Тёмный

🛣️मुलुंड ते नाशिक|🙏⛳चिराई देवी आणि🙏 रेणुका देवी मंदिर दर्शन⛳| special😎 Travelvlog🎬3/4 April2023| 

amitoctobervlogs
Подписаться 540
Просмотров 181
50% 1

🛣️मुलुंड ते नाशिक|🙏⛳चिराई देवी आणि🙏 रेणुका देवी मंदिर दर्शन⛳| special😎 Travelvlog🎬3/4 April2023|
Hello friends..
I am amit 😎Mhatre. this👆 my channel ▶️amitoctober vlogs
नमस्कार मी अमित म्हात्रे.
सर्वप्रथम आपल माझा युट्यूब चॅनल वर स्वागत आहे .तर आज दि. 3/4/ 2023..मी आणि फॅमिली नाशिकमधील चिराई देवी आणि रेणुका देवी दर्शनासाठी जायला निघालो आहोत. तर आता आम्हीं मुलुंड मध्ये आहोत, मुलुंड ते नाशिक असा हा 2 दिवसांचा प्रवास होणार आहे. प्रवास खुप लंबवणार आहे. आपण व्हिडिओ सोबत continue राहा.ह्या प्रवासामधिल अनुभव ,,घडलेले सुंदर क्षण व त्याबाबतीतील क्षणचित्रे व्हिडीओ vlog .चां माध्यमातून घेउन आलो आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल व्हिडिओ पूर्ण पाहा .मित्रांनो हे चॅनल मी स्वतः साठी च नाहीं तर आपल्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे.तर आपला प्रतिसाद असणे महत्त्वाचे आहे .. धन्यवाद 🙏😎
Your quiries:
🟢 मुलुंड (पूर्व), ठाणे शहर
🟢 चिराई देवी मंदिर, (नामपूर). जिल्हा : नाशिक,
🟢 रेणुका देवी मंदिर, (चांदवड) जिल्हा: नाशिक,
🟢 नाशिक शहर.
🔷Email id:
amit27.1983@gmail.com@gmail.com
🔷Facebook:www.facebook.c...
🔷Instagram:@amitoctober
अमित म्हात्रे.
(अलिबाग) महाराष्ट्र
Friend's
Don't forget to like👍 comment💌 share↗️ and ▶️subscribe
@amitoctober vlogs..
_____________________
_____________________
Music credits:
Subscribe to NoCopyrightSounds 👉 ncs.lnk.to/Subs...
NCS (NoCopyrightSounds): Empowering Creators through Copyright / Royalty Free Music
Follow us on Spotify: ncs.lnk.to/ncs...
NCS: Alpha - ncs.io/Alpha
🔊 Free Download / Stream: ncs.io/WhyDoIID

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@eprohoda
@eprohoda Год назад
mate, so insane travelvlog! 🎥
@amitoctobervlogs..8488
@amitoctobervlogs..8488 Год назад
Yes friend,😎
@shridharpatil9577
@shridharpatil9577 Год назад
एक नंबर विडीओ अमित.
@amitoctobervlogs..8488
@amitoctobervlogs..8488 Год назад
Thanx 🙌
Далее