किती गोड कीर्तन आहे ! Very very..... very Nice kirtan delivered by SHASRIJI! Indorikar महाराज यांच्या कीर्तनाला कीर्तन म्हणावे का ? हा प्रश्न पडू शकतो पण त्यांच्या विनोदी निरूपण मुळे जी तरुण पिढी कीर्तनात फिरकत नव्हती ती कीर्तन म्हणा की विनोद म्हणा आईकण्यास येऊ लागले, हाच त्यांचा प्लस point आहे
महाराज चुकीचे सिद्धांत सांगू नका. अध्यात्माच्या नावाखाली पैसे कमवू नका. आणि असे पैसे कमावणारा तुम्ही पुरुषार्थ म्हणू नका. बाकी सर्व ठीक आहे.. आणि तुम्ही जे सतत म्हणताना की तुम्हाला काही कळत नाही ते पण चुकीच आहे..