रामकृष्ण हरी महाराज....... होता कृपा तुमची पशु बोले वेद निज्रिव चाले भिंत महिमा अगाध... कृपा या केली संत जनी माझी अळंकारीली वाणी प्रिती हे लाविली किर्तनी...... कृपा कटाक्षे न्यहाळीले आपणा पदी बैसविले....कृपेचिया सिंहासनी आधीष्ठाणी बैसविले..... कृपा तुमची फळा आली बुध्दी झाली निश्चय....कृपा केली संतजनी लाविलो भजनी श्री हरिच्या.... कृपा केली संतजनी अर्थ दाविले उघडोणी...संत कृपेचे हे दिप करी साधका निष्पाप..... कृपा दान केले संती कल्पांती हे सरेणा.... तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाचि.... गुरू कृपेचे हे वर्म जग देखे परब्रह्म... कृपावंत संत दिन तारिले त्वरीत....धरीत्या ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा... निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू ... निळा म्हणे ज्यांची कृपा जल्मखेपा निवारी.. काय वानु आता न पुरेही वाणी मस्तक चरणी ठेवितसे रामकृष्ण हरि