Тёмный

"12th Day Namkaran Sohala Maithili 2022" 

Little Angel Maithili
Подписаться 36
Просмотров 794
50% 1

अहो आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी,आत्या, मावशी, दादा, ताई मी तीन महिन्याचा झाली.पण तुम्ही अजून मला माझं नाव दिलं नाही…. म्हणूनच माझ्या मम्मी पप्पांनी तुम्हाला माझ्या बारश्याला बोलावलं आहे.
चला तर मग लागा तयारीला… या द्यायला मला छान छान नाव आणि खूप खूप आर्शीवाद.
इटुकले पिटुकल माझे हात
इवले इवले माझे गाल
गोड गोड किती छान
सर्वांची मी छकुली लहान
पण माझे नाव काय
अहो … तेच तर ठरवायचे आहे
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
माझ्या बारशाला यायचं हं.......

Опубликовано:

 

24 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
МАЛОЙ ГАИШНИК
00:35
Просмотров 273 тыс.
Athira's Name Ceremony
3:09
Просмотров 38
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45