Тёмный

10 व्या वर्धापना निमित्त महिला मंडळाचा विशेष मंगळागौर नृत्य😍| मंगळागौर | गावाकडील कार्यक्रम Vlog १७ 

Eka bhatakycha pravas🚶(Avinash shigvan)
Просмотров 19 тыс.
50% 1

10 व्या वर्धापना निमित्त महिला मंडळाचा विशेष मंगळागौर नृत्य😍 || मंगळागौर | मे महिन्यातील गावाकडील कार्यक्रम Vlog १७
मे महिना जवळ आली की ओढ लागते ती म्हणजे गावी जायची कारण पण तसच आहे.गावी कार्यक्रम जे असतात.
१७ मे : साई बाबा अभिषेक सोहळा
गुरव वाडी प्रीमियर लीग क्रिकेट चे सामने
१८ मे : साई बाबा पालखी मिरवणूक सोहळा
१९ मे : वाडीतील सत्यानारायांची आणि महिला मंडळाचा हळदी कुंकू चा कार्यक्रम असतो.आणि संध्याकाळी साईबाबांचा भंडारा असतो आणि रात्री लहान मुलाचे डान्स असतात.अश्या प्रकारे दर वर्षी कार्यक्रम असतात.या वर्षी चक्क महिला मंडळांनी मंगळागौर सादर केली आहे.कार्यक्रम सुरू होणार आणि पाऊस चालू झाला होता कधी पाऊस थांबतो अस झाल होत. शेवटी पाऊस १२.३० च्या सुमारास थांबला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
....................................................................................................
कोकण
कोकणातील कार्यक्रम
कोकणातील मज्जा
आपलं कोकण
साई बाबा अभिषेक सोहळा
साई बाबा पालखी मिरवणूक
साई बाबा भंडारा
मंगळागौर
नृत्य
....................................................................................................
#कोकण #कोकणी_साज #कोकणसुख #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #साईबाबाभजन #साईनाथ #साईराम #साईबाबा_स्टेटस #saibabaquotes #saibabalovers #saibababhakti #saibaba #saipalkhistatus #saipalkhi #नृत्य #मंगलागौरी #मंगळागौर #डान्स #dance #dancevideo #dancemusic
....................................................................................................
जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर liie comment करा आणि channel ला subscribe करा
THANk YOU FOR WATCHING...... धन्यवाद 🙏🏽🙏🏽
(Avinash sharad shigvan)

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@sheetalpawaskar4722
@sheetalpawaskar4722 28 дней назад
Wow🎉🎉🎉🎉
Далее