खुप छान अप्रतीम.पन हे सर्व आमच्या सारख्या अनाथालया मधे वाढलेल्या व आई वडील नसलेल्या मुलांच्या नशीबी आसे सुख कधी भेटनार हे देवच जानो.माझ्या कडे आज सर्व आहे.स्वताचा फ्लँट.जाँब.पुरेसा बँक बँलंस पन माझ्या कडे परीवार नाहि.मी पन मुलगी बघण्या साठि गेलो होतो.पन मला कोनीहि नसल्या मुळे त्या मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला.तेंव्हा पासुन ठरवले आत्ता कुठेच मुलगी बघायची नाहि व लग्न पन करायचे नाहि.आपन आपल्यातच खुप खुष रहायचे.पन आसे कौटुंबीक कार्यक्रम पाहिले कि मन मात्र सैर वैर होते व आपन खरच आनाथ व ऐकटे आसल्याचे जानवते.पन ताई साहेब तुझा परीवार खुप सुंदर आहे व तुपन सुंदर आहेस.आँल द बेस्ट.छत्रपती शिवाजी राजेंचा फोटो खुप खुप छान आहे.मि राहुल पाटिल👍👍👌👌
@@vrushalikadam1855 ओके ताई साहेब.पन मि माझी सत्य परस्थीती कमेंन्ट केली.आनी तुमच्या सारखे खुप कमी या जगात लोक आहेत कि ज्यांना दुसर्याचे दु:ख आपले समजुन वाईट वाटते.काहि मुल मुली आमच्या आँफीस स्टाफ मधे आसेहि आहेत कि वारंवार आमच्या सारख्यांना आंम्ही अनाथ आसल्या ची जानीव कळत नकळत करून देतात.पन काहि लोक मला खुप समजुन घेतात.त्या वेळस मला आसे भास होतो कि मि माझ्या परीवारा सोबतच आहे.मि आपली पन कमेंन्ट वाचुन खुप आनंदी झालो व रिल्याक्स वाटले.ताई आमच्यावर तुमचे आसेच मोठ्या बहिनी प्रमाने प्रेम राहु द्या.खुप खुप बरे वाटले मला ताई.धंन्यवाद
Kup chan ahe mala ha vido kup avdala ani majy dolyat pani sudha ale mala kup vahit vatat jeha molaghi sasari jathy teha tumhi kup chan song takale ahe ani navari molaghi kup lajalu ahe dhans karayela pan kup chan kela ahe dans god bless you