भाऊ 🙏नमस्कार माझं एक सजेशन आहे कि, ट्राली ला एक सेफ्टी रिफ्लेकटर स्टिकर लाव म्हणजे मागून रात्री येणाऱ्या गाड्याला समजेल कि पुढे कोणतेतरी वाहन चालू आहे 🙏
भाऊ व्हिडिओ एडिट करतांना बॅकग्राऊंड म्युझिक नको टाकू तुझा आवाज येत नाही.. काळजी घ्या... तुमचा प्रवास आनंदी, सुखाचा आणि सुरक्षित होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...❤❤❤
अरे भावा, महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहर वाशी आहेस, प्रथम मराठी माणूस म्हणून मराठी मध्ये संवाद साधला पाहिजे नंतर राष्ट्रभाषा म्हणून हिंदी मध्ये संवाद साधला पाहिजे तरच भविष्यात भारत हिंदुस्थान मध्ये तुझं नाव होईल, तुम्हाला तुमच्या मार्ग परीक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
भाऊ तुम्ही ट्रॅक्टर घेऊन लडाख ला चाललात मग रूम कशाल घेऊन राहता भाऊ ट्रॅक्टर मध्येच सगळ सेटअप करू शकता जेवण पण तुम्ही हॉटेल मधे करता video बघ्याला मजा नाही येत ती मजा आली पाहिजे