खुप छान 👌👌 सुंदर, प्रशस्त घर.. 🥰🥰🥰मी आजच फर्स्ट टाईम तुमचा व्हिडिओ पाहिला...खूप मस्त आहे घर.. 👍👍😘अगदी स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न आहे तुमचं घर.... घरातली एक न एक वस्तू अगदी विचारपूर्वक निवडली आहे... 👌👌👌मला तर खूपच जास्त आवडलं घर..m 👌👌👌nice sharing ❤️🥰❤️
खूप सुंदर कांचन तुझं घर खूपच छान झालं माझी अशी इच्छा आहे की मी अमरावतीला जेव्हा येईल तुझं घर स्वतः डोळ्यांना पहायची इच्छा आहे मला एकदा तर प्लीज ऍड्रेस वगैरे कुठून मिळेल किंवा काय मिळेल याची नक्कीच कमेंट करशील तुझ्याकडून खूप छान सुंदर
Well planned and decorated home🏠 Mai Hindi channel k b apke home tour dekhti hu or yha b bahot sukun milta hai .. kisi ka dream home dekh❤️ Baki to thik lekin stairs k niche ka Jo upyog kiye ho wo wakai me taarif ki bat hai or logo ko idea b mil jayegi👍