मस्तच वरण,भात,खीर,..घर पण छान टापटीप केले, हो अॅबकसचा स्काॅलरशीपला उपयोग होईल तुला स्कॉलरशिप नक्कीच दे,हो ना मुंबई सारख्या ठिकाणी रहायचं म्हटल तर खरच अवाक्यात खर्च त्यामुळे काटकसर करून जगावच लागत, बरोबर बोलला उत्कर्ष आधी स्वतःवर प्रेम करायचे..छोटा मुह पर बाते देखो कितनी बडी बडी करता है..मान गए गुरू..खुप हुशार आहे मस्तच इंग्रजीवर प्रभुत्व त्याचे मस्तच व्लाॅग