आम्ही पण संगीत गायन शिकतोय, आणि त्या अनुभवातून सांगेल की, माईक तोंडाजवळ एकाच ठिकाणी फिक्स करुन स्वर आलाप घेणे अवघड होऊन जाते पण... काय गायलय आणि काय अॅडजस्टमेंड आहे..... वाह.....
भाऊ एक request aahe तुला.....माज msg पोचव Sachin bhau पर्यंत..... मित्र वणव्या मधी गारव्या सारखा .... हे गाणं म्हणायला सांग .... सचिन भाऊ च्या आवाजत हे गाणं पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.....