Тёмный

🚩 राजापूरची गंगा!! हर हर गंगे 🙏  

राजापूरचा पप्प्या🏍️
Просмотров 2 тыс.
50% 1

🚩राजापूर शहर हे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे. 🚩
त्या नंतर राजापूर हापुस आंबा, राजपुरची गंगा, धुपेश्वर मंदिर, राजापूर मिळाले समुद्र किनारे असा अनेक गोष्टींमुळे राजापूर ओळख आहे.!
राजापूर गंगेची ओळख ही ऐतिहासिक पाठ्यपुस्तकात पाहायला मिळते , राजापूर गंगेचे उगमस्थान हे उन्हाळ्या या गावात आहे, उन्हाळ्यात गरम पाण्याचे कुंड आपल्या पाहण्यास मिळते तसेच राजापूरची गंगेचे उगमस्थान देखील आहे
राजापूरची गंगा ही तिथे असलेल्या वडाच्या वृक्षाच्या मुलातून राजापूर गंगेचा उगम स्थान आहे तिथे असलेल्या 14 कुंडा पैकी 14 व कुंड आणि प्रथम कुंड या कुंडातून प्रथम गंगा वाहते त्यानंतर सर्व कुंडामध्ये गंगा येते तेव्हा पूर्णपणे गंगा आली असं समजतं
हर हर गंगे 🙏
#कोकणदर्शन #प्रवास #राजापुर #कोकणसंस्कृती #कोकणी_कला #कोकणश्रीवर्धन #कोकणी_साज #कोकणातीलअविस्मणीयअनुभव ,#bollywoodsongs

Опубликовано:

 

25 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@shamlimbore9406
@shamlimbore9406 5 месяцев назад
Swargiy. Sundar. Konkan 💞
@sakshikale8763
@sakshikale8763 5 месяцев назад
हर हर गंगे🎉👏🏻
@omkarrane1580
@omkarrane1580 Месяц назад
❤❤❤❤
@onehandmagic_janki
@onehandmagic_janki 4 месяца назад
Mast
@hitudakhinkarvlogs6525
@hitudakhinkarvlogs6525 5 месяцев назад
❤🎉 big fan bro
@swapnilgaratevlogs4666
@swapnilgaratevlogs4666 5 месяцев назад
Thank you bro 😊
Далее