Тёмный

#01 

URJA VEDH
Подписаться 3,4 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

नारद भक्ती सूत्र
संत वचनामृत मंडळ नांदेड यांचे आयोजन..
सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या अमोघ वाणीतून नारद भक्ती सूत्र ऐकणे म्हणजे आपल्या पदरी काहीतरी पुण्य संचय असावा लागणे..
आणि खर तर युवक युवती यांनी हे रसाळ प्रबोधन ऐकावं..
आपल्या जीवनाची दशा आणि दिशा बदलन्याचे सामर्थ्य सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या वाणीत आहे.. स्वार्थ परमार्थ आणि भावार्थ जीवनाचा समजून घेतला तर निम्मी संकटे कमी होईल निम्मे प्रश्न कमी होतील आणि आपल जीवन खऱ्या अर्थाने योग्य दिशेने प्रवाहित होईल..
सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द अलगद उचलून कायम कवटाळून ठेवावा असाच आहे.. त्यांचे शब्द सतत ऐकत रहावे असेच आहेत..
मित्रांनो.. ही संधी वर्षातून एकदाच येते... गमावू नका..
फक्त दोन दिवस उरलेत.. उद्या आणि परवा .. 04 आणि 05 फेब्रुवारी .. सायंकाळी 06 ते 08 .. फक्त दोन तास आणि वर्षभर पुरून उरेल अशी ज्ञानाची आणि अनुभवाची रसद मिळवा..

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 Месяц назад
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा दंडवत प्रणाम देगलूरकर महाराज
@shrutilanghe7066
@shrutilanghe7066 3 месяца назад
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा श्रवनाची तृप्ती झाली धन्यवाद महाराजजी अस ऐकायची सवय लागली तर सर्वांचा जगाचा उध्दार होण्यासाठी वेळ लागणार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunilardad283
@sunilardad283 10 месяцев назад
👏👏
@PurushottamKrushnoorkar
@PurushottamKrushnoorkar 7 месяцев назад
सुक्रुतिन:-भगवन् नमस्ते
@hemantv.kulkarni6857
@hemantv.kulkarni6857 Год назад
Ram Krushna Hari Govind.
@BalajiHedde
@BalajiHedde Год назад
साष्टांग प्रणिपात
@shindubadure-if5zo
@shindubadure-if5zo 10 месяцев назад
जय राम
@BaburaoSurywanshi-c1i
@BaburaoSurywanshi-c1i 7 месяцев назад
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला निवघा बा ता हदगाव जि नांदेड यतुन श्रवण करीत आहोत जय हरी विठ्ठल विठ्ठला🙏🙏🙏
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 Год назад
Ram Krishna Hari Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva
@VaishaliShigam-vw6iq
@VaishaliShigam-vw6iq Год назад
राम कृष्ण हरी
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya Год назад
नमन
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 Год назад
Jay Madhvacharya Jay Nimbarkacharya Jay Ramanujacharya Jay Vallabhacharya Jay Ramanandacharya Jay Chaitanya Mahaprabhu Jay Hit Harivansh Prabhu
@shardavyawahare8748
@shardavyawahare8748 Год назад
Ram Ram 🙏🌷🙏
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar Год назад
आपले ज्ञान ,पाठांतर सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे आपल्या चरणी प्रणाम
@dineshmane4097
@dineshmane4097 Год назад
अतिशय अनमोल ठेवा
@archanamulye3312
@archanamulye3312 Год назад
प्रगाढ ज्ञान सखोल अभ्यास केला आहे.
@sanjaydeshpande35
@sanjaydeshpande35 Год назад
Sadguru 🙏
@shankargore5794
@shankargore5794 Год назад
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
@SwapnilVaidya-f6e
@SwapnilVaidya-f6e Год назад
जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये तुमच्यासारखे शिक्षक पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कानावरती योग्य ते शिक्षण पडेल
@yogeshhonpatil7141
@yogeshhonpatil7141 10 месяцев назад
सद्गुरू महाराज जरी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक नसले तरी संस्थेतील विद्यार्थी मात्र महाराजांचे उत्तम श्रोते आहेत.म्हणुन संस्थेत सद्गुरू महाराजांची कमी आहे असं काही नाही............तुम्ही भांडारकर व्याकरण,गीता, विचार सागर,पंचदशी, ज्ञानेश्वरी,इ.ग्रंथ सोडवलेत का?
@yogeshhonpatil7141
@yogeshhonpatil7141 10 месяцев назад
नसतील सोडवले तर सोडवा🙏
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Год назад
च द्र शेख र महा राजा ला 1976ला 85टक्के मार्क होते हे दे ग लूर येथील जिल्हा प रि ष द शाळा येथे झाले
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 Год назад
Ram Krishna Hari Digamber Patil Tumhi Pan Deglurkar chya shalet hota ka
@amey_chaudhari2339
@amey_chaudhari2339 Год назад
याच्या पुढिल् भाग कुठे मिळतील?
@sanjaybharambe5348
@sanjaybharambe5348 Год назад
हा व्हिडिओ ज्यांनी अपलोड केला त्या चॅनल वर क्लिक करा ,त्यानंतर वर जे पर्याय येतात त्यामध्ये वीडियो वर क्लिक करा तिथे आहेत
Далее
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,9 млн