Hii सायली ज्या ब्लाउज ची तू माहिती देत असतेस तसा ब्लाउज चा फोटो बाजूला दाखवत जा जेणेकरून समोरच्यांना पटकन कळेल 👍 तुझे व्हिडीओ मला खूप आवडतात मला खूप मदत होते ब्लाउज शिवायला मी पण कस्टमर चे ब्लाउज शिवते आजच्या व्हिडीओ ची मी खूप दिवसापासून वाट बघत होते thank u dear व्हिडिओ साठी ❤️❤️❤️
सायली मी शिवलेला ब्लाउज खूप छान बसला माझा अंगात तू सांगितलेल्या सर्व टिप्स वापरल्या पण माझ्या ब्लाउज ची क्रॉस पट्टी ब्रेस्ट वरच येते काय करू प्लीज रिप्लाय दे 🙏