काही लोकं उगीचच गुणवंत आणि गुणवत्ता असलेल्या अभिनेता बद्दल वायफळ आपली होपलेस आणि स्वतः फ्रस्टेट असलेले लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात मला सांगा सचिन हा लहानपणापासून एक्टिंग करतोय जेव्हा आपल्याला तोंड पण धुता येत नव्हतं स्वतःचे बूट चप्पल घालता येत नव्हत्या समजलं का 😂आणि तुम्ही किती लोकांनी नाटकामध्ये सिनेमांमध्ये काम केलं आहे हो बोटं चालवता येतात म्हणून वाटते तसा चालवायचा का😂😂❤❤ बाहेर आपल्याला किंमत आहे का हे स्वतः स्वतःच स्वतःला विचारा ना❤❤ कृत्रिम अभिनेता म्हणजे काय हो जरा सांगाल का मला कृत्रिम अभिनव कसा असतो हे जरा पटवून सांगा ना जरा आहे तेवढी कुवत आहे का आपल्या सगळ्यांमध्ये 🎉😂😂❤❤ सगळेच कलाकार गुणवंत असतात लक्षात ठेवा सचिन ने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपला ठसा उमटवला आहे तेही कोणाच्या शिफारशी विना❤❤❤😂😂 तेव्हा आपल्या मराठी कलाकारांबद्दल बोलताना जीभ सांभाळा तोल सांभाळा😂😂😂 अशी माझी आपणास नम्र विनंती आहे
अहो!!! रिअल लाईफ मध्ये ठिक सुप्रिया,पण प्रत्येक वेळी, किंवा सिनेमात सुध्दा त्याला सुप्रियाच लागते.आणि काय मग त्यांची ओव्हर एक्टिंग आता सगळे कटांळेत या जोडीला......अंकल आन्टींला. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या घरातल्या व मित्रमंडळींच्या आवडीचा अभिनेता ,लेखक दिग्दर्शक गायक सचिन उंची जास्त असती तर हिंदीत आणखी काळ गाजवला असता .. आजही एडिटिंग मध्ये हिंदीत सचिनचे नाव सन्मानाने घेतले जाते...
Aapla Marathi manus aahe Ani ho fakth Marathi manus nahi akhi Bollywood gajavali aahe actor acting sahajat sachin dada madhe aahe shirt kadhla mhanje kahi hoth nahi
हा खरा आश्रम नाही.. पण तुम्ही you tube वर श्री श्री रविशंकर यांचे व्हिडिओज बघा BK शिवानी यांचे व्हिडिओज बघा अजूनही खुप आहेत, A new you मराठी हा you tube channel bagha
Great director Sachin. mala Sachin actor peksha director jast chhan vatatat. Suvarna Sachin. Sachin sir barobar bolale Salman baddal. Salman aata tari retirement ghya bhau.
आम्हाला सचिन पण नको आणि सलमान च तर नकोच नको .....सगळंच कृत्रिम.....आता तुमच्या so called अभिनयाचा वीट आलाय ...मराठी मालिका आणि चित्रपट तर गेले कित्येक वर्ष bollywood sorry urdu film industry चे रखेल, बटीक असल्यासारखेच वावरतायत....
Bicau Mall, illiteracy And acting. I also love them. Why should I loss Stearing? Thanks. My life And requirement, You can't me diverte. I love all present dirty. Thanks. Hopefully. Your sincerely. Ramesh Jagtap. Thanks.