Тёмный

🥰||सोनीने सगळेच कामाला लावले||इंग्रजी भाषन ऐका सगळे थक्क झाले😱आदर्श पालक म्हणून निवडलं 

सनी भालेराव 😘
Подписаться 86 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 67   
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 27 дней назад
Laybhari chakuli abhinandan ❤🎉❤kaahich naahi yenya peksha bare ch chan bolali pillu chakuli ❤🎉❤🎈🎈💞💞🎉🎉🎇🎇
@sani2016
@sani2016 27 дней назад
थँक्यू माऊ
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 26 дней назад
@@sani2016 🙏❤️🎇🎉💞🎈
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye 27 дней назад
चांगलं भाषण केलं इंग्लिश मध्ये अशीच शाळा शिकून शाळेचा कंटाळा करू नको छकुली
@shubhanandakedare8879
@shubhanandakedare8879 26 дней назад
छकुली ने छान इंग्लिश मध्ये भाषण केले खूप शिकू दया तिला मोठी झल्यावर छकुली छान दिसेल
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 27 дней назад
पोर हुशार आहेत चांगले शिक्षण दे त्यांना ❤❤
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 27 дней назад
तूं ताण घेणं कमी कर राधा.. मग सगळ्या गोष्टी लक्षात राहतील.. तब्येत खूप खराब झाली आहे..😢😢
@anandiparab9917
@anandiparab9917 27 дней назад
राधा तू कोणााडे अजिबात लक्ष देऊ नको .तू धडपड करून मुलांना सांभाळते निंदकाचे घर असावे. शेजारी त्यांने आपली प्रगती होते
@sani2016
@sani2016 27 дней назад
नाही
@avindagaikwad8446
@avindagaikwad8446 26 дней назад
छकुली चे खूप खूप अभिनंदन व कौतुक. आनंद वाटला. अशीच प्रगती करा. आदर्श पालकाचेही अभिनंदन.
@damayantinangare9351
@damayantinangare9351 27 дней назад
सकाळी उठल्यावर तोंड हातपाय धुवून केस विंचरावेत आणि मग व्हिडिओ बनवावा
@sani2016
@sani2016 27 дней назад
हि अंघोळ केली आहे केंस विंचरले नाही ताई 🙏
@SlayerArtz
@SlayerArtz 26 дней назад
केस विंचरले...गनपावडर केली कि आपल्या स्वतःला फ्रेश वाटून दुसऱ्याला पण छान वाटतं.. दुसऱ्यासाठी नाही.. स्वतःला बरं वाटावं म्हणून छान नीटनेटक राहायचं असत.. अर्धा आजार त्याने पळून जातो.. असो बाकी तुझी मर्जी...
@user-qn9tl2eh8s
@user-qn9tl2eh8s 26 дней назад
लोकांना दिसले पाहीजे लय आपदा सुरु आहे😂😂पैसे कसे भेटतीन😂😂
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 26 дней назад
@@user-qn9tl2eh8s maanse bhetataat paise miltaat bhetat naahit Dusryala dnyan darshan ghadwnya peksha tumhi shika dusrya cha aadar karaay la tumhi devun damla ka Radha taai la paise tumchya gharaat tumche dnyaan aaikte ka koni fukat che tond diley nisrgane mhanun ekhdyala waattel te bolat rahave ka tumhi aaiktaal kaa aase konaa che
@ushabelsare653
@ushabelsare653 26 дней назад
राधा तुझी मुल खुप हुशार आहेत तु तुझ्या मुलांच्या कडे लक्ष दे आणि त्याना अभ्यासाला वेल दे दारू पिणारया वडीलांच्या पासुन लांब ठेव चांगले संस्कार कर मुलांच्या देखत तुशिवया देऊ नको मुल तेच ऐकून शिकतात बघ या मेसेज मधून काय घ्यायचे आणि काय सोडायचे ते
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l 27 дней назад
आधी आंघोळ करा दारात रांगोळी काढा मग सगळयाना स्वातंत्र्य दिन विश करा
@radhabhalerao
@radhabhalerao 27 дней назад
पाणी नाही 😂
@AkashBansode4298
@AkashBansode4298 27 дней назад
​@@radhabhaleraoमेडिकल मध्ये गोळी आहे की
@radhabhalerao
@radhabhalerao 27 дней назад
@@AkashBansode4298 पैसे नाहीत😅
@Madhuri-c2t
@Madhuri-c2t 27 дней назад
Tu kale ka angol tela bolto Tu kar adhi mg tila sag
@Madhuri-c2t
@Madhuri-c2t 27 дней назад
Cangl nahi boolu vattay vait tari kashala bolta
@vijayadeshmukh7117
@vijayadeshmukh7117 27 дней назад
Nice speech 🎉keep it up
@bharatwaghari3440
@bharatwaghari3440 27 дней назад
चांगले शिकवा, ताई, मूलांना,
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 26 дней назад
Jau dya tai....bolnare boltat kahihi....aapan aaple kam krt rahaych.....khup hushar ahet tumche porr....chakuli chaan bolli English madhe...i liked....
@vandanakamble713
@vandanakamble713 25 дней назад
छकुली छान आहे त्या रेणुका पोटभरेसारखी
@manishasutar3892
@manishasutar3892 27 дней назад
राधू आधी अंघोळ कर की बाई. हाडाचा काडा झालाय ग. जरा आराम कर कमी बोल की बाई
@AnitaGhule-j9h
@AnitaGhule-j9h 26 дней назад
77नाही ग 78ahe आहे bala
@sani2016
@sani2016 26 дней назад
ओके 🙏
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 27 дней назад
Congratulations aadrsh paalak baddal ❤🎉❤🎈🎈💞💞🎉🎉🎇🎇
@RajkanyaIngle-mc4ko
@RajkanyaIngle-mc4ko 26 дней назад
Very good...अशीच अभ्यासाकडे लक्ष्य दे.....तुझ्या आईला तुझा अभिमान वाटला पाहिजे...तुम्हाला या सगळ्या दुःखातून एकच मार्ग बाहेर काढू शकतो तो म्हणजे शिक्षण....कितीही हाल होऊ दे पण शिक्षण नका सोडू बाळांनो...तुम्ही तिघही बहीण भाऊ बर का.....
@Quickneasyrecipes780
@Quickneasyrecipes780 26 дней назад
@@RajkanyaIngle-mc4ko khaare aahe ❤️
@user-bn4bs5iu1j
@user-bn4bs5iu1j 26 дней назад
राधा केस निट करायचे स्वच्छ राहीला शिकायचं
@MayaSawant-t8n
@MayaSawant-t8n 26 дней назад
खूपच छान भाषण केलं छकुली मी हुशार आहे मुलगी तुमची
@jawaleakash89
@jawaleakash89 26 дней назад
आंघोळ न करता पारोशी तोंडाच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐
@Avinashraut2187
@Avinashraut2187 24 дня назад
काय तू पुण्याला गेलती नगर राहायला काय झालं
@KiranBichuksle
@KiranBichuksle 27 дней назад
Tai.porila.shikav
@namratakambli1017
@namratakambli1017 27 дней назад
Very nice speech
@vandanasawant9967
@vandanasawant9967 26 дней назад
Chakuliche bhashan chhan.
@aartiTambe-di6nr
@aartiTambe-di6nr 26 дней назад
खूप खूप छान छकुली बाळा...❤👌👌👌
@user-lu2wj2mg5r
@user-lu2wj2mg5r 26 дней назад
Khup chan chhkuli 💐🍫
@mummytanuvlog4659
@mummytanuvlog4659 26 дней назад
77 नाही 78 year indipendent day aahe bai
@NitikaThorat
@NitikaThorat 27 дней назад
Hii Tai❤❤
@ashwiniwaghmare2482
@ashwiniwaghmare2482 27 дней назад
Radha mulic kautuk karte ja nahimi apmaan kartes kiti chgli pic wacle prod off you Bala
@santoshkhedekar9512
@santoshkhedekar9512 27 дней назад
Chan aahe bhashan tai
@MayaSonawane-w9d
@MayaSonawane-w9d 26 дней назад
खुप छान आहे भाषण
@SWATIGORADE-j6f
@SWATIGORADE-j6f 26 дней назад
Khup Chan bhashn kupch chan
@pratikshawadekar3883
@pratikshawadekar3883 26 дней назад
Very good God bless you
@nishanair1721
@nishanair1721 26 дней назад
Ag aamcha gharat ase kahihi hot nahi... Aani zhale tari shehari pan samazhat nahi...
@sushilakamble4841
@sushilakamble4841 26 дней назад
Tujkadunmahitimilali
@PrajaktaSalve-us1
@PrajaktaSalve-us1 26 дней назад
छान
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l 27 дней назад
मी पाणी पन नाही पाठवू शकत व मला पन्नास हजार पगार असलातरी मी पैसे कोणाला नाही देत मला अपंग व वयस्क लोकांना अनाथालय बांधायचे आहे मी शाळा शिकल्यावर मला पैसा भेटतो यांचा अर्थ मी माझे ज्ञान फुकटपन देत नाही फक्त ज्याला एक भ्रम आहे त्याचे भ्रम दूरकनेचे प्रयत्न करते
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l 27 дней назад
आजकाल कोनी कोणाला ज्ञानपन देत नाही कारनं मानसाला वाटतो कि समोरचा शाना झाला की पूढे जाईल हि पन भिती वाटते लोकांना मी प्रश्न घेतले तरी मला पैसे भेटतात
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l 27 дней назад
आणि मी कोणतीही गोष्ट पकडुन रहात नाही सध्या नोकरी करायचे व मोकळ्या वेळेत व्हिडिओ बघायचे ते फक्त तुमचेच हे काही दिवसच असेल कारनं मी बोर होते एकाच गोष्टी बघुन मी शेअरमार्केटींग केले तर तुम्हाला ही शिकवीन फि नाही घेनार
@user-sd2fk9od2l
@user-sd2fk9od2l 27 дней назад
आपन शिक्षकाला गूरू मानतो पण मी गुरु नाही कारनं मी शाळा शिकवण्यासाठी आणि ट्यूशेन घेन्यासाठि पैसे घेते आणि तुम्ही म्हणता के आम्ही फुकटचे ज्ञान देतो
@sani2016
@sani2016 27 дней назад
बर ताई तुमच्या सगळ्या कमेंट वाचल्या मि त्यातून माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही मला विकत ज्ञान दिलं पण मि आता पैसे नाही देऊ शकत उधार मांडून ठेवा पैसे आले की देऊन टाकते
@ashajadhav4267
@ashajadhav4267 26 дней назад
काय अवतार बायांचा काय थोबाड
@nehajainapure1688
@nehajainapure1688 25 дней назад
Tuza number ksa bhetele
Далее