Sir bohot din se is video ka intjar kar raha tha Bohot bohot dhanyavaad sir , barish me orenj droping bohot hai fungicide harmons bhi ho gaya fir bhi fruit droping shuru hai please help karo sir dhanyavaad
खुपच छान माहिती दिली सर..त्या बद्दल धन्यवाद ! मी 9 नोव्हें.2022 रोजी 4 एकर खरबूज लावले आहे आता फुल आणी फळ सेटिंग वर आहे पण त्यावर पांढरीमाशी चा उपद्रव खुपच वाढला आहे त्यावर अशी फवारणी सांगा सर की मधमाशी ना हाणी पोहचणार नाही.पुनश्च आभार.....
सर आपण शेतकऱ्यांसाठी प्लॉट ला विझीट देणे चालू करा आपले काय चार्ज असेल ते शेतकरी आवडीने देतील आणि शेतकऱ्यांचे पण उत्पन्न पण वाढेल तुमच्यासाठी शक्य असेल तर 🙏
नमस्कार सर, माझी ढोबळी मिरची आहे लागवड 12 जून ची आहे. सर माझी ढोबळी मिरची फळांमध्ये खूपच अळी पडली आहे, सर त्यासाठी मी जंटलमन व क्लोरोपायीफोस वापरले आहे. तर आता कोणती फवारणी करावी