Тёмный

10 हजार पगार आणि 10 कोटींचा परतावा | How to Achieve Financial Goals? Sanket Awate 

Marathi Sanket (Sanket Awate)
Подписаться 2,3 млн
Просмотров 237 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 632   
@prakashvadawane21
@prakashvadawane21 Год назад
आपला व्हिडिओ पाहिल्यावर मनात हुरुप येतो. आपला जीवनाकडे आणि बचतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पुर्णपणे बदलतो .
@navnathlokare1204
@navnathlokare1204 9 месяцев назад
Nice video
@ashokchavan4883
@ashokchavan4883 6 месяцев назад
@kalpanachauthe4306
@kalpanachauthe4306 10 месяцев назад
खरच सरदुसऱ्याचे चागले व्हावे हि र्हच्छा खुपकमी लोकाचे आसते पन तुम्ही सर्वा छान मार्गदर्शन करत आहे धन्यवाद सर
@sadashivbokade8700
@sadashivbokade8700 9 месяцев назад
सर मी तुमचा व्हिडिओ बघून माझा उत्साह खूप वाढला आहे .धन्यवाद सर
@vilasghuge4231
@vilasghuge4231 8 месяцев назад
कोणत्या बँकेत एसआयपी करायचे व कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा
@Creation0221
@Creation0221 Месяц назад
exactly सगळे संगतायत इन्वेस्टमेंट करा. पन कोन सांगत नाही की कोणते म्यूचुअल फण्ड घ्यावा
@Sailoking
@Sailoking День назад
कोणत्या ही बँकेत नका करू तिथे expese retio खूप जास्त असतो.
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 8 месяцев назад
खुप चांगल्या प्रकारे समजावले धन्यवाद आपला 👌👌🙏
@PrakashDandekar-s3j
@PrakashDandekar-s3j Год назад
सर, आयुश्य खूप फास्ट आहे. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वर विश्वास नाही. शॉर्ट टर्म आयडिया सांगा. 🙏🙏🙏🙏
@vaishnavkurhe4747
@vaishnavkurhe4747 Год назад
सर कस सुरू करायची sip तेचावर video बनवा पिलिज 🙏🙏 कोणत्या आप वर हे सांगा 14:24
@seemasurve5707
@seemasurve5707 9 месяцев назад
Housewife साठी कुठे & किती , कसे planning करावे.
@rohinipatil566
@rohinipatil566 9 дней назад
आपण गुंतवणूक केली पैसे आपला गरजे नुसार काढू शकतो का आणि पुढे आपले गुंतवणूक चालू ठेवू शकतो का
@abhijeet52361
@abhijeet52361 10 месяцев назад
Yekdum prafect mahiti dili tumhi sir thank you ani abhari... 🙏🏼😊💐💐💐💐
@MeenaJoshi-c8i
@MeenaJoshi-c8i 6 месяцев назад
खुप छान व्हिडिओ सर प्रत्येक मराठी माणसाला हुरूप आणणार आहे 🙏🏻
@vijaydeshmukh6854
@vijaydeshmukh6854 8 месяцев назад
Thanks
@sanjaymulay1546
@sanjaymulay1546 10 месяцев назад
You are great. Thanks.
@geetadeshpande1230
@geetadeshpande1230 8 месяцев назад
Thank you, सर घर घेणे,कार घेणे ,परदेश दौरा या सर्व गोष्टी उमेदीच्या काळात म्हणजेच तरुण वयात.आपण दाखवलेले प्लॅन मध्ये पैसे वयाच्या 50 ते60 यावषीॅ मिळणार काय त्या चा उपयोग.
@AmitaGaikar
@AmitaGaikar 28 дней назад
Khup Chan
@limbrajkamble3923
@limbrajkamble3923 11 месяцев назад
सर खूप छान माहिती दिली पण सर कुठे गुंतवणूक करावी आणि कशी ते पण सांगितले तर बर होईल
@tusharpatil1425
@tusharpatil1425 10 месяцев назад
Excellent video Possible aahe
@marutijadhav9872
@marutijadhav9872 3 месяца назад
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@PallaviVinodjaswani
@PallaviVinodjaswani 4 месяца назад
Thanks sir
@SRB5577
@SRB5577 Год назад
Really nice❤,, garib marnar ha dosh aapla asel
@Sauravkefact
@Sauravkefact Год назад
धन्यवाद सर तुम्ही जेव्हा हे विडिओ बनवतात ना सर सगळं पंदशिर पने समजत सर 😊 thanks sir तुमचा मि जेव्हा पहिला विडिओ बघितला होता तेव्हा पासून पैसा 💸💰 कमवन्याच्या माग लागलो आहेत . अन इनवेसमेंट SIP करण्यासाठी वेवसाय करतोय सर तुम्हाला कधीच विसरणार नाही ❤
@MachindraGaikwad-p5l
@MachindraGaikwad-p5l Год назад
Konta vyavsay krt ahat????, Mla pn,,, kraycha ahe vyavsay pn Olena kay konta vyavsay kraycha,,,, Beed jilha
@sachindhuldhule3774
@sachindhuldhule3774 9 месяцев назад
Great work sir 👏
@navnathlokare1204
@navnathlokare1204 9 месяцев назад
❤ chan mahiti Thanks sir
@rutu1185
@rutu1185 Год назад
Aj me पहिल्यांदा तुमचा video पाहिला खूप days zal me search krt hote pn Samadhan karak अस काहीच भेटलं नाही आज cha दिवसच चांगला जाणार माझा
@prakashchougule9371
@prakashchougule9371 Год назад
Thanks
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 10 месяцев назад
छान माहिती दिलीत
@vidyavarsale4149
@vidyavarsale4149 3 месяца назад
छान माहिती दिली आहे फक्त एकच सांगणे आहे तीन हजार महिना नंतर वाढ किती महिने कि वर्षांनी करायची आहे
@SarikaJamadade
@SarikaJamadade 11 месяцев назад
सर इतकी छान माहिती दिला आहे तर अजून एक उत्तर द्या कुट investment करायचे sip ना.PlZ नक्की रिप्लाय करा.नाहीतर यावर वेगळा व्हिडिओ बनवा .plz😊
@MarathiSanket
@MarathiSanket 11 месяцев назад
7385237220 या नंबरला कॉल करा
@radheymahadik1734
@radheymahadik1734 10 месяцев назад
Khup chaan sir
@kashinaththakare3005
@kashinaththakare3005 8 месяцев назад
धन्यवाद सर खुप छान समजावून सांगता सर
@satishshelar887
@satishshelar887 11 месяцев назад
Sanket sir is right. Share market madhe paise dubu shaktat but mutual fund madhe returns kami jaast hotil but paise dubnar nahit. Sip in mutual fund and equity is good option. Dont worry about inflation. Its a long term story
@Ashatembhare-pm7uw
@Ashatembhare-pm7uw 10 месяцев назад
Khupch chhan.
@vaishnavkurhe4747
@vaishnavkurhe4747 Год назад
सर कस सुरू करायची sip तेचावर video बनवा पिलिज 🙏🙏 कोणत्या आप वर हे सांगा
@Amar-hv2tu
@Amar-hv2tu 10 месяцев назад
Great 👍
@harisavant8002
@harisavant8002 11 месяцев назад
मी ₹3000 पासून बिझनेस चालू केला होता आज महिन्याला 5 लाखापर्यंत पर्यंत टर्न टर्नओव्हर होतो अभिनंदन सर आशि खूप खूप व्हिडिओज बनवल्याबद्दल ‌‌👍🙏
@shrikantmisal4680
@shrikantmisal4680 11 месяцев назад
कोणता आहे
@sunilkhedkar1373
@sunilkhedkar1373 10 месяцев назад
सर तुमचा मो नो द्या प्लीज
@netke6177
@netke6177 10 месяцев назад
Fasvegiri pasun savdhan
@snehlatabagul3554
@snehlatabagul3554 9 месяцев назад
Kay krta sanga
@Rutujapalaye4385
@Rutujapalaye4385 9 месяцев назад
Hi
@malhargiri1611
@malhargiri1611 Год назад
धन्यवाद संकेत सर व्हिडिओ खूपडिओ खूप सुंदर आहे
@digambarsarmalkar2661
@digambarsarmalkar2661 11 месяцев назад
मी रिटायर व्यक्ती आहे पण मला कोणी मार्गदर्शक मिळाले नाही आणि जो होता त्यांने माझ्या पेक्षा स्वतःचा फायदा होईल असे केले म्हणूनच मला आता माझ्या मुला साठी हे करायघे आहे आम्ही रहायला मुंबई विक्रोळी येथील रहिवासी आहे
@khandugend5410
@khandugend5410 8 месяцев назад
Very nice Guidance sir thanks a lot🙏🙏🙏🙏🙏
@ranjanashelar9533
@ranjanashelar9533 6 месяцев назад
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केले
@sambhajigaikwad5037
@sambhajigaikwad5037 10 месяцев назад
Sir, please suggest two or three funds for investing
@ManishaprakashPATIL
@ManishaprakashPATIL 7 месяцев назад
🙏 sir mi pahilyandacha phtey tumcha video very nice
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 10 месяцев назад
अगदी खरं आहे सर, मला सुरवातीला 1800 रुपये पगार होता ,आता 100000 आहे पण गुंतवणूक महिना 17000 रूपे महिना आहे ते पण फुंडात sip माहिती न्हवती तुमच्या मुले कळाली
@shaileshlambat6765
@shaileshlambat6765 6 месяцев назад
Sanket sir tumhi sopya aani samjel ashya bhaset sajwta thank you sir ji🎉🎉
@amoltorkadi0212
@amoltorkadi0212 Год назад
Great knowledge Sir
@CricketMagic126
@CricketMagic126 8 месяцев назад
🎉🎉Very good information provides ro us🎉🎉 very very thankful to u sir🎉🎉
@swatisubedar8609
@swatisubedar8609 9 месяцев назад
माझी आर्थिक ताकद फार कमी आसल्यामुळे दोन पाचशेची ईसायपी करून चांगले पैसे मिळवता येऊ शकतात का ?
@sankeshpatil6962
@sankeshpatil6962 8 месяцев назад
धन्यवाद😘💕🙏👌👌👏👏👏👏
@Omprakashdhote358
@Omprakashdhote358 5 месяцев назад
खुप सुंदर सर..
@kirtim8635
@kirtim8635 Год назад
Maz loan chalu ahye...tyacha emi jatoy...Ani mala job sodyichay.....mag per month income ch yenar nahi....tar invest kuthun karu....Ani mala atleast 2 cr tari pahijet
@kishorinagwekar-nu1wn
@kishorinagwekar-nu1wn 3 месяца назад
Very very nise information sir 💯
@GayatriBedke-i8z
@GayatriBedke-i8z Год назад
Chan
@sunilsawant5180
@sunilsawant5180 10 месяцев назад
खूप छान सांगितलं सर थँक्यू 🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhimanpophale-ev8ei
@abhimanpophale-ev8ei 4 месяца назад
An excellent lectr
@govindajoshi5515
@govindajoshi5515 9 месяцев назад
सर, माझ्या मनात पण saving करून गुंतवणुकीची इच्छा तयार झाली आहे...फक्त बेस्ट plan आणी मार्गदर्शन याची आवश्यकता आहे
@MarathiSanket
@MarathiSanket 9 месяцев назад
7385237220 या नंबरला कॉल करा
@rohitathavale8218
@rohitathavale8218 3 месяца назад
खुप छन✅✅
@nirajw9958
@nirajw9958 11 месяцев назад
Very nice information Sirji. 👍👍👍
@SarikaJamadade
@SarikaJamadade 11 месяцев назад
सर खूप छान माहिती दिला .अगदी मन प्रसन्न होऊन गेले.पण हा स्यलरी चार्ट आहे .आमच्याकडे असा इतका फास्ट वाढत नाही.फार कमी पगारवाढ होते .त्याच अजून काय नियोजन करता येईल.मी पण कोल्हापूर शी खूप निगडित आहे.मार्केटिंग जॉब आहे पण तितकं इन्कम सोर्स नाही .पण नक्की च तुमचा प्लॅन काम करणार आणि आमचा पैसा नक्की मोठा होणार . thank you so much 😊😊
@vaishalideokar80
@vaishalideokar80 3 месяца назад
Job +marketing
@satishpatole57
@satishpatole57 6 месяцев назад
खुपच छान sir
@dhananjayburung1300
@dhananjayburung1300 Год назад
30 varshani kay arth aahe tya 1 coti la 1lak sarakshi valu tyachi 30 varshani
@swapnilwaghmare7586
@swapnilwaghmare7586 9 месяцев назад
मस्त सर
@shankarjadhav2083
@shankarjadhav2083 10 месяцев назад
सर अगदी बरोबर आहे आपण सांगता ते परंतु इन्व्हेस्टमेंट कुठे करायची हे नाही सांगितलं आतापर्यंत
@MarathiSanket
@MarathiSanket 10 месяцев назад
7385237220 या नंबरला कॉल करा
@avinashlashkare6828
@avinashlashkare6828 Год назад
Bestchhh💫💫💫💫💫 educational video Thank❤ you🙏 SIRJI🙏
@dnyaneshwarmohite2594
@dnyaneshwarmohite2594 9 месяцев назад
सीर आपण खूप छान माहिती दिली , पण मी एक प्रायव्हेट जॉब करतोय , गेल्या 26वार्षा पासून , स्टार्ट ला मला 500रुपये salary होती ती आता , 22000 हजार आहे . म्हणजे , प्रायव्हेट जॉब ला 10000हजार पागरीच्या वर , फक्त 500 रुपये वाढवतात ते पण 15हजार पगार होई पर्यंत सर , तर मंग कस , मी निगेटिव्ह नाही पण . कस करावं कॅल्क्युलेट सर , plz गाईड मी
@swapnali999
@swapnali999 11 месяцев назад
कसे आहात सर.. मी एक छोटी शाळा काढलीये मागील 12 वर्षांपासून.. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे कॉलेज करतोय.. त्याला मी कराटे सर म्हणून माझ्याच शाळेत जॉब दिलाय , 10k पगार देते,, ज्यातून त्याला बचतीची सवय लागावी म्हणून 7k ची SIP केलीये आणि 3k चा iphone चा emi 😂 तो देतो.. त्याला फक्त जीवनात एकच करायला सांगितलंय की तुझा पगार कितीही असो 50% च्या वर SIP, stalk, land अशी बचत करावी.. त्याला 20 वर्षानंतर फायनान्सिल फ्रीडम मिळेल ना ..
@talipravin
@talipravin Год назад
खुप छान पध्दत सांगीतली सर...पण हे सर्व कागदावर आहे,हे ख-या आयुष्यात कश्याप्रकारे घडू शकते.कोठे गुंतवणूक करायची म्हणजे 15% रिटर्न मिळेल.
@vardi_lover.
@vardi_lover. Год назад
Sanket cha baap denar
@vardi_lover.
@vardi_lover. Год назад
Inflation pan manage nahi kela
@vardi_lover.
@vardi_lover. Год назад
Steady growth bhate bhu 8to 12 percent jasti jast
@vardi_lover.
@vardi_lover. Год назад
Nifty 50 madha
@MYALLARTANDCRAFT
@MYALLARTANDCRAFT Год назад
खुप छान
@kedarkadam1343
@kedarkadam1343 Год назад
भावा एक नंबर, मी तर तुमचं ऐकून इन्व्हेस्टमेंट केली
@coolboyadu
@coolboyadu 7 месяцев назад
Very informative video, thank you so much Sanket !. Is it possible you share this excel sheet so I can use to plan as well ?
@Sandeep_kare
@Sandeep_kare Год назад
Aaj investment ny keli tar 2047 la relway stetion ch Bhikari mhanun jagave lagel
@vk19
@vk19 Год назад
😂
@dipalimhatre1219
@dipalimhatre1219 11 месяцев назад
Thank you sir❤
@vikasgadling67
@vikasgadling67 3 месяца назад
Very nice sir
@nitin.rmulay5832
@nitin.rmulay5832 Год назад
धन्यवाद सर
@pritamkunghatkar3111
@pritamkunghatkar3111 6 месяцев назад
खुप चॅन महिती दिली सर
@Ownlife745
@Ownlife745 9 месяцев назад
सर पण विद्राल किती टाइम मध्ये होणार?
@uttareshwarbahir2977
@uttareshwarbahir2977 Год назад
खुप छान सर
@diditai3972
@diditai3972 9 месяцев назад
पाच वर्षांत पाच कोटी होण्यासाठी एक महिण्याला किती रक्कम जमा करावी लागेल विनंती मला सांगा कारण माझे वय पन्नास आहे
@powerofscalper-hr8ro
@powerofscalper-hr8ro Год назад
पण सर invest कुठे करायचं ते नाही सांगितला
@changunarupnawar
@changunarupnawar Год назад
Hi sir sip chi investment hi demat account la karavi ka
@vaijanthbhalerao9187
@vaijanthbhalerao9187 11 месяцев назад
पैशाची कशी व कोठे गुंतवणूक करावी.
@nitinlokhande8552
@nitinlokhande8552 5 месяцев назад
किंवा दरवर्षी मी कसे पैसे sip मध्ये add करू शकतो ते सांगा.
@navnathmule5239
@navnathmule5239 4 месяца назад
नमस्कार सर मला महिन्याला 1000रुपये 20वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे रिटर्न किती मिळेल व कश्यात करावी
@nikhilthakur8022
@nikhilthakur8022 3 месяца назад
30 वर्ष वय आहे 60 व्या वर्षी 50 cr मिळवण्यासाठी कमीत कमी किती sip करावी लागते तुमचे charges
@sarangdhardandge8513
@sarangdhardandge8513 3 месяца назад
Please, suggest me the best SIP for the investment.
@shrikantshete5399
@shrikantshete5399 4 месяца назад
सर आपण छान माहिती दिली मी सध्या रिटायर आहे वय 62 आहे माझ्या कडे 1लाख रू आहेत त्यांची गुंतवणूक करूण चांगले रिटर्न मिळवायचे आहेत योग्य सल्ला द्यावा
@MarathiSanket
@MarathiSanket 4 месяца назад
7385237220 - या नंबरला कॉल करा.
@mayaarkade3239
@mayaarkade3239 9 месяцев назад
Sanket sir agar 15000 pagar 6000 garch bhade 1000 mulache shikshan 1500 power bill 5000 kirana urte kiti 1500 mahina kasa kadaycha 🙏
@RoshanGaikwad-y7g
@RoshanGaikwad-y7g 7 месяцев назад
Good 👍
@sandeepbirje9561
@sandeepbirje9561 Год назад
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर 👌🙏
@bharatvartha1604
@bharatvartha1604 11 месяцев назад
मस्त बोलता सर 🙏
@jadhal9280
@jadhal9280 Год назад
Sir he jhale salaried person sathi. pan mi lump sum (starting la ) one time investment ment keli tar kiti investment kiti karave lagatil ? 30 yrs investment 3.6 cr sathi kiva 1 cr sathi kiva 7.5 cr rs sathi
@GaneshKarmare-d5q
@GaneshKarmare-d5q 2 месяца назад
10 varshat karodpati hoil asa plan sanga...30 varshe ha khupach motha kalawadhi ahe..toparyant ayushya rahateki nay
@damodarbhusara4966
@damodarbhusara4966 10 месяцев назад
दाखवलेली एनवेस्ट कसामध्ये आहे, माहिती मिळेल का सर
@balasahebwaghule7159
@balasahebwaghule7159 7 месяцев назад
Now I am 71 years old. Show suitable ,and short periods plan
@santoshjagdale285
@santoshjagdale285 Год назад
Khuupach chhan ... Really. i will start your concept... Thanks for valuable information
@santoshjagdale285
@santoshjagdale285 Год назад
SBI small mutul fund kasa aahe sadya mi tyat invest kart aahe aani future sathi kasa aahe te sanga.
@prashantpore08
@prashantpore08 10 месяцев назад
Sir, awesome video....kharach khoopach chaan samjavun sangitale. Video madhe dakhavlely Excel milel ka? Please...
@strangergaming5582
@strangergaming5582 6 месяцев назад
सर माझं वय 48 आहे जिवनात जितके कमावले 😢आपल्याच परिवारातील लोकांनी लुटुन घेतलं.. सध्या लय हलाखीची परिस्थिती आहे 😢😢तरी मी 500/1000 रुपये दर महिन्याला ईनवेस्ट करुन जी सेफ व सुरक्षित असेल जी मला चांगले रिटर्न देऊ शकत..ज्या मुळे मला कोना कडे हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे.. please 🙏
@VaishaliPatil-qy4go
@VaishaliPatil-qy4go 2 месяца назад
५५ वयानंतर SIPचे कसे नियोजन करायचे?
@ravindradeshmukh230
@ravindradeshmukh230 11 месяцев назад
Sir, 10 varshat 1cr bhettil ka tya sathi kiti guntavnuk karavi lagel
@yogeshkondalkar7647
@yogeshkondalkar7647 7 месяцев назад
Nice 👍
@ganeshdalvi5992
@ganeshdalvi5992 Месяц назад
संकेत सर माझे वय ५१ वर्ष आहे, मला SIP बद्दल काहीही माहिती नाही व मी १० वर्षच गुंतवणूक करू शकतो, महिना १५००₹ तर मला योग्य ते मार्गदर्शन कराल हि अपेक्षा.
@MarathiSanket
@MarathiSanket Месяц назад
9561192072 - या नंबरला कॉल करा.
@umraodhaj5690
@umraodhaj5690 5 месяцев назад
नमस्कार सर १०,०००रू मासीक मीळण्याकरीता एकवेळ कीती इनवेट करावी
@shivajiravmahadik3169
@shivajiravmahadik3169 3 месяца назад
सर पण पैसे कुठे गुंतवणूक करायला हवेत ती माहिती दिली तर बरं होईल
@Hollywoodmovie-yb5lu
@Hollywoodmovie-yb5lu 8 месяцев назад
Mi 12 varsh zale nanded city mdhe kam krtoy ajun pagar 15 hajar ahe.ani amcha pagar stop kelay.vadhnar nahi mhnun sangitly.nasel jamat tr ghari ja boltat. Chota plan sanga sir
@anitashinde9329
@anitashinde9329 2 месяца назад
Thank you sir, but itka return kasa aani kontya plan madhe milel, kuthe investment karu
@pramodspshirke3647
@pramodspshirke3647 4 месяца назад
सर 2004 साली मी 2000 हजार भाड्याने रहात होतो,पण आज 20 कोटीची प्राॅपर्टी आहे
@asmitajadhav3637
@asmitajadhav3637 3 месяца назад
Sir plz tell us about your business
Далее