काळी मिरी, कांदा आणि लसुण यांची एकत्र पेस्ट तयार करून, एका स्प्रे बॉटल मध्ये पाण्यात ही पेस्ट मिक्स करून जिथे झुरळे आहेत त्या जागेवर स्प्रे करा. Tiles चे डाग घालवण्यासाठी बेकिंग पावडर किंवा red harpic tiles वर टाकून घासून रात्र भर ठेवा. डाग हळू हळू जातील
ढेकूण मारण्यासाठी लाल मिरची, आलं, ओव्याचे तेल आणि १ कप पाणी घ्या. आलं किसून लाल मिरचीमध्ये मिक्स करा. त्यात ओव्याचे तेल आणि १ कप पाणी मिक्स करा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून २-३ दिवस हा स्प्रे ढेकूण असणाऱ्या ठिकाणी मारा. त्वरीत ढेकणांचा खच तुम्हाला पडलेला दिसून येईल., thanks for the comment, keep supporting 😊🙏