९९९मद्धे कारगिल मद्धे शहीद झाले होते ना शहीद नामदेव पवार तो गाव आपल्या गावची मुलगी इ टूप चेनल चालवते खुप चागल वाठल खुप खुप शुभेच्छा ताई 💐💐🇮🇳🇮🇳🙏🙏
@@sushmasalunke हो का माझी सासरवाडी अंबेशिवत्तर (अंबेनळी) डोगरावर सकपाळ घराण्यातील मि तुमच्या गावचा जावई आहे तुम्ही मुंबईला कुठे असता मि मुबईत जॉब करतो जे. जे.हॉस्पीटल मद्धे तुम्ही साळुके एस टी स्टॉप आहे तिथे घर आहेत ना दुकान पन आहे तिथेच प्रविना ची आजी पण राहते साहील प्राची त्यांच्या आईची आई राहते प्रविना निगडे गावाला दिले मोय्राच्या घरात आपन सोयरे समध आहोत ताई बस करतो काय चुकल तर माफी असावी🙏🙏💐💐