Diwali Faral/दिवाळी फराळ
तिखट कुरकुरीत शंकरपाळी
184 ग्रॅम शंकरपाळी तयार होते.
1 वाटी मैदा /Maida (100 gram)
1/4 वाटी गव्हाच पीठ / Wheat flour (25 gram )
1 टिस्पून तिखट/red chilli powder
1 टीस्पून काळे तीळ/sesami seeds
1 टिस्पून कसुरी मेथी/kasuri methi
1 टीस्पून तेल/oil
1 टीस्पून मीठ/salt
1/4 टीस्पून हळद/termaric
1/2 टीस्पून ओवा/ova
1/2 टीस्पून जिरे/ cumin seeds
कोथिंबीर बारीक चिरलेली / Coriander
पाणी/ water
तेल तळण्यासाठी/ oil
Yogita's Kitchen
For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
Product links -
Amazon Oddy Eco Bake - amzn.to/3gCWH0k
Amazon Oddy Uniwrap - amzn.to/3vKfV8l
• Yogita's Kitchen Book ⭐
योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
Order online - book.yogitaskitchen.com
Order through WhatsApp - 7020965646
• For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
Yogita's Kitchen Extras
ru-vid.com
• E-mail for BUSINESS ENQUIRIES -
Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
• Follow us on -
Facebook Page : YogitasKitchenPage/
Instagram : yogitas_kitchen
• You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
t.me/yogitaskitchen
• Team Yogita's Kitchen
Shruti - shrutibile?igshid=15x8e2mho1kds
Ajinkya - ajurbile.photography?igshid=chov355a066v
#YogitasKitchen #masala #Diwali #2022 #shankarpali #shankarpalirecipe #marathi #ecobake #special #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.
14 окт 2022