नावाप्रमाणेच राणी स्वभावाने प्रेमळ गुणी आणि सर्वार्थाने गुरुजींची सहचारिणी शोभून दिसते. दोघांना मनापासून वंदन .गीत छान आवाज छान.मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा.
खूपच छान गाणं म्हणालास मित्रा.... आणि तू खूपच भोला आणि सच्चा आहेस पुढे जाऊन तू खूप मोठा गायक होशील ... तू स्वतः गाणी लिहून स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड कर खूप छान आहे आवाज तुझा आणि तुझ्या यू टुब चॅनल वर टाक खूप मोठा होशील ... ज्या कंपनीतून तुला काढलं होत त्याच कंपनीतील लोक उद्या म्हणतील की हा आमचा मित्र आहे ....