Тёмный

12. Importance of Feasibility Report | Redevelopment | Housing Society 

Society Plus
Подписаться 2,8 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

Feasibility Report plays an important role in the overall procedure of redevelopment. Listen to this episode to know everything about feasibility report.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: Sounds Great NM Audio Solutions LLP & MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in
#feasibilityreport #redevelopment #housingsociety #soceityplus

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@sandeepdeshmukh9974
@sandeepdeshmukh9974 7 месяцев назад
Best information sir
@sandhyak2767
@sandhyak2767 6 месяцев назад
खूप छान informative, Useful info thanks sir
@abhisheknaik1663
@abhisheknaik1663 7 месяцев назад
सुंदर
@shripadkajrekar4665
@shripadkajrekar4665 23 дня назад
Mhada lease plot आहे world bank project तर बॅंक गॅरंटी म्हणून काय मिळायला पाहिजे ?
@ykmhaskar
@ykmhaskar Месяц назад
आमच्या सोसायटी मध्ये AGM होत नाही. ५ ते ८ वर्षे Maintance घेतला जात नाही. फक्त Secretary राहत आहे. बाकी कमिटी सभासद राहत नाही. काय करावे?
@subhashchavan4157
@subhashchavan4157 5 месяцев назад
Please give how the fsi...fungible fsi....tdr calculation...
@ratanlalshinde7369
@ratanlalshinde7369 7 месяцев назад
सोसायटी ची कमिटी ची नोंद जर उप निबंधाक कडे नसेल तर ती सोसाइटी कमिटी लीगल आहे का त्यांचे वर काय कारवाई करता येते.
@societyplus2924
@societyplus2924 Месяц назад
सोसायटी ची कमिटी लीगल आहे का हे , प्रथम कमिटी निवडीची प्रक्रिया नियमा नुसार पूर्ण केली आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच त्यानंतर सहकार खात्याला कळवणे हे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे लीगल स्टेटस् दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे. For more details, reach out to us at - +91 8956260730.
@ishtiyaqansari1973
@ishtiyaqansari1973 Месяц назад
UDCPR- is for whole maharashtra excluding M'bai & Suburban M'bai.
@ganeshkshirsagar5366
@ganeshkshirsagar5366 7 месяцев назад
फिजिबिलिती रिपोर्ट यामध्ये सोसायटी बॉडी कमिटी सभासद घर मालक यास मिळणारा वैयक्तिक आपल्या नुसार बनवा असा अशी डील अरिकीटेक means सगनमताने बनवतात का... माझा हा प्रश्न न्याय प्रदान असवा इतर साठी म्हणून कृपया सल्ला द्यावा हि विनंती
@societyplus2924
@societyplus2924 Месяц назад
फिजीबीलिटी रिपोर्ट हा संपूर्ण संस्थेच्या जमिनीवर शासनाच्या नवीन बांधकाम नियमावली नुसार एकूण बांधकाम किती करता येईल , तसेच त्याबाबत एकूण बांधकाम खर्च येईल , डेव्हलपर ला किती आर्थिक गुंतवणूक करावी लागेल , आणि त्याच्या नफ्यासह एकूण रक्कम मिळण्यासाठी त्याला उपलब्ध किती एरिया विकावा लागेल. त्या नंतर शिल्लक राहिलेला एफएसआय मधून संस्थेच्या सभासद त्यांच्याकडे असणाऱ्या एरिया चे प्रमाणात किती वाढीव एरिया मिळेल या प्रमाणे फिजिबिलीटी रिपोर्ट तय्यार होणे अपेक्षित आहे.
@dnyandevrane674
@dnyandevrane674 14 дней назад
खर्च का सांगत नाही
@sureshrathod4460
@sureshrathod4460 4 месяца назад
फिजिबिलिती रिपोर्ट कोण काढून देईल
@Earthen-u2f
@Earthen-u2f 7 месяцев назад
redevelopment म्हणजे भुलभुलैया आहे
@vijaykumarkanunga8202
@vijaykumarkanunga8202 2 месяца назад
Can we get 5:53 crz exemption
@societyplus2924
@societyplus2924 Месяц назад
We need to understand your query. Please contact us on - +91 8956260730.
@madhavchounde6838
@madhavchounde6838 6 месяцев назад
जमीन लिजहोल्डने मूळ मालकाची असेलतर?
@societyplus2924
@societyplus2924 Месяц назад
लिज होल्ड राईट असतील तर ते पुढे ट्रान्स्फर करता येतात. कालावधी संपला तर ते पुढे रेन्यू करता येतात. Have more questions, reach out to us at - +91 8956260730.
Далее
Importance of AGM in Cooperative Housing Societies
17:11
Redevelopment of Housing Society FAQ's in hindi
26:08