Тёмный
No video :(

100% वेगळ्या पद्धतीने उकड न काढता बनवा खुसखुशीत कोथिंबीर वडी | Crispy Kothimbir Vadi 

Ashwini's Kitchen
Подписаться 407
Просмотров 4,1 тыс.
50% 1

100% वेगळ्या पद्धतीने उकड न काढता बनवा खुसखुशीत कोथिंबीर वडी | Crispy Kothimbir Vadi
Must Watch Lattest Video :
🍳 | 15 मिनिटात कोणीही सहज बनवेल रव्याचे कुरकुरीत मेदू वडे व चटणी | Insatant Rava Mendu Vada
• 15 मिनिटात कोणीही सहज ...
🍳 | मधल्या वेळेत बनवा कुरकुरीत मुरमुर्याचा चिवडा |लाल तिखट लसणाचा ठेचा बनवून चटकदार भडंग |Murmura Chivda
• मधल्या वेळेत बनवा कुरक...
🍳 | नवीन पद्धतीने बनवा बटाटा कांदा भजी | अजिबात तेलकट होणार नाही | Batata Kanda pakoda
• नवीन पद्धतीने बनवा बटा...
🍳 | खूप सोप्या पद्धतीने बनवा रेस्टॉरंट स्टाईल सांबर | Sambar Recipe For Idli, Dosa, Rice | SouthIndian
• | खूप सोप्या पद्धतीने ...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी .
पावसाळ्यात चहासोबत काहीतरी खमंग असेल तर चहाची मजा दुप्पट होते. पावसाळ्यात आपण गरमागरम वडापाव, भजी, पकोडे समोसे, कांदा भजी ,मूग डाळ भजी ,असे बरेच पदार्थ बनवतो. पण त्यातही काही तरी खमंग कुरकुरीत असेल तर खायला मजा तर येतेच पण पौष्टिक असल्याचे समाधान पण मिळते. त्यामुळेच मी आज बनवते खमंग कुरकुरीत कोथिंबीरीच्या कमी तेलातील आणि कमी साहित्यात पटकन 10-15 मिनिटात तयार होणाऱ्या खुसखुशीत वडी . कोथिंबीर वडी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा.
कोथिंबिरीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे
साहित्य:
बेसन पीठ - 1 ½ कप
बारीक चिरलेली कोथिंबीर - 2/3 कप
पांढरे तीळ - 1/2 चमचे
हिरवी मिरची - 4/5
लसणाच्या पाकळ्या - 5/7
कढीपत्ता - 4/5
जिरे - 1 चमचा
हळद - पाव चमचा
लाल तिखट - ½ चमचा
हिंग - चीमठीभर
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
तेल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~ FOLLOW ME ON ~~~~~~~~~
👉🏻 INSTAGRAM / ashwi_kitchen22
#kothimbirvadi #crispykothimbirvadi #Maharashtriansnaks #SemolinaVadi
#InstantkothimbirVadi #IndianSnacks
#EasySnackRecipes #VegetarianRecipes
#IndianFood #HomeCooking #Foodie #CookingAtHome #HealthySnacks
#QuickRecipes #SnackTime
#IndianCuisine #FoodPhotography
#TastyTuesday #VegetarianFood
#ComfortFood #InstaFood

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@sunder_waster
@sunder_waster Месяц назад
खूप सुरेख आणि सोपी पद्धत 👍👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Месяц назад
धन्यवाद
@rdxrohanyt5175
@rdxrohanyt5175 Месяц назад
Khup chan👏
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Месяц назад
Thankyou
@user-zq7bu5tu2j
@user-zq7bu5tu2j Месяц назад
Ekdam Navin recipe 🔥👍🏻
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Месяц назад
Thankyou
@user-mm4hm4lk1l
@user-mm4hm4lk1l Месяц назад
Absolutely looking delicious...My favourite👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Месяц назад
Thankyou
@user-yz1df5it1g
@user-yz1df5it1g Месяц назад
खूप छान टेस्टी 👌👌
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Месяц назад
धन्यवाद
@SHREYAS2012
@SHREYAS2012 Месяц назад
Very nice 👍 thanks for this video 🙏🙏🍽️😋
@Ashwini_kitchen22
@Ashwini_kitchen22 Месяц назад
Thankyou
Далее