मी प्रत्येक दिवाळीला तुमचा video बघून च फराळ करते.. तो perfect च होतो...तुम्हाला मनापासुन धन्यवाद ताई आणि सर्व परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 😊😊
मी असच यूट्यूब बघत असताना या ताईंची रोट ची रेसिपी पहिली होती. पहिल्यांदा व्हिडिओ बघून ट्राय केले परफेक्ट झाले.तेव्हा पासून यांचे व्हिडिओ बघते. पूर्णपणे विश्वास ठेऊन जे मला पदार्थ बनवले आहे.ते मी बनवते आता पर्यंत कुठलाही पदार्थ चुकला नाही... Thank you😊