Komaltai always best.इतक वेगवान गाण म्हणत असताना त्याचवेळी त्याच वेगाने नाचायच इतर सहकार्याने सूचना करायच्या असे उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेही नाही कलेला मुजरा
ताई शब्दच संपले आता एवढच म्हणेल कि असेच नवनवीन हिडिओ पहायला मिळावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना खंडेरायातुमहा सर्व वाद्यवृंद पुर्ण संचावर कृपा करो खुप छान अप्रतिम ताई आवाज 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌺☘⚘🍀🌻⚘🍀🌺🥀🌺⚘