मित्रा तुझं कॅन हलल असनार म्हनुन त्यात आलं नसेल आणि आतडी टाकताना ती कापडात बांधुन टाक तर हमखास मिळतील मला वाटतं आतडी पान्याबरोबर कॅन बाहेर लोंबकळली असेल म्हनुन आत हव्या तेव्हड्या मिळाल्या नसनार मी सतत रोजच्यारोज १०-२० खोकडा खात होतो कॅन हलता नये असं ठेवावं व कॅनला छोटी भरपुर छिद्र पाडावी त्यामुळे पाणी आत शिरुन आतील मटेरिअलचा वास पान्यातुन वाहत खाली गेला पाहीजे
दादा 1 नंबर खेकडे खायचं मन झाल यार सगळ्यात छान म्हणजे त्या केन चा आवाज दादा कुठंच गाव आहे तुमचं यार कधी आलो तिकडे तर नक्की खेकडे खाऊनच जाईल मस्त कडक.....
प्रयोग दिवसाचा होता,हा सेम प्रयोग संध्याकाळी करून सकाळी पहाटे ते कॅन उचला, खूप खेकडे मिळतील ,कारण हा खेकडा रात्री जास्त पाण्यात येतो अन्न शोधायला...विडिओ आणि ट्रिक खूप छान आहे भाऊ
मले देण भाऊ थोडीशी कुर्ली मले लय आवडते भाजून खायले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐💐💐💐😘😘😘😘😘😘 लई भारी नाद खुळा काय जबरी आयडिया केली भावा मजा आली च्या मारी आमच्या कडं असली नदी नाही की वोढा बी नाई मंग काय करू म्हणून तुले म्हटलं जमलं त पाय भो थोडेशे देता आले तर बळजबरी नाय करत 😝😝😝😝😝
@@mimalvani बस आपण या म्हटलं तेच भरपूर झाला धन्यवाद भावा आभारी आहे 🙏🙏 मला माहित आहे खूप मजा असते कोकणात नुसतं कोकण म्हटलं तरी तिथला सौंदर्याने नटलेला निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो समुद्र किनारा काजूची झाडे नारळाची झाडे फनसाची सुपारीची झाडे अजून बारच काही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏