🌹🌹ॐ साई राम 🌹🌹 भाऊ राम राम 🙏 आपण पुन्हा कधी अहमदनगर शहरात येणार असाल तर कळवा आपल्याला प्रत्यक्ष भेटता येइल, शक्य झाल्यास जरुर कळवा .... मी नगरकर आपले आमच्या नगर शहरात हार्दिक स्वागत करतो तसेच आपल्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो... Happy Journey ... Take care and safe driving... ❤ From MH 16 🚩🚩 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩